🚨 गणित मंच ™🚨
رفتن به کانال در Telegram
⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.
نمایش بیشتر2025 سال در اعداد

174 282
مشترکین
+3724 ساعت
+3107 روز
+1 57430 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
✨ जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथसागर (उत्तर ) पैठण व जायकवाडी पाटबंधारे क्र. 2 परभणी प्रकल्पाच्या पदांचा तपशील ..
रिक्त पदे:- 974🔥
कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र.1 लातूर अंतर्गत मांजरा प्रकल्पाच्या पदांचा तपशील...
रिक्त पदे:- 105🔥
सरळसेवा भरती व पदोन्नती माध्यमातून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TMOFFICER_KATTA✔️
❤ 17👍 9🙏 5✍ 4
🔈 GMC मुंबई 2nd Answer Key आली आहे.
👉 GMC मुंबई link🔗
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33075/95046/Index.html
👍 6❤ 4🙏 3👌 1
Photo unavailableShow in Telegram
कृषी विभाग सुधारित आकृतीबंध🔥🔥🔥🔥
11400 पदे ✅✅
जॉईन @combine_express
👍 16❤ 7🙏 4👌 1💯 1
Photo unavailableShow in Telegram
Railway Exam Calendar 2026 जारी ✅ https://t.me/ApniTaiyarii
👌 15❤ 5🙏 2👍 1
🚨 Excise constable जाहिरात जानेवारी मध्ये येईल...👍
👍 45❤ 18👌 11😍 5🙏 4🥴 1
🔴 स्पष्टीकरण -
👉 प्रमाण : 3 : 4 : 5 : 6
👉 सर्वात लहान चार अंकी संख्या = 1000
👉 3 हे सर्वात लहान प्रमाण व सर्वात लहान 4 अंकी संख्या= 1000
👉 1000 ÷ 3 = 333.333 = 334
👉 334
⭐️आता प्रमाण असलेल्या संख्या काढू.
➡️= 3×334 = 1002
➡️= 4×334 = 1336
➡️= 5×334 = 1670
➡️= 6×334 = 2004
🔖आता सरासरी काढू...
➡️ एकूण बेरीज = 1002 + 1336 + 1670 + 2004 = 6012
➡️सरासरी = 6012 ÷ 4 = 1503
🧑🎄 उत्तर : 1503 🧑🎄
📱 जॉइन करा
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 41👌 6✍ 4
🔖 प्रश्न क्रमांक - 2245
3:4:5:6 या प्रमाणात असलेल्या लहानात लहान चार अंकी चार संख्यांची सरासरी किती ❓Anonymous voting
- 1670
- 1336
- 1503
- 7497
❤ 27👌 5👍 3🥴 3🙏 1
2 वर्षे 3 महिने 20 दिवस + 3 वर्षे 4 महिने 20 दिवस + 1 वर्षे 3 महिने 20 दिवस =?Anonymous voting
- 6 वर्षे 10 महिने
- 84 महिने
- 7 वर्षे 3 महिना
- 82 महिने
❤ 21🙏 6✍ 4
एका परीक्षेत 47% विद्यार्थी इतिहासात पास झाले आणि 51% विद्यार्थी भूगोलात नापास झाले जर 42 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले असतील तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले ?Anonymous voting
- 48%
- 52%
- 38%
- 42%
❤ 17👍 17✍ 10👌 1😍 1
. ☑️ रेल्वे RRB ग्रुप -D ☑️
👌 11 डिसेंबर रोजी विचारण्यात आलेले प्रश्न..
👌 GK/ GS चे सर्व प्रश्न 100 %
✅ Link
https://youtu.be/uYg-Y49FEt8?si=uiZC02XRBzDs7VXv
https://youtu.be/uYg-Y49FEt8?si=uiZC02XRBzDs7VXv
❤ 6👍 2
☑️ सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा ☑️
📱 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🏠 एकूण प्रश्न : 25
🏠 Passing : 13
⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🖥️ Www.Ganitmanch.com
🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/general-knowledge-test-71/
https://ganitmanch.com/general-knowledge-test-71/
💘 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍
❤ 13👍 7🎉 1🙏 1
🔖 स्पष्टीकरण - गणित मंच...
https://t.me/Ganitmanch
▶️ खरेदी किंमत (CP) = विक्री किमतीच्या 2/3 आहे.
