fa
Feedback
Mission Police bharti ™

Mission Police bharti ™

رفتن به کانال در Telegram

1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
293 634
مشترکین
+14624 ساعت
+2597 روز
+58130 روز
آرشیو پست ها
79
138
Photo unavailableShow in Telegram
७ डिसेंबर २०२५ रोजी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिलिंद साठे हे महाराष्ट्राचे नवे महाधिवक्ता म्हणून निवडले गेले. पूर्व महाधिवक्त्या बिरेंद्र सराफ यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये राजीनामा दिला होता. महाधिवक्त्याचे काही मुख्य कर्तव्ये पुढीलप्रमाणे: राज्य शासनाचे कायदेशीर सल्लागार: सरकार कायदे, धोरणं, कायदेशीर बाबींचा विचार करताना, महाधिवक्त्याचं मत विचारात घेतलं जातं. न्यायालयांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व: राज्याशी संबंधित खटले, कायदेशीर वाद किंवा महत्त्वाचे प्रकरणं न्यायालयात शिक्का लावण्यासाठी महाधिवक्ता सरकारच्या बाजूने वकील म्हणून मांडणी करतो. विधीमंडळात सहभागी होणे: राज्य विधानसभेतील विधेयकांवर कायदेशीर मत देणे; विधानसभेत भाषण करण्याचा हक्क (परंतु मतदानाचा नाही) महाधिवक्त्याला असतो. महाधिवक्त्याची नियुक्ती संविधानाच्या अनुच्छेद 165 अंतर्गत केली जाते. नियुक्ती - राज्यपाल करतात
نمایش همه...
184
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
उद्या पासून ग्राउंड मध्ये या व्हिडीओ मधील Workout प्लॅन day by day Nakki follow करा.. 100% 1600/800 सर्व event तुमचे जबरदस्त सुधारतील.. 👇👇👇 व्हिडीओ लिंक 👇👇 https://youtu.be/CU6S8TXmPqA https://youtu.be/CU6S8TXmPqA ग्राउंड चा टास्क देणार नाही यामधीलच workout करा.. जबरदस्त आहेत 😍😍
نمایش همه...
131
फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा... विषय - सामान्य ज्ञान एकूण गुण - 25 | Target - 20 गुण टेस्टसाठी खाली लिंक दिली आहे त्याला क्लिक करून सोडवा.. 👇👇GK टेस्ट लिंक 👇👇 https://policebhartitest.com/police-bharti-gk-practice-test/ अशाच टेस्ट रोज फ्री मध्ये सोडण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा... https://t.me/missionpolice2021
نمایش همه...
101
गोळा जात नसेल तर हा व्हिडीओ नक्की बघा... 900K Views 👇👇 व्हिडिओ 👇👇 https://youtu.be/9HFma9n7r8o?si=WaR-0sREW7oDbyq8
نمایش همه...
136
फॉर्म उद्या भरून उद्या भरू म्हणून अजून भरला नसेल तर तुमच्यासाठी सांगतो की उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या यानंतर फॉर्म ची डेट काय वाढणार नाही...
نمایش همه...
123
Photo unavailableShow in Telegram
329
माझी तब्बेत थोडीशी डाउन असल्यामुळे आपला फ्री Youtube क्लास आणि आपली रोजचा स्टडी आणि ग्राउंड टास्क टाकायला मला जमलं नाही त्यामुळे सर्वांची मी माफी मागतो... Monday पासून पुन्हा सर्व सुरळीत आपण सुरु करू 🫶
نمایش همه...
218
Photo unavailableShow in Telegram
हे अशे masg आले तर कृपया क्लिक करू नका हे टेलिग्राम ने टाकलेली जाहिरात असते... खूप मुलांना असा मेसेज येत आहे.. 3000 इन्व्हेस्टमेंट करा पैशाची गरज असेल अमुक तमुक तर तुम्ही भुलून जाऊ नका 🙏🙏
نمایش همه...
51
मुलांच्या जीके विक आहे त्या मुलांनी ही पीडीएफ नक्की वाचून काढा या बाहेरचं काहीही येणार नाही... 100% 🔥
نمایش همه...
73
Photo unavailableShow in Telegram
ज्या मुलांना 1600/800 मारायली भीती वाटते त्यांनी हा व्हिडीओ नक्की बघा... 👇👇 व्हिडीओ लिंक 👇👇 https://youtube.com/shorts/IHZ-8FFQBos?feature=share
نمایش همه...
87
♦️अश्वत batch Detail Notes _ क्लास नोट्स _ INC 1885 😇🏆🙏
نمایش همه...
अश्वत_batch_Detail_Notes_क्लास_नोट्स_INC_1885.pdf1.91 MB
79
OPEC ही संघटना कशाशी संबंधित आहे ?Anonymous voting
  • A. तेलाचा व्यापार
  • B. अभियांत्रिकी वस्तूंचा व्यापार
  • C. हिऱ्यांचा व्यापार
  • D. रासायनिक खतांचा व्यापार
0 votes
118
कवीश्वर' या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?Anonymous voting
  • A. विसर्ग संधी
  • B. स्वर संधी
  • C. व्यंजन संधी
  • D. पररुप संधी
0 votes
93
प्राणहिता नदी ही खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते ?Anonymous voting
  • A. तापी व नर्मदा
  • B. तापी व वैनगंगा
  • C. वर्धा व वैनगंगा
  • D. वर्धा व पैनगंगा
0 votes
112
'स्टेनलेस स्टील' हे कशाचे संमिश्र आहे ?Anonymous voting
  • A. लोह व कार्बन
  • B. लोह, क्रोमियम व कार्बन
  • C. लोह, क्रोमियम व कोबाल्ट
  • D. लोह, टिन व कार्बन
0 votes
104
'ळ' हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?Anonymous voting
  • A. मूर्धन्य
  • B. ओष्ठ्य
  • C. कंपनयुक्त
  • D. दंततालव्य
0 votes
86
"The Winner Mindset' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहीले ?Anonymous voting
  • A. सचिन तेंडुलकर
  • B. ब्रायन लारा
  • C. शेन वॅटसन
  • D. रिकी पॉटिंग
0 votes
120