fa
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

رفتن به کانال در Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
174 255
مشترکین
+3724 ساعت
+3107 روز
+1 57430 روز
آرشیو پست ها
. #️⃣ सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा #️⃣ 🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀 ✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा. ✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🥇 एकूण प्रश्न : 20 🥈 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍 🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल. 🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 😀 Www.SpardhaMantra.com 🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/science-practice-test-3/ https://spardhamantra.com/science-practice-test-3/ ✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
نمایش همه...
6 4👍 2🙏 1👌 1
बापाचा फाटलेला खिसा आणि आईचा फाटलेला पदर जर आपल्याला भरून काढायचा असेल तर लेकरांनो अभ्यासाशिवाय पर्याय नाही. ते खूप आशा/आपेक्षेणे आपल्याकडे बघत असतात. लक्षात असू द्या. सर्वस्व:-  आई - अडील ❤️ https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
127🙏 24💯 9 5😍 5
◾️गणित विज्ञान TET 🌐 जॉईन https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
5_6208334699056601819.pdf1.98 MB
3 2🙏 1👌 1
📑 स्पष्टीकरण ⬇️⬇️ https://t.me/Ganitmanch ⭐️एका वेळी दोन बिंदू जोडून एक रेषा तयार होते. 👉 म्हणजे आपल्याला 8 बिंदूंमधून 2 बिंदू निवडायचे आहेत. 💋सूत्र 👉 रेषांची संख्या = n ( n -1) ÷ 2 👉 n = 8  👉 8 × 7 ÷ 2 = 28   उत्तर = 28 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
12🙏 5👌 2👍 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2255 एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यातील कोणतेही तीन बिंदू एकरेषीय नाहीत. एका वेळी दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषा काढल्या, तर अशा किती रेषा काढता येतील ❓Anonymous voting
  • 25
  • 29
  • 27
  • 28
0 votes
23 2
जर 28 पुरुष 7/8 काम 7 दिवसांत पूर्ण करतात, तर राहिलेले काम 7 दिवसांत पूर्ण करण्यासाठी किती पुरूष नियुक्त करावे लागतील?Anonymous voting
  • 5
  • 6
  • 4
  • 3
0 votes
👍 14 9👌 6🎉 3🙏 2
⭐️ #TET ans key 👉 परीक्षा दिनांक : 23 नोव्हेंबर 2025 https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
DownloadDefaultFiles-1.pdf1.69 MB
DownloadDefaultFiles (2).pdf1.83 MB
3
Photo unavailableShow in Telegram
🚨SSC (GD) लेखी परीक्षा सराव पेपर बॅच 🆕 ✅ प्रथम 200 ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त 99/- रुपयांमध्ये मिळणार टेस्ट... 📔सराव पेपरची वैशिष्ट्ये ✍️ ☑️ SSC (GD) चे अंतिम पेपर होईपर्यंत बॅच चालू राहील. ☑️ गणित व बुद्धिमत्तेच्या प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण बॅचमध्ये उपलब्ध करून दिला आहे. ☑️ सराव पेपर पूर्णतः मराठी मध्ये आहेत. आजवर झालेला सर्व पेपरच Analysis करून उत्तम दर्जाचे पेपर देण्याचा प्रयत्न टीम कडून करण्यात आला आहे. 👨‍💻 बॅच फी - 99/- (प्रथम 200 मुलांना) ✍️सूचना - SSC(GD) सराव पेपर बॅच TCS पॅटर्न folder मध्ये आहे. 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377
نمایش همه...
7👌 2😍 1
Photo unavailableShow in Telegram
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर 🔥🔥🔥 रिक्त पदे - 110 जागा एकूण जाहिरात 123 पदांसाठी प्रसिद्ध केली जाईल परिक्षा TCS घेणार आहे ✅ जॉईन @combine_express
نمایش همه...
