fa
Feedback
⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

رفتن به کانال در Telegram

😍 प्रत्येक 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 😍 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 सर्व विषयांच्या हस्तलिखित नोट्स 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ एकूण 30,000+ 𝐌𝐂𝐐 मोफत

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
40 289
مشترکین
-2024 ساعت
-1467 روز
-45430 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये ◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश. ◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
نمایش همه...
🔖 इतिहास व अर्थशास्त्र मिक्स टेस्ट सोडवा 🔖 📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा. मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 😍👇 🌐 Www.Ganitmanch.com TCS व IBPS साठी सुद्धा अतिशय उपयुक्त. एकूण प्रश्न - 30 Passing - 15 टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील. 🔴 खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇 https://ganitmanch.com/history-and-economics-mix-practice-test-paper/ https://ganitmanch.com/history-and-economics-mix-practice-test-paper/ ⭐️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
نمایش همه...
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होतेAnonymous voting
  • भारत सेवक समाज
  • आदी ब्राह्मो समाज
  • बॉम्बे असोसिएशन
  • या पैकी नाही
0 votes
इंग्रजी शिक्षणाला सुरवात कधी पासून झालीAnonymous voting
  • 6 मार्च 1835
  • 7 मार्च 1835
  • 8 मार्च 1835
  • 7 मार्च 1833
0 votes
👍 1
◾️MPSC चे नवे सचिव ◾️महेंद्र हरपाळकर
نمایش همه...
5_6217377288841862614.pdf1.50 KB
Photo unavailableShow in Telegram
🚨पुणे पोलीस लेखी परीक्षा - 2025 🚨 ❗️TEST WALA टीम संचलित स्पेशल पुणेसाठी सराव पेपर बॅच ❗️ ✍️सराव पेपर बॅच वैशिष्ट्य - ☑️ 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण ☑️ एकूण 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश ☑️ 22 पेपर Online तर 03 पेपर PDF स्वरूपात उपलब्ध ☑️2008 पासूनच्या सर्व PYQ च्या आधारावर प्रश्नपत्रिकेंची मांडणी ☑️ एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता. ☑️ आठवड्यात 03 पेपर उपलब्ध होतील. ☑️ पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये आपली रँकिंग (स्पर्धा)  कळेल.Batch Start - 23/12/2025 🎁 बॅच फी - 150 99/- 🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ Pune Cops...🚔🚔🚨
نمایش همه...
Science प्रश्न:- Mangifera indica हे कोणत्या वनस्पती चे वैज्ञानिक नाव आहेAnonymous voting
  • तुळस
  • कडुलिंब
  • आंबा
  • Gulab
0 votes
👍 1
Science प्रश्न:- कार्ल लिनिअस ने 1753 साली द्विनाम नाम पद्धती त्याच्या ------- या पुस्तकात मांडली.Anonymous voting
  • Species plantarum
  • Species animalia
  • Systema nature
  • Historia animalia
0 votes
👍 1
Science प्रश्न:- Mangifera indica हे कोणत्या वनस्पती चे वैज्ञानिक नाव आहेAnonymous voting
  • तुळस
  • कडुलिंब
  • आंबा
  • Gulab
0 votes
Science प्रश्न:- कार्ल लिनिअस ने 1753 साली द्विनाम नाम पद्धती त्याच्या ------- या पुस्तकात मांडली.Anonymous voting
  • Species plantarum
  • Species animalia
  • Systema nature
  • Historia animalia
0 votes
Photo unavailableShow in Telegram
Crack a Bank Job without any Bank Exams Stress and become ‘Deputy Manager’ directly ! 💰 Starting CTC: ₹6.3 – ₹6.8 LPA + 8 LPA performance-linked pay 🎓 Only Eligibility: 22-28 Years Age, 6 months - 1 year Work Experience, 50% in Graduation. 💼 Job Profile: CBG Relationship Manager 👉 Don’t miss this opportunity - Apply now: https://forms.gle/rAupa6yUuqKCFgEQA 👉 Know more about the Program: https://career247.com/job-linked-programs/axis/cbg?utm_source=YT&utm_medium=Marathi+C247&utm_campaign=Axis+CBG
نمایش همه...
🔴 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x 🔹 जायकवाडी - नाथसागर 🔸पानशेत - तानाजी सागर 🔹भंडारदरा - ऑर्थर लेक/विल्सन डॅम   🔸गोसिखुर्द - इंदिरा सागर 🔹वरसगाव - वीर बाजी पासलकर 🔸तोतलाडोह   - मेघदूत जलाशय 🔹भाटघर - येसाजी कंक 🔸मुळा   -  ज्ञानेश्वर सागर 🔹मांजरा - निजाम सागर 🔸कोयना - शिवाजी सागर 🔹राधानगरी - लक्ष्मी सागर 🔸तानसा - जगन्नाथ शंकरशेठ 🔹तापी प्रकल्प - मुक्ताई सागर 🔸माणिक डोह - शहाजी सागर 🔹चांदोली -  वसंत सागर 🔸उजनी   -  यशवंत सागर 🔹दूधगंगा -  राजर्षी शाहू सागर 🔸विष्णुपुरी - शंकर सागर 🔹वैतरणा - मोडक सागर 🦋आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
