fa
Feedback
चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी 2025

رفتن به کانال در Telegram

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
346 655
مشترکین
+124 ساعت
+347 روز
+1 13130 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
😊 पांढरा घोडा नंबर 1 प्रश्न संच का ❓ 👼 फक्त गणित बुद्धिमत्ता नाही तर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरण 👼 2022,2023 व 2024 मधील प्रश्नपत्रिका 👼 नोव्हेंबर 2025 पर्यंतच्या चालू घडामोडी 👼2022 चा पेपर सोडवताना 2025 चा वाटतो 👼 OMR शीटवर सोडवण्यासाठी Best 🎯 आम्ही म्हणतोय म्हणून नाही. दुकानात जाऊन स्वतः पहा. खरोखर जबरदस्त असेल तरच घ्या. 😱 📱 Amazon Link -⤵️ https://www.amazon.in/dp/B0FSR6BP7L 📝पांढरा घोडा प्रश्नसंच (AToZ सोल्युशन) 🤵 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI 🤩 महाराष्ट्र पब्लिकेशन 🤩 👀(टीप - दररोज यातून 2 पेपर सोडवा. Score वाढेल याची ग्यारंटी) ❗️या प्रश्नसंच मध्ये वाहन चालक त्या प्रश्नपत्रिका नाहीत, कारण 500 पेक्षा कमी जागा आहेत. लेखी परीक्षेला फक्त 7 ते 8 हजार विद्यार्थी बसणार आहेत.❗️
نمایش همه...
42👍 2🔥 2🫡 2
Photo unavailableShow in Telegram
🤩 होमबाऊंड' ऑस्कर अवॉर्ड्स च्या बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट झाली आहे
◾️86 देशांच्या एंट्रींमधून फक्त 15 चित्रपट शॉर्टलिस्ट झाले आहेत. ◾️ऑस्कर 2026 साठी ◾️चित्रपट नाव - होमबाउंड ◾️98 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी ◾️दिग्दर्शक -  नीरज घायवान ◾️प्रमुख भूमिका - ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा ◾️26 सप्टेंबर ला चित्रपट प्रदर्शित ◾️ही कथा काश्मिरी पत्रकार बशारत पिअर यांच्या 'टेकिंग अमृत होम' या निबंधावर आधारित आहे. ◾️2020 मध्ये  निबंध 'न्यूयॉर्क टाईम्स'मध्ये प्रकाशित झाला होता ◾️मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार जिंकले. ◾️टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'पीपल्स चॉईस इंटरनॅशनल मध्ये दुसरा रनर-अप ठरला. ◾️अद्याप भारताला या श्रेणीत विजय मिळालेला नाही.
. 🤩 भारत-UAE संयुक्त लष्करी सराव 'डेझर्ट सायक्लोन-II'
◾️दिनांक -18 ते 30 डिसेंबर 2025 ◾️आवृत्ती - दुसरी ◾️ठिकाण - अबु धाबी (UAE) ◾️भारतीय दलातील 45 जवान सहभागी ◾️उद्देश - शहरी युद्धात इंटरऑपरेबिलिटी वाढवणे, ड्रोन्स आणि काउंटर-ड्रोन्स तंत्रज्ञान सराव. ◾️पहिली आवृत्ती - 2024 मध्ये (राजस्थान) ◾️महत्त्व -  भारत-UAE संरक्षण सहकार्य मजबूत.
. 🤩 आर. श्रीधर यांची श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली
◾️पूर्ण नाव - रामकृष्णन श्रीधर ◾️ते हैदराबाद तेलंगाणा चे आहेत ◾️नियुक्ती - 11 डिसेंबर 2025 ◾️त्यांचा कार्यकाळ ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 च्या समाप्तीपर्यंत (मार्च 2026 पर्यंत) राहील ◾️ते BCCI लेव्हल 3 प्रमाणित प्रशिक्षक ◾️2014 ते 2021 - भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ◾️अफगाणिस्तान संघाचे सल्लागार प्रशिक्षक होते
. 🤩 भारतीय संसदेने विमा क्षेत्रात 100% परकीय थेट गुंतवणूक (FDI) ला मंजुरी दिली आहे
◾️विधेयक नाव - सबका बीमा सबकी रक्षा (विमा कायदे सुधारणा) विधेयक, 2025 ◾️12 डिसेंबर 2025 - केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी. ◾️16 डिसेंबर - लोकसभेत मंजूर. ◾️17 डिसेंबर -राज्यसभेत आवजी मतदानाने मंजूर. ◾️आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायदा लागू होईल. ◾️उद्देश -  2047 पर्यंत 'सर्वांसाठी विमा' ध्येय साध्य करणे.
