fa
Feedback
चालू घडामोडी Deva Jadhavar

चालू घडामोडी Deva Jadhavar

رفتن به کانال در Telegram

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...! देवा जाधवर - 9359558186 जॉइन करा @DevaJadhavar

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
95 642
مشترکین
+5124 ساعت
+3467 روز
+1 88030 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
😁 43 11🔥 5🤔 2😎 1
Photo unavailableShow in Telegram
32💯 1
Photo unavailableShow in Telegram
16🫡 5
Photo unavailableShow in Telegram
22🤔 3🔥 1
Photo unavailableShow in Telegram
📚 देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित. 🏷 चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न. ✍️ संपादक - देवा जाधवर 🎯 पोलीस भरती, तलाठी भरती, नगरपरिषद भरती, महानगरपालिका भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती, MPSC, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🔰 वैशिष्ट्ये :⤵️ 🎥2025 मधील चालू घडामोडीवर आधारित. 🎥2026 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🎥प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आधारित सराव प्रश्न. 🎥प्रॅक्टीससाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्न. 🏛 पुस्तक खरेदी ॲमेझॉन लिंक - https://www.amazon.in/dp/B0G6F8TWXZ 🌐 चालू घडामोडी मंथली सिरीज पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn 🌐 चालू घडामोडी साठी टेलिग्राम जॉईन करा - https://t.me/DevaJadhavar 📞 पुस्तक मागणीसाठी संपर्क - अनिल भोळे 9284866374
نمایش همه...
33😁 2
Photo unavailableShow in Telegram
23👏 5
Photo unavailableShow in Telegram
गाव हागणदारी मुक्तीचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर !!! Thanks बिबट्या... शासनाची स्कीम तुझ्या पुढे फेल !
نمایش همه...
😁 492 72🤩 22💯 15🥰 10 8🔥 5🫡 4🏆 3🤔 2😎 1
00:32
Video unavailableShow in Telegram
पुणे बुक फेस्टिव्हल आहे बर का ... एवढी गर्दी बापरे रे.... देवा जाधवर संपादित चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न येथे केवळ 90 रुपयात उपलब्ध... स्टॉल क्रंमाक G - 9 ... अवश्य भेट द्या... FC कॉलेज... सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत... 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2025
نمایش همه...
4.51 MB
🔥 73 44😁 17👏 4💯 4
Photo unavailableShow in Telegram
📚 देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित. 📕 चालू घडामोडी 1200 सराव प्रश्न. ✒️ संपादक - देवा जाधवर 📑 पोलीस भरती, तलाठी भरती, नगरपरिषद भरती, महानगरपालिका भरती, जिल्हा परिषद भरती, वनरक्षक भरती, MPSC, TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 📝 वैशिष्ट्ये : 🔸 2025 मधील चालू घडामोडीवर आधारित. 🔸2026 मधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🔸प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय घडामोडीवर आधारित सराव प्रश्न. 🔸प्रॅक्टीससाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्न. 📦 ॲमेझॉन लिंक - https://www.amazon.in/dp/B0G6F8TWXZ ▶️ चालू घडामोडी मंथली सिरीज पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा - https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=w_5Km8xf7Xz3mdBn 🔗 चालू घडामोडी साठी टेलिग्राम जॉईन करा - https://t.me/DevaJadhavar 📞 पुस्तक मागणीसाठी संपर्क - अनिल भोळे 9284866374
نمایش همه...
21
Photo unavailableShow in Telegram
आज पासून पुण्यात (ABC)उपलब्ध संपर्क - अनिल भोळे...92848 66374
نمایش همه...
38😁 2
