fa
Feedback
महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

رفتن به کانال در Telegram

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
114 775
مشترکین
+324 ساعت
-1267 روز
-3930 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
🏣 न्यायालय भरती व🤩पोलीस भरती 2025 🖥️ संगणक कोर्स वैशिष्ट्ये : 👇👇 ⭐️ आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका ⭐️ डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब तंत्रज्ञान ⭐️ सायबर गुन्हे आणि प्रतिबंध ⭐️ शासनाचे IT संबंधित कार्यक्रम ⭐️ पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शाश्वती ⭐️ मागील वर्षाच्या स्पर्धा परीक्षेतील संगणक या विषयावर  आलेले प्रश्न व उत्तरे (स्पष्टीकरण ) ⭐️ PYQ तोंडपाठ करून घेणार ⭐️ कोर्स वैधता : 6 महीने 📱 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.tzwmlu.mfaquj
⭐️🏠 शौर्य करिअर अकॅडमी, पुणे🏠⭐️
🛍फी - फक्त 21 रुपये 📲 🤩 पुरुषोत्तम रेणुसे सर ☎️📩 संपर्क - 9730616566
نمایش همه...
दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?Anonymous voting
  • योग्य चिन्ह
  • संयोग चिन्ह
  • योग चिन्ह
  • अर्धविराम
0 votes
पुढीलपैकी लाख्यात ओळखा.Anonymous voting
  • बसला
  • बसू
  • बसतो
  • बसावा
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🚨व्हिजन खाकी...🤩 🫡 पोलीस भरती टार्गेट 100 दिवस बॅच जॉईन करण्यासाठी.👇👇 Download Vision Khaki App https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki 🌐पोलीस भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक - https://t.me/Ankush_Pawar 📱 अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/917972137548 🤩 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा 🤩 Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..⭐️ ⭐️ संघर्ष अटळ आहे..🤩🎯
نمایش همه...
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.Anonymous voting
  • अनुक्रमनिका
  • अनुक्रमणिका
  • अणुक्रमणिका
0 votes
'किरकोळ' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.Anonymous voting
  • कृश
  • घाऊक
  • उधार
  • रोख
0 votes
"जातिभ्रष्ट" समास ओळखा?Anonymous voting
  • द्वंद्व
  • बहुव्रीही
  • द्विगू
  • तत्पुरुष
0 votes
01:49
Video unavailableShow in Telegram
نمایش همه...
37.95 MB
🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® 📝Sample Copy📝 -------------------------------------- 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922
نمایش همه...
NCERT Antim Satya Sample Copy 2024 FINAL_compressed (1).pdf64.91 MB
Photo unavailableShow in Telegram
⭐️राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त Authentic पुस्तक. ➡️प्रत्येकांना अनिवार्य असणारे संदर्भ ग्रंथ...मराठी मधील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- ⭐️NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. ⭐️नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. ⭐️इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🔖महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🔖 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 📱महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आताच खरेदी करा 📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922
نمایش همه...
कोणत्या नदीच्या काठावरील वने आलापल्ली वने म्हणून ओळखली जातात?Anonymous voting
  • कृष्णा
  • तापी
  • प्राणहिता
  • भीमा
0 votes
यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे?Anonymous voting
  • पचनसंस्था
  • चेतासंस्था
  • उत्सर्ग संस्था
  • अस्थीसंस्था
0 votes
लक्षद्वीप बेटे हे कुठे आहेAnonymous voting
  • हिंदी महासागर
  • अरबी महासागर
  • बंगालचा उपसागर
  • भूमध्य समुद्र
0 votes
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो ?Anonymous voting
  • विस्तार अधिकारी
  • ग्रामसेवक
  • सभापती
  • गट विकास अधिकारी
0 votes
एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्न पैकी त्याची किती प्रश्नाचे उत्तर बरोबर असेल.Anonymous voting
  • 17
  • 34
  • 48
  • 30
0 votes
राजू, सुनील व अनिल यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती.Anonymous voting
  • 74
  • 71
  • 68
  • 65
0 votes
676, 625, 576, 529, ?Anonymous voting
  • 400
  • 484
  • 625
  • 441
0 votes
1, 27, 125, 343, ?Anonymous voting
  • 729
  • 718
  • 81
  • 162
0 votes
एका शहराची लोकसंख्या 50000 आहे. दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या 20% ने कमी होते. तर 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या काय असेल?Anonymous voting
  • 32000
  • 35000
  • 40000
  • 30000
0 votes