चालू घडामोडी 2025
رفتن به کانال در Telegram
Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
نمایش بیشتر2025 سال در اعداد

346 661
مشترکین
+624 ساعت
+657 روز
+1 16630 روز
آرشیو پست ها
◾️CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025
● सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - Entrance Exam
● फॉर्म भरा सर्वांनी
● फी - 800 (600)
🔸 फॉर्म सर्वांनी भरा
> रहाणे आणि लायब्ररी चांगली सोय आहे
> स्वतंत्र रूम मिळते
> अभ्यासाचे वातावरण आहे
⚠️ अर्ज करणे अंतिम तारीख -26 डिसेंबर 2025 आहे
अर्ज करणे लिंक
https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx
🌐 जॉईन @MPSC_Updates
CEC UPSC MPSC coaching under UGC scheme 2025 26_05122025.pdf2.35 MB
❤ 18🔥 3🫡 2
Photo unavailableShow in Telegram
⏰ ऑफर चे काही तास शिल्लक ⏰
🎄ख्रिसमस Fee return ऑफर 🎄
🧑🎄Upto 80% Discount ⭐️
🎯 यशस्वी मार्गदर्शक = निवड पक्की
🎯 आता गरजू विद्यार्थी शिकणार
🎯 ते सुद्धा स्पर्धा परीक्षेत यशस्वी आणि उच्चशिक्षित मार्गदर्शकांकडून
🤩 मेगा ऑफर, महाराष्ट्र ॲकॅडमी पुणे ⭐️❤️ 3,00,000 + विद्यार्थ्यांचा विश्वास 🤝 🎥MPSC गट ब /क - पूर्व + मुख्य 🎥 तलाठी, TET, ग्रामसेवक, आरोग्य सेवक 🎥 पोलीस, वनरक्षक, SSC GD 📱 App link -⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 😊 मार्गदर्शक - विठ्ठल बडे सर, पहिल्या प्रयत्नात PSI व यशस्वी आणि अनुभवी शिक्षकांची टीम 🚨
❗️ एकदा यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकून पहाच. योग्य मार्ग नक्की मिळेल❗️⚠️ कोर्स आवडला नाही, तर पुढील 5 दिवसात सांगा. फी रिटर्न करू 💩 Whats app - https://wa.me/919158585909
❤ 14🔥 2🫡 2
Photo unavailableShow in Telegram
🤩 भारताच्या 77 वा प्रजासत्ताक दिवस - यावेळी यूरोपीय संघाच्या अध्यक्षांना आमंत्रित करण्यात आले आहे
◾️EU चे दोन टॉप नेते एकत्र मुख्य अतिथी होतील ◾️यापूर्वी 2018 मध्ये ASEAN चे 10 नेते एकत्र आले होते. ◾️ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने EU नेतृत्वाला आमंत्रण पाठवले. ◾️नोव्हेंबर 2025 पर्यंत EU ने हे आमंत्रण औपचारिकपणे स्वीकारले. ◾️यावेळी 2 प्रमुख पाहुणे आहेत > उर्सुला वॉन डेर लेयेन - यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष्या > एंटोनियो कोस्टा - यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष ◾️1950 पासून - प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी परंपरा सुरू झाली ◾️2025 मुख्य अतिथी होते - इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो. 🤩 FIFA Arab Cup 2025 - मोरोक्को विजेता
◾️टूर्नामेंट फक्त अरब देशांच्या टीम्ससाठी असते ◾️फायनलमध्ये जॉर्डन ला 3-2 ने हरवले ◾️मोरोक्कोची दुसरी Arab Cup ट्रॉफी आहे (2012 पाहिली ) ◾️आयोजन - Qatar (1 ते 18 डिसेंबर 2025) ◾️जॉर्डन पहिल्यांदा फायनल मध्ये गेला. 🤩 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चा 86 स्थापना दिवस
