Police Bharti - पोलीस भरती 2025 - StudyWadi
رفتن به کانال در Telegram
👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा https://rb.gy/wqm45 👉 पोलीस भरती टेस्ट: https://onlinetest.sbfied.com 👉सर्व विषयांच्या टेस्ट : https://www.StudyWadi.in
نمایش بیشتر2025 سال در اعداد

124 276
مشترکین
-224 ساعت
-2697 روز
-78230 روز
آرشیو پست ها
मानवी शरीरात पित्त हे............... .या अवयवात तयार होते. | ⦿ नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- मूत्रपिंड
- लाळ ग्रंथी
- यकृत
- फुप्फुस
❤ 7👍 2
Police Bharti 2025-26
FREE ONLINE TEST
📢 MARATHI TEST No. 04
📢 Daily MARATHI Test - 15 Marks!
रोज एक नवीन टेस्ट
🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न !
मराठी विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !!
ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
❤ 3🥰 3
ॲनिमिया' या आजारामध्ये रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो ? | ⦿ धुळे जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- व्हिटामिन B12
- लोह
- फॉलिक ॲसिड
- यापैकी सर्व
❤ 11
खालीलपैकी सर्वाधिक जुने विद्यापीठ कोणते ? | ⦿ संभाजीनगर पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- शिवाजी विद्यापीठ
- मुंबई विद्यापीठ
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
- बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
❤ 11
नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ? | ⦿ रायगड जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- कर्तव्य पथ
- अटल पथ
- क्रांती पथ
- हिंद पथ
👍 7❤ 3🥰 1
भाबर, तराई हा भूप्रदेश कशाच्या कार्यामुळे तयार होतो ? | ⦿ नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- नदी
- वारा
- भूकंप
- ज्वालामुखी
❤ 7
खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा: | ⦿ पिंपरी चिंचवड शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- कायद्यापुढे सर्वांना समानता हा हक्क ब्रिटनच्या संविधानातून घेण्यात आला आहे .
- सर्वांना समान संरक्षण हा हक्क अमेरिकेच्या सविधांनावरून घेण्यात आला आहे.
- गुन्हा झाला आहे असे जोपर्यंत सिद्ध होत नाही, तो पर्यंत व्यक्तीला अपराधाकरीता शिक्षा देता येत नाही.
- भारतात कोणतीही भारतीय व्यक्ती मूळ राज्य सोडून कोठेही व्यापार आणि व्यवसाय करू शकत नाही.
❤ 5🥰 2👍 1
Police Bharti 2025-26
FREE ONLINE TEST
📢 MARATHI TEST No. 03
📢 Daily MARATHI Test - 15 Marks!
रोज एक नवीन टेस्ट
🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न !
मराठी विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !!
ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
❤ 4👍 1
____ बँकेचे राष्ट्रीयीकरण होवून तिचे रुपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. | ⦿ मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- युनायटेड बँक
- इम्पिरियल बँक
- रॉयल बँक
- युनियन बँक
❤ 7
ताऱ्यांच्या लुकलुक करण्यामागचे कारण काय ? | ⦿ रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- तार्यामध्ये वेळोवेळी होणारे स्फोट
- ताऱ्यांची गती
- ताऱ्यांचे प्रकाशाचे अशोषण
- वायु मंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक
❤ 12
प्रशासकीय व्यवस्थेचा...........हा कणा असतो. | ⦿ नांदेड जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- भौतिक संसाधन
- मानवी संसाधन
- नैसर्गिक संसाधन
- भौगोलिक संसाधन
❤ 9
गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचे टोपण नाव नाही ? | ⦿ सोलापूर शहर पोलीस 2023 ⦿Anonymous voting
- विष्णु वामन शिरवाडकर
- माधव पटवर्धन
- शंकर कानेटकर
- राम गणेश गडकरी
❤ 10
संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात ? | ⦿ सोलापूर शहर पोलीस 2023 ⦿Anonymous voting
- HARD DISK
- CPU
- USB
- RAM
❤ 8👍 4
Police Bharti 2025-26
FREE ONLINE TEST
📢 MARATHI TEST No. 02
📢 Daily MARATHI Test - 15 Marks!
रोज एक नवीन टेस्ट
🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न !
मराठी विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !!
ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
❤ 6👍 1
महाराष्ट्रातील डोंगर रागांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा.
अ) सातपुडा ब) हरिश्चंद्र बालाघाट
क) शंभू महादेव ड) सातमाळा अजिंठा | ⦿ पिंपरी चिंचवड शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- ड, क, ब, अ
- क, ब, ड , अ
- क, ड, ब, अ
- ब, क, अ, ड
❤ 16
पुढीलपैकी कोणते पोलीस दल नाही ? | ⦿ संभाजीनगर पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- फोर्सवन
- एस.आर.पी.एफ.
- सी.आर.पी.एफ.
- आसाम रायफल्स
❤ 10🔥 6🥰 2
हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ----------- यांनी केला. | ⦿ बृहन्मुंबई पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- जोस मिल
- फ्रेडरिक मॅक्सम्युलर
- माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
- जॉन मार्शल
❤ 1
1802 मध्ये ____ पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. | ⦿ मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- थोरले बाजीराव
- सवाई माधवराव
- पेशवे नानासाहेब
- दुसरा बाजीराव
❤ 5🥰 4🔥 3
परभणी जिल्हयात किती पोलीस स्टेशन आहेत ? | ⦿ परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
- 20
- 18
- 19
- 21
❤ 5
Police Bharti 2025-26
FREE ONLINE TEST
📢 MARATHI TEST No. 01
📢 Daily MARATHI Test - 15 Marks!
रोज एक नवीन टेस्ट
🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न !
मराठी विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !!
ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
❤ 7👍 1🥰 1
