2025 سال در اعداد

40 291
مشترکین
-2024 ساعت
-1467 روز
-45430 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
सारथी, बार्टी, TRTI, ARTI आणि महाज्योती च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐👏
🚀 शुभ्रा रंजन IAS स्टडी पुणे! 🚀
तुमच्या यशाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत:
🎯 UPSC/MPSC (2026/2027) - One Year Foundation Batch 🎯 (Prelims + Mains + Interview | IAS/IPS/IFS)तसेच
महाराष्ट्र अराजपत्रित (Group-B & Group-C Exam) साठी विशेष मार्गदर्शन!✨ कोर्सची वैशिष्ट्ये: ✨ ✅ अनुभवी शिक्षक ✅ अद्ययावत अभ्यासक्रम साहित्य ✅ अभ्यासािका सुविधा 🎁 मोफत टॅबलेट (Free Tablet) 📱 📅 बॅच सुरू होण्याची तारीख: १५ जानेवारी २०२६ 💻 मोड: ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही उपलब्ध! 📍 ऑफलाईन पत्ता: शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे - ४११००४
📞 संपर्क: +91 8380012719 / 9289110083📢 टेलिग्राम अपडेट्ससाठी: @SR_IAS_PUNE
Photo unavailableShow in Telegram
💮 BARTI, ARTI,TRTI, SARTHI
🧮 UPSC, MPSC, कंबाईन गट ब व क, पोलीस/सैन्य भरती
📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे.
📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.
🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा.
📝 वैशिष्ट्ये :
🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक.
🔸 दर रविवारी सराव चाचणी.
🔸 टेस्ट सिरीज
🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन.
🔸 वैयक्तिक समूपदेशन.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य.
🔸 परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी.
🔸 अधिकारी संवाद, मुलाखत तयारी, डेली डाएट प्लॅन यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र.
📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध.
🚫 बार्टी/आर्टी/TRTI/सारथी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध
🎯 अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6
🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan
🔖 टिप :आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701
Photo unavailableShow in Telegram
⏰ ऑफर चे काही तास शिल्लक ⏰
🎄ख्रिसमस Fee return ऑफर 🎄
🧑🎄Upto 80% Discount ⭐️
🎯 यशस्वी मार्गदर्शक = निवड पक्की
🎯 आता गरजू विद्यार्थी शिकणार
🎯 ते सुद्धा स्पर्धा परीक्षेत यशस्वी आणि उच्चशिक्षित मार्गदर्शकांकडून
🤩 मेगा ऑफर, महाराष्ट्र ॲकॅडमी पुणे ⭐️❤️ 3,00,000 + विद्यार्थ्यांचा विश्वास 🤝 🎥MPSC गट ब /क - पूर्व + मुख्य 🎥 तलाठी, TET, ग्रामसेवक, आरोग्य सेवक 🎥 पोलीस, वनरक्षक, SSC GD 📱 App link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 😊 मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर, पहिल्या प्रयत्नात PSI व यशस्वी आणि अनुभवी शिक्षकांची टीम 🚨
❗️ एकदा यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकून पहाच. योग्य मार्ग नक्की मिळेल❗️⚠️ कोर्स आवडला नाही, तर पुढील 5 दिवसात सांगा. फी रिटर्न करू 💩 Whats app - https://wa.me/919158585909
पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्याबाबत...