◾️स्थापना - 23 डिसेंबर 1940 ◾️85 वर्षे पूर्ण आणि 86 व्या वर्षात प्रवेश ◾️संस्थापक - वालचंद हिराचंद (मुख्य) + मैसूर महाराजा जयचामराजेंद्र वाडियार ◾️पूर्वीचे नाव - Hindustan Aircraft Limited ◾️मुख्यालय - बेंगळुरू (कर्नाटक) ◾️महारत्न कंपनी (2024 मध्ये मिळाले - 14वी कंपनी). 🤩 BWF World Tour Finals 2025 - भारतीय जोडीने ब्राँझ पदक जिंकले
◾️मेंस डबल्स मध्ये पदक ◾️नाव - सात्विकसाईराज रँकिरेड्डी आणि चिराग शेट्टी ◾️कांस्य पदक जिंकले ◾️चीनकडून पराभव ◾️स्पर्धा दिनांक - 17 ते 21 डिसेंबर 2025 ◾️विजेते (मेंस डबल्स) - गोल्ड - दक्षिण कोरिया ◾️भारतासाठी दुसरे मेडल (पहिले PV सिंधू गोल्ड 2018 मध्ये जिंकले होते). 🤩 Under-19 आशिया कप 2025 चा पाकिस्तान ने जिंकला
◾️फायनल - भारत × पाकिस्तान ◾️भारताचा 191 धावांनी पराभव ◾️सामना - 21 डिसेंबर 2025 ◾️ठिकाण - दुबई ◾️प्लेयर ऑफ द मॅच आणि सीरिज - Sameer Minhas (पाकिस्तान) ◾️एकूण 8 संघ - भारत , पाकिस्तान , बांगलादेश, श्रीलंका , अफगाणिस्तान , UAE , नेपाळ , मलेशिया ◾️2024 विजेता- बांगलादेश. ◾️2025 विजेता- पाकिस्तान ◾️सर्वाधिक विजेते - भारत (8 वेळा) ◾️भारतीय U19 संघाचा कर्णधार - आयुष म्हात्रे➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
❤ 169🔥 8🫡 6👍 5
पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्याबाबत...
4d0f0498-f292-44a9-bd5b-6cf79bd2c30a.pdf1.30 MB
❤ 12🔥 2
Repost from TgId: 1734093496
Photo unavailableShow in Telegram
वयोमर्यादा संपलेल्या स्पर्धा परीक्षार्थीना एक वर्ष मुदतवाढ
#2024 😁 (पण बातमी आजची आहे)
उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारी अर्ज करता येणार
पुढारी वाल्यांना आयोगाने आगोदरच सांगितलं वाटतंय 😀😳
🌐 जॉईन @MPSC_Updates
🔥 32❤ 16🫡 10
Photo unavailableShow in Telegram
टीईटीच्या निकालाची घोषणा येत्या 15 जानेवारीपर्यंत होणार
🌐 जॉईन @MPSC_Updates
❤ 35🫡 7🔥 6
Photo unavailableShow in Telegram
👩🎓 न्यायालय भरती व 😊 पोलीस भरती 2025
💻 संगणक कोर्स वैशिष्ट्ये :😀
👼 आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका
👼 डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब तंत्रज्ञान
👼 सायबर गुन्हे आणि प्रतिबंध
👼 शासनाचे IT संबंधित कार्यक्रम
👼 पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शाश्वती
👼 मागील वर्षाच्या स्पर्धा परीक्षेतील संगणक या विषयावर आलेले प्रश्न व उत्तरे (स्पष्टीकरण )
👼 PYQ तोंडपाठ करून घेणार
👼 कोर्स वैधता : 6 महीने
🏆 शौर्य करिअर अकॅडमी, पुणे🏆📌फी - फक्त 21 रुपये 😍 📞 संपर्क - 9730616566 (पुरुषोत्तम रेणुसे सर)
❤ 25🫡 3🔥 1
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक
https://amzn.in/d/1pZVTiK
Mumbai High Court_Sample PDF_1.pdf9.18 MB
❤ 8🔥 2🫡 1
Photo unavailableShow in Telegram
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये
◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश.
◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
❤ 16🔥 1🫡 1
Photo unavailableShow in Telegram
#Updated Current योजना
महाराष्ट्राने ज्याप्रमाणे लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत ज्या महिलांना मासिक लाभ देणाऱ्या योजना ठरतात त्यावरील प्रमाणे आहे.