. 📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥
نمایش همه...
3🔥 1🫡 1
Photo unavailableShow in Telegram
महत्वाच्या संस्था आणि त्यांची मुख्यालये
نمایش همه...
79👍 23🫡 14🔥 13
🤩 आरोग्य व स्वच्छता निरीक्षक नोट्स       (HEALTH SANITARY INSPECTOR) 🎥 मागील प्रश्नपत्रिकेच्या आधारावर 🎥 संपूर्ण नोट्स – स्पर्धा परीक्षा आधारित 🎥 2000+ MCQ ( मराठी मध्ये) TOPIC WISE MCQ. 🎥 संपूर्ण तांत्रिक Notes MCQ PDF मध्ये मिळेल. 🎥GROUP JOIN करून sample Copy पाहू शकता. 🎥इतर संपूर्ण माहिती खालील व्हॉट्सॲप ग्रूपला मिळेल. 🎥40 तांत्रिक मार्क्स ची संपूर्ण तयारी. 💩 संपर्क लिंक: ↪️ https://wa.me/918459952403 https://wa.me/918459952403 💩 GROUP LINK :-↪️ https://chat.whatsapp.com/FK56hwWiwHb4kIyMcrOuea 📱 संपर्क क्रमांक : 8459952403 (WhatsApp Massage  OR Call only) 🔖 उपयुक्त परीक्षा : • आरोग्य व स्वच्छता निरीक्षक • नगरपालिका / महानगरपालिका भरती • आरोग्य सेवक / सेविका • इतर आरोग्य विषयक स्पर्धा परीक्षा 🔖 MCQ मध्ये खालील समाविष्ट घटक : 🩺 आरोग्य व स्वच्छता निरीक्षक 1. सार्वजनिक आरोग्य (Public Health) •  बालमृत्यू दर •  सार्वजनिक आरोग्याची संकल्पना •  प्राथमिक, दुय्यम व तृतीय प्रतिबंध •  आरोग्य निर्देशक (Health Indicators) •  राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम •  माता व बाल आरोग्य •  पोषण व अन्नसुरक्षा •  लसीकरण (Universal Immunization Programme) 2. पर्यावरण स्वच्छता (Environmental Sanitation) •  स्वच्छतेची तत्त्वे •  घनकचरा व्यवस्थापन •  सांडपाणी व मलनिस्सारण •  घरगुती व सार्वजनिक स्वच्छता •  वायू, जल व ध्वनी प्रदूषण •  WHO मानके 3.जलपुरवठा व जलशुद्धीकरण •  सुरक्षित पाणी – मानके •  पाण्याचे स्त्रोत •  पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती •  क्लोरीनेशन •  जलजन्य रोग 4. रोग व रोगप्रतिबंध (Epidemiology) •  रोगांची वर्गवारी •  संसर्गजन्य रोग •  असंसर्गजन्य रोग •  रोगप्रसार साखळी •  प्रतिबंधक उपाय •  साथी नियंत्रण (Epidemic Control) 5.कीटकनियंत्रण (Vector Control) •  डास, माशी, उंदीर •  डासजन्य रोग (मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया) •  जैविक व रासायनिक नियंत्रण •  कीटकनाशके व त्यांचे प्रकार 6. अन्न स्वच्छता व अन्नभेसळ •  अन्न स्वच्छतेची तत्त्वे •  अन्न भेसळ प्रकार •  अन्न विषबाधा •  FSSAI कायदा •  अन्न तपासणी पद्धती 7. निर्जंतुकीकरण व जंतुनाशन •  निर्जंतुकीकरणाची व्याख्या •  जंतुनाशके व निर्जंतुकीकरण द्रव्ये •  क्लोरीन संयुगे •  Iodophor, Phenol •  सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण 8. आरोग्य शिक्षण (Health Education) •  आरोग्य शिक्षणाची तत्त्वे •  आरोग्य प्रचार माध्यमे •  IEC / BCC •  समुदाय सहभाग 9. कायदे व प्रशासन •  महाराष्ट्र नगरपालिका कायदा, 1949 •  सार्वजनिक आरोग्य संबंधित कलमे •  आरोग्य निरीक्षकाची कर्तव्ये •  स्थानिक स्वराज्य संस्था 10. प्राथमिक उपचार (First Aid) •  अपघात व आपत्कालीन परिस्थिती •  रक्तस्राव, भाजणे, फ्रॅक्चर •  CPR (मूलभूत माहिती) •  सर्पदंश, जलदंश 11. आकडेवारी व आरोग्य मापन •  जन्मदर, मृत्युदर  •  आजारपण दर •  मूलभूत सांख्यिकी संकल्पना 💩आरोग्य व स्वच्छता निरीक्षक नोट्स खाली उपलब्ध↪️ https://chat.whatsapp.com/FK56hwWiwHb4kIyMcrOuea
نمایش همه...