4d0f0498-f292-44a9-bd5b-6cf79bd2c30a.pdf1.30 MB
🧑🎄महत्वाचे आयोगाचे स्थापना 🧑🎄
https://t.me/ChaluGhadamodipoint
👉MH राज्य वित आयोग= 23एप्रिल 1994
👉MH राज्य निवडणूक आयोग=26एप्रिल 1994
👉MH राज्य महिला आयोग=25जानेवारी 1993
👉MH राज्य मानवी हक्क आयोग=6मार्च 2001
👉MH राज्य कृषी मूल्य आयोग=23 मार्च1948
👉राष्ट्रीय मानवी हक्क =12ऑक्ट 1993
👉राष्ट्रीय महिला आयोग=31जानेवारी 1992
👉राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग=13 मे 1993
👉राष्ट्रीय बाल हक्क आयोग=5मार्च 2007
👉राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग=14 Aug 1993
👉संघ लोक सेवा आयोग=1ऑक्टोबर 1926
👉केंद्रीय माहिती आयोग =12ऑक्टोबर 2005
📚यावर १०१% प्रश्न येणाऱ्या भरती मध्ये दिसणार आहे तर पाठच करायचा ‼️
✍️आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
https://t.me/ChaluGhadamodipoint
https://t.me/ChaluGhadamodipoint
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे
लेखक डॉ. शशिकांत अन्नदाते
CTET_Sampurna_Marathi_Bhasha_Dr_Shashikant_Annadate_&_Swati_Shete.pdf5.68 MB
Photo unavailableShow in Telegram
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनापर उतारे
या विषयावरील पहिलाच व संपूर्णतया नवा के'सागरीय संदर्भ...
📚 संदर्भाची वैशिष्ट्ये :-
🎯 CTET मराठी भाषा विषयाचा नवीन अभ्यासक्रम व PYQ नुसार लेखन केलेला महाराष्ट्रातील पहिलाच संदर्भ...
🎯 अभ्यासक्रमानुसार विवेचन, PYQ सराव व प्रश्नांची स्पष्टीकरणे यामधून
सर्वाधिक गुणांची तयारी करून घेणारा सर्वोत्तम संदर्भ...
🔹 📌 CTET परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त संदर्भ...
📚 ✍️ लेखक
प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते – MA, MEd, NET, SET, Ph.D, DSM
स्वाती शेटे - BSc, MA, DEd, TET, CTET
✅Purchase Link:-
✔️CTET Sampurna Marathi Bhasha Adhyapanshastra Va Akalanpar Utare-Shashikant Annadate,Swati Shete K’sagar
https://ksagaronline.com/product/ctet-sampurna-marathi-bhasha-adhyapanshastra-va-akalanpar-utare-shashikant-annadateswati-shete-ksagar/
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
🔴 अर्थव्यवस्था विषयाच्या अपडेटेड मायक्रो नोट्स शेअर करत आहे.
या मायक्रो नोट्सची चार-पाच वेळा उजळणी करा.
🔥 विषयातील मूलभूत संकल्पना जर स्पष्ट झालेल्या असतील, तर या मायक्रो नोट्स वाचून चांगला आत्मविश्वास येऊ शकेल आणि निश्चित मार्क्स ही चांगले मिळतील.
Eco Micronotes - Ramesh Sir.pdf15.91 MB
☑️ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा ☑️
❗️अतिशय महत्त्वाची टेस्ट 👌
🖥 एकूण प्रश्न : 25
🖥 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/police-bharti-test-129/
https://ganitmanch.com/police-bharti-test-129/
https://ganitmanch.com/police-bharti-test-129/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
Photo unavailableShow in Telegram
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
🍀 चिखलदरा 🍀
🌸 तोरणमाळ 🌸
🍀 आंबोली 🍀
🌼 गडचिरोली 🌼
🔷 आजचे खूप महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔷
✅ 24 डिसेंबर 2025
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
१) भारतीय नौदलाचे सर्वात मोठे वॉटरजेट युद्धनौका ‘अंजदीप’ कुठे सुरू करण्यात आले?
👉 चेन्नई🧑🎄
२) लोथल (गुजरात) येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल (NMHC) विकसित करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत भागीदारी केली?
👉 नेदरलँड्स🧑🎄
३) फ्रान्सचा प्रतिष्ठित सांस्कृतिक पुरस्कार अलीकडे कोणाला देण्यात आला?
👉 रवी डीसी🧑🎄
४) चौधरी चरण सिंह हे भारताचे कोणते पंतप्रधान होते?
