महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™
رفتن به کانال در Telegram
खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨
نمایش بیشتر2025 سال در اعداد

114 752
مشترکین
-124 ساعت
-817 روز
-7030 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇
https://wa.me/+918600092113
सातपुडा पर्वतरांगेमुळे ___________ व _______ नद्यांची खोरी वेगळी झाली आहेतAnonymous voting
- तापी व पूर्णा
- भीमा व कृष्णा
- गोदावरी व भीमा
- नर्मदा व तापी
महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?Anonymous voting
- नंदुरबार
- गडचिरोली
- कोल्हापूर
- सिंधुदुर्ग
Photo unavailableShow in Telegram
🏣 न्यायालय भरती व🤩पोलीस भरती 2025
🖥️ संगणक कोर्स वैशिष्ट्ये : 👇👇
⭐️ आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका
⭐️ डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब तंत्रज्ञान
⭐️ सायबर गुन्हे आणि प्रतिबंध
⭐️ शासनाचे IT संबंधित कार्यक्रम
⭐️ पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शाश्वती
⭐️ मागील वर्षाच्या स्पर्धा परीक्षेतील संगणक या विषयावर आलेले प्रश्न व उत्तरे (स्पष्टीकरण )
⭐️ PYQ तोंडपाठ करून घेणार
⭐️ कोर्स वैधता : 6 महीने
📱 App Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.tzwmlu.mfaquj
⭐️🏠 शौर्य करिअर अकॅडमी, पुणे🏠⭐️🛍फी - फक्त 21 रुपये 📲 🤩 पुरुषोत्तम रेणुसे सर ☎️📩 संपर्क - 9730616566
घटनेच्या 79 व्या कलमानुसार संसदमध्ये खालील घटकांचा समावेश होतो?Anonymous voting
- लोकसभा
- कार्यकारी मंडळ, लोकसभा
- लोकसभा व राज्यसभा
- राष्ट्रपती, लोकसभा ,राज्यसभा
राज्यसभा हे जरी स्थायी सभागृह असले तरी राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाल ___________वर्षे असतो.Anonymous voting
- पाच
- सहा
- तीन
- साडेपाच
भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?Anonymous voting
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- पंडीत नेहरू
- यापैकी नाही
1953 मध्ये स्थापन झालेल्या 'राज्यपुनर्चना आयोगाचे' अध्यक्ष म्हणून __________ यांची नियुक्ती केली?Anonymous voting
- न्या. फाजल अली
- हृदयनाथ कुंझरू
- के. एम. पत्रीकर
- रा. कृ. पाटील
डलहौसीने झांशी संस्थान केव्हा खालसा केली ❓❓❓Anonymous voting
- 1849
- 1853
- 1851
- 1854
1938 साली ब्रिटिश सरकारने राणी लक्ष्मीबाई यांना कैसर-ए-हिंद ही पदवी दिली, राणी लक्ष्मीबाई खालीलपैकी कोणत्या संस्थानातून होत्या?Anonymous voting
- सातारा संस्थान
- फलटण संस्थान
- औंध संस्थान
- पुणे संस्थान
1887 मध्ये ' मराठा ऐक्येच्छु सभा ' कोणी स्थापन केली.Anonymous voting
- लोकमान्य टिळक
- नारायण मेघाजी लोखंडे
- लक्ष्यमनराव वाघमारे
- वासुदेव बिर्जे
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकप्रसंगी सोन्याची --------------- व तांब्याची ------------- ही खास नाणी पाडण्यात आली.Anonymous voting
- होन व शिवराई
- शिवराई व होन
- पद्मटंक व शिवराई
- होन व पद्मटंक
लोकमान्य टिळक यांनी ..............यांच्या मदतीने केसरी व मराठा हे वर्तमानपत्र सुरू केले.Anonymous voting
- गोपाळ गणेश आगरकर
- न्यायाधीश रानडे
- लोकहितवादी
- गोपाळ कृष्ण गोखले
भारतीय राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते ❓Anonymous voting
- लॉर्ड कर्झन
- लॉर्ड डलहौसी
- लॉर्ड विल्यम
- ए. ओ. ह्युम
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी काणता सत्याग्रह केला?Anonymous voting
- चवदार तळे सत्याग्रह
- मनुस्मृती दहन
- काळाराम मंदीर
- वरीलपैकी नाही
सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? -Anonymous voting
- .भाऊ दाजी लाड
- .सार्वजनिक काका
- .फिरोझशहा मेहता
- .न्या . रानडे
इंग्रजी शिक्षणाला सुरवात कधी पासून झालीAnonymous voting
- 6 मार्च 1835
- 7 मार्च 1835
- 8 मार्च 1835
- 7 मार्च 1833
🚀🚀🚀🚀🚀 पोलीस भरती ग्राउंड 2025 Update
GROUND तारखा जाहिर झाल्या...
2 मिनिटात जॉईन करतो बघा....
╔════════════════╗
▒ शिपाई पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ SRPF पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चालक पोलीस भरती ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ कारागृह पोलीस भरती ▒
╚════════════════╝
🆕 DAILY नोट्स टाकतो, एवढंच करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
╔══════════════════╗
▒ 👉 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌 ▒
╚══════════════════╝
नपुंसक लिंगी शब्द ओळखा.Anonymous voting
- सागवान
- राग
- आग
- डाग
खालीलपैकीं भाववाचक नाम कोणते?Anonymous voting
- नवलाई
- पुस्तक
- लेखणी
- हिमालय