49🔥 6🫡 3
Photo unavailableShow in Telegram
نمایش همه...
19🔥 14🫡 6
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरातीसाठी अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे ⚠️ उद्या शेवटची तारीख आहे 🌎अर्ज लिंक https://ibpsonline.ibps.in/mjpjunl25/ 📱संपूर्ण जाहिरात https://t.me/MPSC_UPDATES/50201
نمایش همه...
30🫡 5🔥 3
Photo unavailableShow in Telegram
📘 Combine Prelims 2025 - Current Affairs ! 📌 या व्हिडिओमध्ये मागील 7 वर्षांचं (2017–2024) परीक्षा-दृष्टिकोनातून अचूक विश्लेषण trend-wise analysis करून 🎯 नेमकं काय वाचायचं 🎯 काय स्किप करायचं 🎯 परीक्षेच्या आधी काय MUST आहे हे सगळं सांगितलेलं आहे. 👉 Video Link : 🔗 https://youtu.be/n0O6cH-XVjo?si=rhsDbvYW8m4HMxNc
نمایش همه...
18🔥 4🫡 2
पंतप्रधान मोदींना "इथिओपियाचा सर्वोच्च सन्मान " प्रदान करण्यात आलापंतप्रधान मोदींचा हा 28 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे
نمایش همه...
83🫡 19👍 17🔥 12
01:49
Video unavailableShow in Telegram
نمایش همه...
37.95 MB
14🔥 2🫡 1
🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® 📝Sample Copy📝 -------------------------------------- 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922
نمایش همه...
NCERT Antim Satya Sample Copy 2024 FINAL_compressed (1).pdf64.91 MB
6🔥 1🫡 1
Photo unavailableShow in Telegram
⭐️राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त Authentic पुस्तक. ➡️प्रत्येकांना अनिवार्य असणारे संदर्भ ग्रंथ...मराठी मधील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- ⭐️NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. ⭐️नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. ⭐️इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🔖महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🔖 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 📱महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आताच खरेदी करा 📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922
نمایش همه...
11🔥 2🫡 1
Photo unavailableShow in Telegram
🔴 ECONOMICS BY DHANANJAY MATE ❗️शेवटची Revision प्रभावी होण्यासाठी❗️ 🛍 BIG OFFER 🛍🎉 🌎 Economics By Dhananjay Mate Application वरील सर्व बॅचेस वर 50% OFF 😍 🛍🛍🛍 ✉️ कुपन कोड RIVISION 🎯 ऑफर 18 आणि 19 डिसेंबर 2 दिवसासाठी आहे. 📱 ॲप लिंक ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.dhananjay.mates.swarajya.academy 🌐 YouTube⤵️ https://youtu.be/OwCzpQzPAM8?si=CRR2APQVaB_E0SMh 🤵 मार्गदर्शक- धनंजय मते सर 📞संपर्क:  9970453207 / 8180804706 💩 Whatsapp https://wa.me/+918180804706/?text
نمایش همه...
22🔥 2🫡 1
Photo unavailableShow in Telegram
🤩 राजस्थानमधील दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवरील देशातील पहिला 8 पदरी बोगदा
◾️हा भारतातील पहिला 8 पदरी एक्स्प्रेसवे ◾️मार्ग - दिल्ली ते मुंबई जोडतो ◾️राजस्थानातील कोटा जिल्ह्यातील मुकुंद्रा हिल्स टायगर रिझर्व्ह मधून जातो. ◾️हा बोगदा दिल्ली-मुंबई प्रवासवेळ 24 तासांवरून 12 तासांवर आणेल ◾️एकूण एक्प्रेस वे लांबी: 1350-1386 किमी (भारतातील सर्वात लांब एक्स्प्रेसवे) ◾️राजस्थानातील लांबी: 373 किमी ◾️बोगद्याची लांबी - 4.80 किमी ◾️उद्देश - पर्यावरण संरक्षण (वन्यजीव मार्ग सुरक्षित)
. 🤩 हांसी हरियाणाचा 23 वा जिल्हा म्हणून घोषणा
◾️घोषणा- मुख्यमंत्री नायब सिंह सैनी ◾️दिनांक - 16 डिसेंबर 2025 ◾️यापूर्वी हरियाणात 22 जिल्हे होते ◾️हांसी पूर्वी हिसार जिल्ह्याचा भाग होता आणि आता त्याला स्वतंत्र जिल्हा दर्जा मिळणार आहे.