👉 पाचवे पंतप्रधान🧑🎄
५) अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “शून्य ते शतक” कार्यक्रम कुठे झाला?
👉 इंदूर🧑🎄
६) पर्ल हार्बर हल्ल्यात वाचलेली इरा ‘इक’ शाब कोणत्या देशाची होती?
👉 युनायटेड स्टेट्स (अमेरिका)🧑🎄
७) कावेरी डेल्टामध्ये गुळगुळीत लेपित ओटर्स संवर्धन उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला?
👉 तामिळनाडू🧑🎄
८) पेसा महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे?
👉 विशाखापट्टणम🧑🎄
९) जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प काशीवाजाकी-कारीवा पुन्हा सुरू करण्यास कोणत्या देशाने मान्यता दिली?
👉 जपान🧑🎄
१०) ‘कर्मश्री’ योजनेचे नाव बदलून ‘महात्माश्री’ कोणत्या राज्याने केले?
👉 पश्चिम बंगाल🧑🎄
११) ४० अंडर ४० लॉयर पुरस्कार २०२५ कोणाला देण्यात आला?
👉 शुभम अवस्थी🧑🎄
१२) नासाचे १५ वे प्रशासक कोण आहेत?
👉 जेरेड इसाकमन🧑🎄
१३) राष्ट्रीय शेतकरी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
👉 २३ डिसेंबर🧑🎄
📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
Photo unavailableShow in Telegram
📢 MPSC 2026 चे नोटिफिकेशन आले आहे आहे आणि PW MPSC Wallah वर ऑफर देखील आली आहे. 🏆
🔥Sangram ( संग्राम ) 2.0 : MPSC Combined Exam 2026 Foundation Batch @ 2,499/-
Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/3y99owlr
🔥Saksham (सक्षम) : MPSC Rajyaseva Foundation 2027 @ 5,999/-
Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/79pra5uz
🔥Aakrosh (आक्रोश) : MPSC Rajyaseva Prelims 2026 Batch - @ 1,999/-
Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/id8d8sxe
📍आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे 🥇MH500 कोड वापरल्यास ₹1000 ची सवलत मिळते आणि हा कोड नवीन बॅचेसवरही लागू आहे!
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨
वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch"
🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये
👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न
👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश
👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश
👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी
👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁
199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना)
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
#️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - निकाल 🔥🔥
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
055-2025 Result - Qualified Candidates List.pdf1.02 KB
जा. क्र. 132/2025 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2026
जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
132_2025_Civil_Ser_Gr_A_&_Gr_B_Preliminary_Exam_2026_Advt.pdf11.97 MB
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब परीक्षा
परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Scheme_of_Examination_Civil_Services_Gazzetted_Gr_A_&_Gr_B_Exam.pdf13.97 MB
#VIMP
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या परीक्षांकरीता वापरण्यात येणारी उत्तरपत्रिका सुधारित करण्यात आली आहे.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Ann new answersheet format 24122025.pdf1.06 MB
🤩 सामान्यज्ञान 9000 प्रश्नांची सिरीज व स्पष्टीकरण.
🧑🎄 पोलीस भरती
🧑🎄 रिपीट झालेले प्रश्न.
🧑🎄पुन्हा विचारले जाणारे प्रश्न
🧑🎄 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न
🧑🎄 आज भाग क्रमांक - 30
🔴 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
➡️ टार्गेट पोलीस भरती.
✅ मागील 5 वर्षात विचारलेले प्रश्न व पुढे विचारले जाणारे प्रश्न.
➡️ चॅनल Subscribe करून टाका.
🔥परत म्हणू नका मी 1 मार्कने राहिलो..🛡
📱 Youtube Link ⤵️⤵️
https://youtu.be/Hdh1-8khJ2k
https://youtu.be/Hdh1-8khJ2k
https://youtu.be/Hdh1-8khJ2k
https://youtu.be/Hdh1-8khJ2k
⚡️आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..