अपना टाईम आयेगा! आयुष्य ही काही 'टी-२०' मॅच नाही; जिथे पहिल्या चेंडूपासूनच चौकार-षटकार मारणे अपेक्षित असते. आयुष्य ही एक 'कसोटी' मॅच आहे. इथे खेळपट्टीवर टिकून राहणे जास्त महत्त्वाचे असते. कधीकधी चेंडू अंगावर झेलून घ्यावे लागतात, कधीकधी सलग Maiden Overs जातात; पण जो खेळाडू खेळपट्टी सोडत नाही; त्यालाच खराब चेंडू मिळतो आणि तोच शतक ठोकू शकतो. आजच्या इन्स्टंट युगात आपल्याला यश सुद्धा 'इन्स्टंट' हवे असते. पण निसर्गाचा नियम तसा नाही. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला बहरण्याची एक वेळ असते आणि ती वेळ येईपर्यंत फक्त एकाच गोष्टीची गरज असते— ती म्हणजे 'अतूट धैर्य'. संस्कृतमध्ये एक अत्यंत समर्पक सुभाषित आहे: “शनैः पन्थाः शनैः कन्था शनैः पर्वतलङ्घनम् । शनैर्विद्या शनैर्वित्तं पञ्चैतानि शनैः शनैः ॥” याचा अर्थ असा की; रस्ता हळूहळू चालून पार होतो, गोधडी हळूहळू शिवून पूर्ण होते, पर्वत हळूहळू ओलांडावा लागतो. त्याचप्रमाणे विद्या आणि धन (संपत्ती/यश) हे सुद्धा हळूहळूच प्राप्त होतात. घाई करून या गोष्टी मिळत नाहीत. आपल्या आजूबाजूला आपण अनेक अशी उदाहरणे पाहतो जिथे सुरुवातीला प्रचंड अपयश आले; पण त्या व्यक्ती थांबल्या नाहीत. चित्रपटसृष्टी हे याचे उत्तम उदाहरण आहे. तिथे 'उगवत्या सूर्याला नमस्कार' करण्याची पद्धत आहे, पण मावळतानाही पुन्हा उगवण्याचे स्वप्न पाहणारेच तिथे टिकतात. धुरंधर निमित्ताने अक्षय खन्नाचं कौतुक सुरू आहे. 'बॉर्डर' आणि 'दिल चाहता है' सारख्या चित्रपटांतून त्याने आपली छाप पाडली होती. पण तो नेहमीच अंडररेटेड राहिला. मध्ये काही वर्षे तो पूर्णपणे गायब झाला होता. त्याला मुख्य नायकाच्या भूमिका मिळणे बंद झाले होते. पण अक्षय खन्नाने कधीही मिळेल ते काम स्वीकारून स्वतःचा दर्जा घालवला नाही. त्याने वाट पाहिली. जेव्हा तो परतला, तेव्हा 'इत्तेफाक', 'Section 375' आणि 'दृश्यम २' सारख्या चित्रपटांतून त्याने दाखवून दिले की वाघ म्हातारा झाला तरी त्याची शिकार करण्याची पद्धत बदलत नाही. या एकाच वर्षात त्याचा औरंगजेब आणि रहमान डकैत प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत. मजा म्हणजे त्याच्या ज्या डान्स स्टेपचं कौतुक होतंय ती त्याने २००४ मध्येच हलचल मधल्या गाण्यात करून झाली आहे. तीच स्टेप तब्बल वीस वर्षांनी लोकांनी इतकी डोक्यावर घेतली की धडाधड reels बनत आहेत! श्रद्धा और सबुरी हाच मंत्र इथे लागू पडतो. बॉबी देओल हेही असंच आणखी एक उदाहरण. यश हवं तर 'प्रतीक्षा करण्याची तयारी' हवी महाराज. जेव्हा अंधार दाटतो; तेव्हा समजायचे की पहाट जवळ आली आहे. अनेकदा आपण यशाच्या अगदी जवळ पोहोचलो असताना प्रयत्न सोडून देतो. झाडाला आज पाणी घातले की उद्या फळ मिळत नाही, त्यासाठी ऋतू बदलावा लागतो! त्यामुळे; जर आज तुमची वेळ चालत नसेल, लोक तुमची दखल घेत नसतील, तर निराश होऊ नका. स्वतःला हेच सांगा की मी संपलेलो नाही, मी फक्त विश्रांती घेत आहे, तयारी करत आहे. वाघ जेव्हा दोन पावले मागे घेतो, तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर तो मोठ्या झेपेची तयारी करत असतो. तुमची वेळ नक्की येईल; फक्त तोपर्यंत मैदानात पाय रोवून उभे राहा! - वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
نمایش همه...
209💯 45🎉 5
Photo unavailableShow in Telegram
66🔥 9
Photo unavailableShow in Telegram
39😁 13🤔 7🥰 2
Photo unavailableShow in Telegram
श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा या वर्षीचा ‘डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस जी यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!💐
نمایش همه...
111🤔 17👏 8🔥 3😁 1🤩 1