👍 10 8🙏 2
जर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किग्रॅ भरते. आणि जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर तिचे वजन 19 किग्रॅ भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा.Anonymous voting
  • 20 किग्रॅ
  • 25 किग्रॅ
  • 24 किग्रॅ
  • 23 किग्रॅ
0 votes
18🥴 11 9
एका शेतात काही मेंढ्या व काही मेंढपाळ आहेत मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी मेंढ्या व मेंढपाळ यांची प्रत्येकी संख्या किती?Anonymous voting
  • 23, 3
  • 24, 2
  • 25, 1
  • 22, 4
0 votes
24 1😍 1
जळगाव महानगरपालिका सेवा प्रवेश नियम लवकरच जाहिरात येऊ शकते.
نمایش همه...
जळगाव.pdf13.01 MB
Sample pdf - NTPC Paper (21000+) Prashnsanch - 2025.pdf32.99 MB
Photo unavailableShow in Telegram
⚙️ Group D 32,000 जागा • Exam: 27 Nov 2025 – 16 Jan 2026 👉 21000+ प्रश्न • 2005–2025 सर्व प्रश्नपत्रिका • मराठी माध्यमात! ⚙️ NTPC 8500Vacancy • Exam From 27 Nov 2025 🤔एकमेव पुस्तक—21000+ मूळ प्रश्न ☑️ RRB GROUP D EXAM 32,000 जागा + 27 Nov 2025 ते 16 Jan 2026 परीक्षा 2005–2025 Original Papers एकाच पुस्तकात मराठी माध्यमातून. 📔 सर्व बुक शॉप उपलब्ध आहे 🔗 ऑनलाइन खरेदीसाठी येथे क्लिक करा. https://www.amazon.in/dp/B0G4GQTQFB
نمایش همه...
6
🤩पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩 👉रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका.. 🤩 पोलीस भरती  पेपर क्रमांक - 105 सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे 🔜सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा.. 📱जॉइन करा. https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
पोलीस_भरती_सराव_पेपर_@Ganitmanch.pdf5.84 MB
उत्तरतालिका @Ganitmanch.pdf5.52 MB
12 2👌 1🥴 1
📑 स्पष्टीकरण - गणेश सांगळे.. https://t.me/Ganitmanch ➡️मुद्दल = 15000 ➡️दर = 8% ➡️कालावधी = 3 वर्षे 3 महिने आहे. ▶️ 3 वर्षांची रक्कम = 15000 × 108 × 108 × 108 ÷ 100 × 100× 100 = 18895.68 🍭 उरलेले 3 महिने (साधे व्याज) काढू. 18895.68× 8 × 3 ÷ 100 × 12 = 377.91 ➡️ एकूण रक्कम. A = 18895.68 + 377.91 = 19273.59 🔵चक्रवाढ व्याज. = 19273.59 - 15000 = 4273.59 ⭐️योग्य उत्तर : 4273.59⭐️ 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
19 6👍 6🙏 2👌 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2254 द.सा.द.शे. 8% दराने 15000 रु. मुद्दलाचे 3 वर्षे 3 महिन्यांचे चक्रवाढ व्याज काढा.Anonymous voting
  • 4273.86
  • 4373.59
  • 1326.96
  • 4273.59
0 votes
14 10😍 3🥴 2
विधी अधिकारी, गट-अ, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आदिवासी विकास विभाग - अभ्यासक्रम
نمایش همه...
b7ce2c9a-171b-4250-8e67-8bda0afff265.pdf5.90 KB
5 3🙏 3
⚡️ सामान्यज्ञान ( GK ) सराव टेस्ट सोडवा ⚡️     🎖TCS व IBPS ,पोलीस भरती,वनरक्षक अतिशय उपयुक्त. 🤳 एकूण प्रश्न : 25 👨‍💻Passing : 13 📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🆕 Www.Ganitmanch.com 📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇 https://ganitmanch.com/general-knowledge-test68/ https://ganitmanch.com/general-knowledge-test68/ https://ganitmanch.com/general-knowledge-test68/ 🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
نمایش همه...
7👍 2🙏 1
2. नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल?Anonymous voting
  • 10 व्या
  • 11 व्या
  • 12 व्या
  • 9 व्या
0 votes
22👍 7 5🥴 3🎉 2🙏 1