▶️विक्री किंमत SP = 3 भाग
▶️खरेदी किंमत CP = 2 भाग
🍭 कारण CP = SP च्या 2/3 म्हणजे SP = 3 धरल्यास CP = 2 होते.⭐️
👉 आता नफा किती ते काढू आपण .
➡️ नफा = SP – CP
➡️= 3 – 2
➡️= 1 भाग
👮♂️नफा टक्केवारी = (नफा / CP) × 100
➡️= (1 / 2) × 100 = 50%
🧑🎄उत्तर : 50% नफा 🧑🎄
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch
❤ 21👍 9👌 2💯 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2244
जर एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या 2/3 असेल तर या व्यवहारातील नफा किवा तोटा किती ❓Anonymous voting
- 45 टक्के
- 50 टक्के
- 35 टक्के
- 54 टक्के
❤ 22✍ 8🙏 5😍 4👌 2
#TCS प्रमाणे , पारदर्शकता वाढवण्यासाठी #IBPS उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिका (Response sheets) आणि (answer key) यांना लॉगिनद्वारे पाहण्याची सुविधा देणार आहे. ही सुविधा 2026-27 च्या पुढील Common Recruitment Process पासून सुरू होणार आहे. यामुळे सार्वजनिक भरती परीक्षांमध्ये पारदर्शकता अधिक बळकट होईल.
शानदार, जबरदस्त, जिंदाबाद 🔥🔥🔥🔥
👍 21❤ 11🥴 7🙏 3
Q.मालिकेत हरवलेली संख्या: 5, 9, 17, 33, ?Anonymous voting
- A) 49
- B) 57
- C) 65
- D) 73
❤ 15👍 8🙏 7😍 3✍ 1
Photo unavailableShow in Telegram
📌फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच
🚨🚓🚓 महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच...
👮♂️पोलीस भरती 2025
✍संपूर्ण मराठी व्याकरण ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच▪️25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच. ▪️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण ▪️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश ▪️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स ▪️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील ▪️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते ▪️बॅच Validity 6 महिने असेल ▪️लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील 🔥🔥₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये 🙋♂ Batch बद्दल संपूर्ण माहिती👇👇 https://youtu.be/WihL8QPy3lM?si=sjWJsFVt-2C45oBY -----------❀ꗥꗥ❀------------- 📲 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध ...👇👇👇 🚨संपूर्ण पोलीस भरती बॅच फक्त 199 रु. 🚨पोलीस भरती PYQ बॅच फक्त 99 रु. 📱https://t.me/Lakshyadeep_policebharati ✅App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy 📲 संपर्क - 8329603029
❤ 17
Photo unavailableShow in Telegram
शिक्षकेतर कर्मचारी पदांची स्थगिती उठलेली आहे. या पदांची भरती करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे
- शिक्षणमंत्री श्री. दादाजी भूसे
❤ 18👍 4👌 4
🤩पोलीस भरती सराव पेपर गणित मंच 🤩
👉रोज एक नवीन पोलीस भरती प्रश्नपत्रिका..
🤩 पोलीस भरती पेपर क्रमांक - 102
✅सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे ✅
🔜सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा..
📱जॉइन करा.
https://t.me/Ganitmanch
5_6183650353775386964-Copy.pdf1.35 MB
❤ 13👍 5🙏 2👌 1
♦️नागपूर महानगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक पदाच्या 59 जागा रिक्त आहेत..
स्वच्छतानिरीक्षक_RTIनागपूरमनपा.pdf8.97 KB
❤ 6
