fa
Feedback
Police Bharti - पोलीस भरती 2025 - StudyWadi

Police Bharti - पोलीस भरती 2025 - StudyWadi

رفتن به کانال در Telegram

👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा https://rb.gy/wqm45 👉 पोलीस भरती टेस्ट: https://onlinetest.sbfied.com 👉सर्व विषयांच्या टेस्ट : https://www.StudyWadi.in

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
124 266
مشترکین
+124 ساعت
-2177 روز
-75230 روز
آرشیو پست ها
दिल्ली एनसीआरच्या संरक्षणासाठी कोणते स्वदेशी संरक्षण प्रणाली तैनात केली जाणार आहे?Anonymous voting
  • SAR24
  • VSAT
  • NCR
  • IADWS
0 votes
15👍 7🥰 4
2025 साठी जागतिक मानवी हक्क दिनाची थीम काय होती?Anonymous voting
  • शांतता आणि स्वातंत्र्य
  • मानवी हक्क : आपली जीवनावश्यक गोष्ट
  • पुनर्प्राप्तीसाठी मानवाधिकार
  • सर्वांसाठी समानता
0 votes
13👍 10
आंद्रेज बाबीस यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे?Anonymous voting
  • झेक रिपब्लिक
  • स्लोव्हाकिया
  • हंगेरी
  • पोलंड
0 votes
11🥰 3
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे, T20I) 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे?Anonymous voting
  • भुवनेश्वर कुमार
  • रविचंद्रन अश्विन
  • जसप्रीत बुमराह
  • मोहम्मद शमी
0 votes
🥰 10 5👍 5
टाईम मासिकाने 2025 सालचा 'सीईओ ऑफ द इयर' म्हणून कोणाला घोषित केले आहे?Anonymous voting
  • नील मोहन
  • सत्य नडेला
  • अरविंद कृष्णा
  • सुंदर पिचाई
0 votes
9👍 7
2025 मध्ये युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत कोणत्या भारतीय सणाचा समावेश करण्यात आला आहे?Anonymous voting
  • होळी
  • दिवाळी
  • पोंगल
  • दसरा
0 votes
7🥰 5
Police Bharti 2025-26 FREE ONLINE TEST 📢 GK TEST No. 51 📢 Daily GK Test - 15 Marks! रोज एक नवीन टेस्ट 🔔 येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न ! GK विषयाचा तुमचा अभ्यास किती झाला बघण्यासाठी नक्की द्या !! ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
نمایش همه...
7
जगातील सर्वात तरुण (3 वर्ष)रेटेड बुद्धिबळपटू ठरलेला सर्वज्ञ सिंग कुशवाह हा कोणत्या राज्याचा रहिवाशी आहे?Anonymous voting
  • उत्तर प्रदेश
  • मध्य प्रदेश
  • महाराष्ट्र
  • गुजरात
0 votes
14
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?Anonymous voting
  • 8 डिसेंबर
  • 9 डिसेंबर
  • 10 डिसेंबर
  • 18 डिसेंबर
0 votes
👍 10 8
ऑपरेशन सागर बंधू' अंतर्गत भारताने कोणत्या देशाला नुकतीच मदत पाठवली आहे?Anonymous voting
  • बांगलादेश
  • म्यानमार
  • मालदीव
  • श्रीलंका
0 votes
11
पशुधन क्षेत्रात काम केल्यामुळे 'ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड' मिळवणारे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई व्यक्ती कोण ठरले आहेत?Anonymous voting
  • अनंत अंबानी
  • रतन टाटा
  • गौतम अदानी
  • मुकेश अंबानी
0 votes
👍 7 5
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार जगातील सर्वात मोठी रिअल-टाइम पेमेंट प्रणाली कोणती आहे?Anonymous voting
  • Pix (ब्राझील)
  • PromptPay (थायलंड)
  • UPI (भारत)
  • WeChat Pay (चीन)
0 votes
10
नुकतेच निधन झालेले कल्याण चॅटर्जी हे ..... भाषेतील चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते होते?Anonymous voting
  • हिंदी
  • बंगाली
  • तमिळ
  • मराठी
0 votes
👍 7 4
नुकतेच निधन झालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जातात?Anonymous voting
  • आरोग्य सेवा
  • कामगार हक्क
  • पर्यावरण संरक्षण
  • शिक्षण सुधारणा
0 votes
13🔥 8👍 3
भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या पेमेंट बँकेला small finance Bank मध्ये रूपांतरीत होण्यास परवानगी दिली आहे?Anonymous voting
  • इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
  • फिनो पेमेंट्स बँक
  • एअरटेल पेमेंट्स बँक
  • पेटीएम पेमेंट्स बँक
0 votes
12🔥 3
लॅक्मे (Lakmé) या प्रसिद्ध ब्रँड्सच्या निर्मात्या कोणत्या उद्योजिकेचे नुकतेच निधन झाले?Anonymous voting
  • लीना नायर
  • इंदिरा नुयी
  • फाल्गुनी नायर
  • सिमोन टाटा
0 votes
15
प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो कोणत्या AI कंपनीचा गुंतवणूकदार आणि ब्रँड ॲम्बेसेडर बनला आहे?Anonymous voting
  • पर्प्लेक्सिटी
  • चॅटजीपीटी
  • भारत ए आय
  • गुगल जेमिनी
0 votes
14🔥 2
इस्रायलची गुप्तचर संस्था 'मोसाद' चे पुढील प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?Anonymous voting
  • योसी कोहेन
  • एली वाल्डमन
  • रोमन गोफमन
  • डेव्हिड बार्निया
0 votes
15👍 1
पहिला फिफा शांतता पुरस्कार (FIFA Peace Prize) कोणाला प्रदान करण्यात आला?Anonymous voting
  • डोनाल्ड ट्रम्प
  • लिओनेल मेस्सी
  • जियानी इन्फँटिनो
  • व्लादिमीर पुतिन
0 votes
7👍 7
रेणुका अय्यर यांची कोणत्या संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे?Anonymous voting
  • DRDO
  • NCCN
  • ISRO
  • NDMA
0 votes
15👍 9