स्वराज्य
❤ 43🔥 6🫡 4👍 1
Photo unavailableShow in Telegram
" ब्लूबई-6 " उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण 🚀
● संपूर्ण माहिती
❤ 76🔥 10🫡 10
Photo unavailableShow in Telegram
🤩 टर्नर प्राइझ 2025 विजेता: नेना कालू
◾️इंग्लंडमधला मोठा आर्टचा पुरस्कार आहे. ◾️विजेत्या- नेना कालू ◾️जाहीर - 9 डिसेंबर 2025, ब्रॅडफोर्ड (इंग्लंड) ◾️या पहिल्या अशा कलाकार आहेत ज्यांना लर्निंग डिसेबिलिटी (शिकण्यात अडचण) आहे ◾️बक्षिस- त्यांना 25000 पौंड (सुमारे 27 लाख रुपये) मिळाले. ◾️1984 पासून हा पुरस्कार दिला जातो🤩 मिकाएला बेंटहाऊस - पहिली व्हीलचेअर यूजर स्पेसमध्ये (अपंग)
◾️वय - 33 वर्षे (जर्मनीच्या आहेत) ◾️Blue Origin (Jeff Bezos ची स्पेस टुरिझम कंपनी तर्फे गेल्या) ◾️रॉकेट - New Shepard - सबऑर्बिटल फ्लाइट ◾️कालावधी - सुमारे 11 मिनिटे ◾️दिनांक - 20 डिसेंबर 2025. 🤩 केंद्रशासित परदेशातील पहिलं Gen Z पोस्ट ऑफिस उद्घाटन - जम्मू आणि काश्मीर मध्ये ◾️दिनांक- 17 डिसेंबर 2025
◾️ठिकाण- AIIMS विजयपूर (जम्मू) कॅम्पसवर ◾️भारतातील पहिलं AIIMS आहे जिथे असं Gen Z पोस्ट ऑफिस आहे ◾️सोपं काम, पेपरलेस, आणि युवकांना आवडेल असं त्याचे डिझाइन ⏩ हे लक्षात घ्या ◾️भारतातील पहिले Gen Z पोस्ट ऑफिस - हे IIT दिल्ली (हौज खास पोस्ट ऑफिस) कॅम्पसवर आहे. ◾️केंद्रशासित प्रदेशातील पहिले Gen Z पोस्ट ऑफिस - हे जम्मू आणि काश्मीर मध्ये. 🤩 अरवली पर्वतरांग - चर्चेतील मुद्दा
◾️राज्य- दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात ◾️एकूण लांबी - सुमारे 692-800 किमी ◾️उंची: सरासरी 300-900 मीटर ◾️सर्वोच्च शिखर - गुरु शिखर (1722 मीटर),माउंट आबू (राजस्थान) ◾️ उगम पावणाऱ्या मुख्य नद्या - बनास , लूनी साबरमती,सहिबी,चंबळ बेराच, अहार इ. ◾️जगातील सर्वात जुनी डोंगररांग ◾️100 मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर/टेकड्या: आता त्यांना अरवलीचा भाग मानलं जाणार नाही.(सुप्रीम कोर्ट निर्णय)➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
❤ 152🫡 9👍 8🔥 8
Photo unavailableShow in Telegram
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025
❗️रुद्रा अकॅडमी संचलित महत्त्वपूर्ण सराव पेपर Batch ❗️
🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥
📝 बॅचची वैशिष्ट्ये -
👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन
👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी
👼51 सराव पेपर लिपिक साठी
👼51 सराव पेपर शिपाई साठी
👼महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल.
👼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
✅सराव पेपर Batch फी ✅
✍️ लिपिक (Clerk) - 149/-
✍️ चालक (Driver ) - 125 /-
✍️ शिपाई ( peon) - 99/-
👨💻आजच प्रवेश घेऊन पहिल्या दिवसापासून प्रामाणिक मेहनत करा खूप मोठी संधी आहे.