🔶 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 🔶 👉 PRELIM FOCUSED BATCH 👈 OFFLINE & ONLINE Batch नवीन पॅटर्नच्या बदलत्या स्वरूपात : राज्यसेवा अभियांत्रिकी, वनसेवा, कृषीसेवा सर्व विषयांच्या नोट्स मिळतील. with Test series (All subjects) बॅच सुरु : दि. 6 January 2026 वेळ : 9 am ते 1 pm रोज 4 तास Online - Watch time : Live + 3, Validity : 6 months वैशिष्ट्ये: या बॅचसोबत राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी (वर्णात्मक पद्धती) अनुभवी शिक्षक व अधिकारी यांच्याकडून मोफत गायडन्स सेशन व आवश्यक मेंटोरींग दृष्टीकोन बांधणी मोफत. ऑफलाईन बॅच पत्ता : 📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30 ONLINE बॅच जॉईन करण्यासाठी 📲 Sharda Academy - MPSC/UPSC app प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. https://play.google.com/store/apps/details... ☎️ संपर्क : 9697555444 / 7507744923
نمایش همه...
🔖 आजचे खूप महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔖 22 डिसेंबर 2025 https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x प्रश्न १) ६४ वा गोवा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? उत्तर : १९ डिसेंबर प्रश्न २) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची १८ वी आवृत्ती कोणी जिंकली? उत्तर : झारखंड प्रश्न ३) ब्राझीलने ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाला सोपवले आहे? उत्तर : भारत प्रश्न ४) पुलित्झर पारितोषिक विजेते पीटर अर्नेट कोण होते? उत्तर : पत्रकार प्रश्न ५) व्यापार वाढविण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) केला आहे? उत्तर : ओमान प्रश्न ६) २०२५ चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर : उस्माने डेम्बेले प्रश्न ७) २० डिसेंबर २०२५ रोजी सशस्त्र सीमा बलाचा कोणता स्थापना दिन साजरा झाला? उत्तर : ६२ वा प्रश्न ८) नासा स्पेस अॅप्स चॅलेंज २०२५ मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाच्या संघाने मिळवला? उत्तर : भारत प्रश्न ९) एआय मॉडेल्सचा अवलंब करण्यासाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ कोण बनली आहे? उत्तर : भारत प्रश्न १०) भारत आणि कोणत्या देशादरम्यान ‘एकता २०२५’ संयुक्त नौदल सराव झाला? उत्तर : मालदीव प्रश्न ११) कोल इंडियाचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? उत्तर : बी. साईराम प्रश्न १२) जगातील सर्वात मोठा माखाना उत्पादक कोण बनला आहे? उत्तर : भारत प्रश्न १३) दरवर्षी जागतिक ध्यान दिन कधी साजरा केला जातो? उत्तर : २१ डिसेंबर 📱जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
نمایش همه...
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST Descriptive Pattern म्हणजे के सागर ...
نمایش همه...
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025 (2).pdf8.82 MB
Photo unavailableShow in Telegram
🟥होय ! मराठीत पुस्तके उपलब्ध आहेत.📚📖 राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रम मराठीत... के'सागरीय संदर्भांसह...✍🏿✍️✍🏿✍️ 🟥MPSC-Mians 2025-26 साठी GS1,सामान्य अध्ययन-१,पेपर-४(२५० गुण) ✔️भारतीय वारसा आणि संस्कृती,इतिहास महाराष्ट्राच्या काही भारांशासह      https://ksagar.com/product-category/upsc/history-upsc/         📖📘पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395,☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
نمایش همه...
वर्षभरातील (2025) ऑपरेशन्स
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
आरोग्य विभागातील 5 हजार पदांच्या भरतीचे केवळ आश्वासनच❓ जाहिरातीअभावी सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र संताप
نمایش همه...
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩 🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️ 👉 Chapter - Wise (Type Wise) 👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯 😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞 🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 📱 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर 👨‍💻🤳 संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
نمایش همه...