Police Bharti - पोलीस भरती 2025 - StudyWadi
رفتن به کانال در Telegram
👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा https://rb.gy/wqm45 👉 पोलीस भरती टेस्ट: https://onlinetest.sbfied.com 👉सर्व विषयांच्या टेस्ट : https://www.StudyWadi.in
نمایش بیشتر2025 سال در اعداد

124 266
مشترکین
+124 ساعت
-2177 روز
-75230 روز
آرشیو پست ها
2025 च्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' (मालिकावीर) पुरस्कार कोणाला मिळाला?Anonymous voting
- दीप्ती शर्मा
- शफाली वर्मा
- अमोल मुझुमदार
- लॉरा वोल्वार्ड
❤ 11
2025 महिला क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार कोण होती?Anonymous voting
- शफाली वर्मा
- स्मृती मानधना
- हरमनप्रीत कौर
- दीप्ती शर्मा
❤ 11🥰 1
वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताला किती वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात उत्सव साजरा करण्यात आला?Anonymous voting
- 125 वर्षे
- 75 वर्षे
- 100 वर्षे
- 150 वर्षे
❤ 24🔥 2🥰 2
2025 च्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने कोणत्या संघाचा पराभव केला?Anonymous voting
- ऑस्ट्रेलिया
- इंग्लंड
- न्यूझीलंड
- दक्षिण आफ्रिका
❤ 13👍 4🥰 1
2025 च्या आयसीसी महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक (Coach) कोण होते?Anonymous voting
- डब्ल्यू. व्ही. रमण
- रमेश पोवार
- राहुल द्रविड
- अमोल मुझुमदार
❤ 17👍 7
ई-जागृती' हे सरकारी पोर्टल खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?Anonymous voting
- ऑनलाइन शिक्षण
- पेन्शनधारकांसाठी सेवा
- ग्राहक तक्रार निवारण
- कृषी कर्ज योजना
❤ 12👍 4🔥 1
2027 मध्ये होणारी जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना असेल?Anonymous voting
- 7 वी
- 8 वी
- 9 वी
- 10 वी
❤ 17👍 5🔥 3
8 व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (8th Central Pay Commission) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?Anonymous voting
- न्यायमूर्ती रंजन गोगोई
- न्यायमूर्ती उदय लळित
- न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड
- न्यायमूर्ती रंजना देसाई
❤ 21🔥 4🥰 2
आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत (PM-JAY) प्रत्येक कुटुंबाला किती रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाते?Anonymous voting
- ₹2 लाख
- ₹3 लाख
- ₹5 लाख
- ₹10 लाख
❤ 13🔥 1
स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार खालीलपैकी कोणते शहर भारतातील सर्वात अस्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे?Anonymous voting
- पुणे
- नागपूर
- मदुराई
- मुंबई
❤ 15🥰 2
अमेरिकेतील कोणत्या शहराला 'मॅजिक सिटी' म्हणून ओळखले जाते?Anonymous voting
- न्यूयॉर्क
- मियामी
- शिकागो
- लॉस एंजेलिस
❤ 9🥰 4
Repost from TgId: 2422890620
Police Bharti 2025-26
FREE ONLINE TEST
📢 GK TEST No. 53
📢 Daily GK Test - 15 Marks!
रोज एक नवीन टेस्ट
🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न !
GK विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !!
ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
❤ 9🔥 1🥰 1
नवीन बदलानुसार 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार गॅरंटी योजने'अंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या किती करण्यात आली आहे?Anonymous voting
- 124 दिवस
- 120 दिवस
- 100 दिवस
- 150 दिवस
❤ 17👍 2
नवीन 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजने'अंतर्गत किमान दैनंदिन वेतन किती रुपये निश्चित करण्यात आले आहे?Anonymous voting
- 200 रुपये
- 240 रुपये
- 250 रुपये
- 220 रुपये
❤ 9👍 8
केंद्र सरकारने 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' (मनरेगा) चे नाव बदलून काय ठेवले आहे?Anonymous voting
- प्रधानमंत्री ग्रामीण रोजगार योजना
- पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना
- दीनदयाल उपाध्याय रोजगार योजना
- अटल ग्रामीण रोजगार योजना
👍 6❤ 5🥰 3
TIME मासिकाने 'एआयचे शिल्पकार' म्हणून सन्मानित केलेल्या व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणत्या OpenAI च्या सीईओचा समावेश आहे?Anonymous voting
- मार्क झुकरबर्ग
- सॅम ऑल्टमन
- जेन्सेन हुआंग
- एलॉन मस्क
❤ 13👍 6
TIME मासिकाने 2025 साठी 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून कोणाची निवड केली आहे?Anonymous voting
- डोनाल्ड ट्रम्प
- पोप लिओ XIV
- टेलर स्विफ्ट
- एआयचे शिल्पकार (Architects of AI)
👍 8❤ 4
महाक्राइमओएस एआय' प्लॅटफॉर्मसाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या प्रमुख तंत्रज्ञान कंपनीसोबत भागीदारी केली आहे?Anonymous voting
- गूगल (Google)
- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)
- मायक्रोसॉफ्ट (Microsoft)
- इन्फोसिस (Infosys)
❤ 12🥰 3
महाराष्ट्र सरकारने सायबर गुन्हेगारी तपासाला गती देण्यासाठी सुरू केलेल्या AI-सक्षम प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे?Anonymous voting
- महाराष्ट्र सायबर सुरक्षा
- महाक्राइमओएस एआय
- पोलिसमित्र एआय
- सायबर कवच
👍 8🔥 5❤ 1
Repost from TgId: 2422890620
Police Bharti 2025-26
FREE ONLINE TEST
📢 GK TEST No. 52
📢 Daily GK Test - 15 Marks!
रोज एक नवीन टेस्ट
🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न !
GK विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !!
ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
❤ 16