📱अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
❤ 26🫡 2🔥 1
Photo unavailableShow in Telegram
#️⃣IBPS EXPERT बॅच 51 रुपये➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔴 GMC मिरज (सांगली) भरती 🔴 पुणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य 🔴 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ नमस्कार मित्रांनो 🔈 मित्रांनो विद्यार्थांच्या मागणी प्रमाणे IBPS च्या पेपर मधील "भाग 3 सामान्य ज्ञान" म्हणजेच आपण याला GS GK आणि Current Affair म्हणत असतो याची टेलिग्राम PAID बॅच सुरू केली आहे.✅ ⚠️ PAID बॅच मधील सुविधा ⚠️
🔴 GS GK IMP रिपिटेड फिक्स टॉपिक 🔴 IBPS 200 + PYQ Questions 🔴 IBPS Current Affair 🔴 IBPS 500+ MCQ 🔴 IBPS पेपर Strategy✈️ खालील ग्रुप जॉइन करून घ्या. 🔴 IBPS Current Affair ग्रूप https://t.me/ibpscurrentaffairmaharashtra 🔴 GMC मिरज (सांगली) ग्रूप https://t.me/+6no0XgDDnPkzZjE9 🔴 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्रूप https://t.me/+rrpU-0OxJJtlMjY1 🔴 पुणे कनिष्ठ अभियंता स्थापत्य https://t.me/+Q402pBsl2DQ0ZjU1
🔺 पुणे जिल्हा स्पेशल माहिती PMC JE बॅच मध्ये Add केली आहे.या बाहेरचा प्रश्न येणारच नाही.⭐️ 🔺तर आताच 51 रुपये मध्ये बॅच JOIN करा.
⚠️ GMC मिरज आता Batch JoiN करून सर्व तयारी करू शकता.
🛡 PAID बॅच फक्त 51 रुपये.️ 📞 Paid बॅच विषयी अधिक माहिती साठी 8552846462 नंबर वर व्हॉट्सॲप द्वारे Hi मेसेज करा.⤵️ 🔺1) HI MIRAJ 🔺2) HI MJP 🔺3) HI PMC JE ➗➗➗➗➗➗➗➗➗
#️⃣IBPS CURRENT AFFAIR#️⃣
❤ 21🫡 2👍 1🔥 1
Photo unavailableShow in Telegram
📚बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा - 2025
❗️रुद्रा अकॅडमी संचलित महत्त्वपूर्ण सराव पेपर Batch ❗️
🔥 कोर्ट परीक्षांमध्ये सर्वाधिक निकाल देणारी अकॅडमी🔥
📝 बॅचची वैशिष्ट्ये -
👼विद्यार्थ्याला प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक मार्गदर्शन
👼न्यायालयाच्या झालेल्या परीक्षांचे Analysis करून सराव प्रश्नपत्रिकांची मांडणी
👼51 सराव पेपर लिपिक साठी
👼51 सराव पेपर शिपाई साठी
👼महाराष्ट्र मधून आपली रँकिंग पाहता येईल.
👼गणित बुद्धिमत्ता विषयाच्या प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण
✅सराव पेपर Batch फी ✅
✍️ लिपिक (Clerk) - 149/-
✍️ चालक (Driver ) - 125 /-
✍️ शिपाई ( peon) - 99/-
👨💻आजच प्रवेश घेऊन पहिल्या दिवसापासून प्रामाणिक मेहनत करा खूप मोठी संधी आहे.
📱अधिक माहितीसाठी संपर्क ⤵️⤵️
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
❤ 1
Photo unavailableShow in Telegram
🚨 MPSC GROUP-C उमेदवारांनो लक्ष द्या! 🚨
🔥 ही सुवर्णसंधी चुकवू नका! 🔥
📢 MPSC Group-C उमेदवारांसाठी एकदाच मिळणारी सुवर्णसंधी!
🎯 *MPSC Group-C –open Free Typing Skill Test🎯
BY:
New Savitri Typing Skill
📞Centre , 9527360321
⌨️ मराठी व इंग्रजी Typing Skill Test.
