fa
Feedback
Police Bharti - पोलीस भरती 2025 - StudyWadi

Police Bharti - पोलीस भरती 2025 - StudyWadi

رفتن به کانال در Telegram

👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा https://rb.gy/wqm45 👉 पोलीस भरती टेस्ट: https://onlinetest.sbfied.com 👉सर्व विषयांच्या टेस्ट : https://www.StudyWadi.in

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
124 266
مشترکین
+124 ساعت
-2177 روز
-75230 روز
آرشیو پست ها
Police Bharti 2025-26 FREE ONLINE TEST 📢 MARATHI TEST No. 01 📢 Daily MARATHI Test - 15 Marks! रोज एक नवीन टेस्ट 🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न ! मराठी विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !! ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
نمایش همه...
7👍 1🥰 1
पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयूक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परीषदेचे कायमस्वरुपी सभासद नाही. | ⦿ मीरा-भाईंदर पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • अमेरीका
  • रशिया
  • जर्मनी
  • चीन
0 votes
13🥰 2
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली ? | ⦿ नवी मुंबई पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • अनाथ आश्रम शिक्षण संस्था
  • आर्य समाज
  • रयत शिक्षण संस्था
  • विवेकानंद शिक्षण संस्था
0 votes
9🥰 1
मॅक मोहन ही रेषा कोणत्या दोन देशा दरम्यान आहे ? | ⦿ परभणी जिल्हा पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • भारत - पाकिस्तान
  • भारत - म्यानमार
  • भारत - चीन
  • भारत - श्रीलंका
0 votes
9🔥 4
महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ? | ⦿ ठाणे शहर पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • पोलीस अधीक्षक
  • पोलीस महानिरीक्षक
  • पोलीस आयुक्त
  • पोलीस महासंचालक
0 votes
10
भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोठून कोठे धावली ? | ⦿ ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ⦿Anonymous voting
  • मुंबई - ठाणे
  • हावडा - कलकत्ता
  • मद्रास - आरकोट
  • कलकत्ता - सेलडा
0 votes
🔥 12 4🥰 1
कोणत्या देशाच्या खाद्यसंस्कृतीला युनेस्कोकडून (UNESCO) 'अमूर्त सांस्कृतिक वारसा' म्हणून मान्यता मिळाली आहे?Anonymous voting
  • भारत
  • फ्रान्स
  • चीन
  • इटली
0 votes
10🔥 2🥰 2
Police Bharti 2025-26 FREE ONLINE TEST 📢 GK TEST No. 57 📢 Daily GK Test - 15 Marks! रोज एक नवीन टेस्ट 🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न ! GK विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !! ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
نمایش همه...
9
Repost from TgId: 2422890620
Police Bharti 2025-26 FREE ONLINE TEST 📢 GK TEST No. 56 📢 Daily GK Test - 15 Marks! रोज एक नवीन टेस्ट 🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न ! GK विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !! ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
نمایش همه...
8
Police Bharti 2025-26 FREE ONLINE TEST 📢 GK TEST No. 55 📢 Daily GK Test - 15 Marks! रोज एक नवीन टेस्ट 🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न ! GK विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !! ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
نمایش همه...
7🥰 3
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे नवीन MD म्हणून कोणी पदभार स्वीकारला?Anonymous voting
  • दिनेश खारा
  • शक्तिकांत दास
  • रवी रंजन
  • अजय बंगा
0 votes
12🔥 2
विजय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?Anonymous voting
  • 8 ऑक्टोबर
  • 16 डिसेंबर
  • 26 जानेवारी
  • 15 ऑगस्ट
0 votes
7🔥 3
विजय दिवस हा कोणत्या देशाच्या निर्मितीशी संबंधित आहे?Anonymous voting
  • नेपाळ
  • बांगलादेश
  • पाकिस्तान
  • भूतान
0 votes
5
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन ने 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?Anonymous voting
  • सेंचुरी इज नॉट इनफ
  • द टेस्ट ऑफ माय लाईफ
  • द वन: क्रिकेट माय लाईफ अँड मोअर
  • प्लेइंग इट माय वे
0 votes
6🔥 3
Police Bharti 2025-26 FREE ONLINE TEST 📢 GK TEST No. 54 📢 Daily GK Test - 15 Marks! रोज एक नवीन टेस्ट 🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न ! GK विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !! ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
نمایش همه...
7
2025 मध्ये प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?Anonymous voting
  • बरखा दत्त
  • संगीता बरुआ पिशारोटी
  • श्वेता सिंग
  • अंजना ओम कश्यप
0 votes
7🥰 3
मध्य प्रदेशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला नवीन चित्ता अधिवास म्हणून घोषित करण्यात आले आहे?Anonymous voting
  • वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प
  • बांधवगड व्याघ्र प्रकल्प
  • कान्हा व्याघ्र प्रकल्प
  • पेंच व्याघ्र प्रकल्प
0 votes
7
2025 साली झालेला WSF स्क्वॅश विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला?Anonymous voting
  • पाकिस्तान
  • इजिप्त
  • इंग्लंड
  • भारत
0 votes
11👍 5🥰 1
उच्च शिक्षणासाठी UGC आणि AICTE सारख्या संस्थांच्या जागी एकच नियामक संस्था स्थापन करण्यासाठी कोणते विधेयक सादर केले आहे?Anonymous voting
  • राष्ट्रीय शिक्षण धोरण विधेयक 2024
  • भारतीय उच्च शिक्षण आयोग विधेयक 2023
  • विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक 2025
  • शिक्षण गुणवत्ता सुधारणा विधेयक 2025
0 votes
5🥰 5
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणाला मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली?Anonymous voting
  • प्रवीण सूद
  • राजीव कुमार
  • हीरालाल सामरिया
  • राज कुमार गोयल
0 votes
24🥰 3