📅 दिनांक:
👉 25 डिसेंबर 2025
👉 28 डिसेंबर 2025
⏰ वेळ: सकाळी 9 ते दुपारी 2
UTST software च्या मदतीने व ACER कंपनीचे keyboard वापरून परीक्षा घेतली जाईल....
📍 Venue:
न्यू सावित्री टायपिंग स्किल सेंटर
६ वा मजला, विद्याधर हाइट्स,
गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड,
नारायण पेठ, पुणे_ , 9527360321
https://www.instagram.com/p/DSnDao0DFEN/?igsh=MXJibzR6dHp6NTU2NQ==
🎓 कोणासाठी उपयुक्त?
✔️ MPSC Group-C Typing skill test साठी पात्र उमेदवार
💘 Group Test चे फायदे:
✅ खऱ्या परीक्षेसारखा Real Exam Pressure अनुभव
✅ एकाच वेळी अनेक उमेदवारांसोबत टेस्ट
✅ Speed व Accuracy ची तुलना करता येते
✅ Actual Competition Level समजतो
✅ परीक्षा भीती कमी होते व आत्मविश्वास वाढतो
🎯 Typing Skill Test चे Benefits:
👼 Real Exam Experience
👼 Speed (WPM) व Accuracy ची अचूक तपासणी
👼 Weak Areas व चुका ओळखता येतात
👼 Time Management सुधारतो
👼 Exam Fear कमी होतो
👼 Confidence Boost मिळतो
👼 Exam Before Exam – सर्वोत्तम सराव
👼 Zero Risk – Maximum Learning (FREE Test).
💡 ही संधी का चुकवू नये?
⚪️ मोफत (FREE Test) – कोणतेही शुल्क नाही.
⚪️ तयारीची खरी पातळी समजते.
📌 Pre-Registration का महत्त्वाचे आहे?
👼 Limited Systems व Seats
👼 Group Test वेळेत व सुरळीत घेण्यासाठी
👼 Waiting Time टाळण्यासाठी
👼 Serious उमेदवारांना प्राधान्य
📢 मर्यादित जागा – Pre-Registration अनिवार्य!
(First Come, First Serve)
📞 नोंदणी / चौकशीसाठी WhatsApp करा:
💩 Click to WhatsApp: 9527360321
पुढील सर्व exam साठी लागणारे टायपिंग स्कील चे प्रशिक्षण दिल्या जाईल....,व सर्वांसाठी test series सुद्धा उपलब्ध आहे....
⭐️ MPSC EXAMS
🎥 MPSC Group-C (Clerk-Typist / Tax Assistant / Talathi)
🎥 Talathi Bharti
🎥 Other Clerk-Typist Posts
🏢 SSC EXAMS🎥 SSC CHSL (LDC / JSA) 🎥 SSC CGL (Selective Posts) 🎥 SSC Stenographer
⚖️ COURT & JUDICIAL EXAMS🎥 District Court Typist / Clerk 🎥 High Court Typist / Clerk
🏫 OTHER GOVERNMENT POSTS🎥 Police Department – Clerk 🎥 Municipality / ZP Clerk 🎥 Bank Clerk (Selective Posts) ❗️ आज Free Test द्या, उद्या MPSC Group-C मध्ये यश मिळवा!❗️ ✅ हा मेसेज तुमच्या MPSC Group-C मित्रांना नक्की Forward करा.
❤ 34🔥 3🫡 2
🚨महाराष्ट्र लोकसेवा आयोग
🚨MPSC Exam 2026 वेळापत्रक
● राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 - 31 मे 2026
● गट ब पूर्व परीक्षा 2026- 14 जून 2026
● गट क पूर्व परीक्षा 2026 - 12 जुलै 2026
परीक्षा तारखां मध्ये यथावकाश बदल होत असतो..या तारखा आयोगाने दिलेल्या आहेत. ✌️🙌
🔥 70❤ 64👍 35🫡 4
महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - निकाल 🔥🔥
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
055-2025 Result - Qualified Candidates List.pdf1.02 KB
❤ 61🔥 40👍 38🫡 2