. 🤩 पंतप्रधान नरेंद्र मोदींना इथिओपियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
◾️हा त्यांचा 28 वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे ◾️दिनांक- 16 डिसेंबर 2025 ◾️सन्मान नाव -  ‘द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया’ ◾️पुरस्कार दिला- इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली ◾️पंतप्रधान मोदी - हा सन्मान मिळवणारे पहिले जागतिक नेते आहेत
. 🤩 इथियोपिया देशाबद्दल माहिती
◾️पूर्व आफ्रिकेतील हॉर्न ऑफ आफ्रिका प्रदेशात स्थित एक भूपरिवेष्ठित देश आहे ◾️राजधानी-अदिस अबाबा ◾️अध्यक्ष- ताई अ‍ॅट्सके सेलासी ◾️पंतप्रधान- अबी अहमद अली ◾️क्षेत्रफळ - 1,04,300 किमी 2 ◾️लोकसंख्या- 10,94,99,000
. 📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥
نمایش همه...
218👍 20🫡 13🔥 9
Photo unavailableShow in Telegram
कृषिमंत्री कोकाटे यांचे खात काढण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे शिफारस
نمایش همه...
99🫡 28🔥 17👍 13
Repost from TgId: 1734093496
◾️ वेतनश्रेणी S-15 वरून S-16 बाबत आदेश. 🌐 जॉईन @MPSC_Updates
نمایش همه...
वेतनश्रेणी_S_15_वरून_S_16_बाबत_आदेश.pdf1.16 MB
32👍 5🔥 4🫡 2
नवीन विमा विधेयक (New Insurance Bill) ◾️अभ्यासक्रम - राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 - #GS 3- अर्थव्यवस्था ✍ अभिजीत राठोड सर
نمایش همه...
नवीन विमा विधेयक.pdf5.29 KB
33🔥 6🫡 2👍 1
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - पदाचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
نمایش همه...
013-2025 Ann.pdf1.22 KB
10🔥 3🫡 2
Photo unavailableShow in Telegram
🔻इरा IAS अकादमी 🔺 डॉ.संकल्प दिलीपराव देशमुख 🧞‍♂️ 📌(UPSC Interviews Appeared) 📌(UPSC Mains Cleared in both Marathi and English Medium)
Ethics-Integrity-Aptitude ⚧️ 🔴GS पेपर ४ - Module
बॅच ची सुरुवात - ५ जानेवारी २०२६
बॅच ची वैशिष्ट्ये 📌
✍GS 4 ची 250 मार्क्सची तयारी. ✍वर्क बुक च्या माध्यमातून लिखाणाचा कसून सराव. ✍टप्या टप्प्याने लिखाणाचा Confidence वाढवणारी बॅच. ✍ Zoom Live Lecture. ✍बॅच सोबत GS 4 Ethics बुक घरपोच उपलब्ध करून देण्यात येईल. बुक इंग्रजी आणि मराठी मध्ये स्वतंत्र असेल. ✍Theory आणि Case Studies दोन्हीच्या लिखाणाचा सराव करून घेण्यात येईल.
Office Admission form👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdaeGr_95i_btABfGk8DFcR5MHG_S8_OTzlwj6Zad3TZz7tIQ/viewform?usp=header
Courier Admission Form 👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSde-TtsSatue7zsUJFLA-Qr2pm6zVU0YcdaHq22nY1_AATZqg/viewform?usp=header
✍🏻ऍडमिशनची सुरुवात - १५ डिसेंबर २०२५ पासून
✍🏻 join our Telegram Channel: 👉🏻https://t.me/iraiasacademy/1213 Office@ https://g.co/kgs/WDsYKeX Contact @ 📞 9763155055 / 9763455055 /  9022054928
نمایش همه...
22👍 1🔥 1🫡 1
Photo unavailableShow in Telegram
🤩 फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025
◾️आवृत्ती- 6 वी ◾️दिनांक- 15 डिसेंबर 2025 ◾️ठिकाण - JW Marriott हॉटेल,मुंबई ◾️उद्देश - OTT प्लॅटफॉर्म्सवरील वेब सीरिज, ओरिजिनल फिल्म्स, शॉर्ट फिल्म्समधील कलात्मक आणि तांत्रिक उत्कृष्टतेला सन्मान. ◾️एकूण - 49 कॅटेगरीजमध्ये पुरस्कार बेस्ट वेब सिरीज : Black Warrant ● बेस्ट डायरेक्टर (Series) : नागेश कुकरनूर – The Hunt ● बेस्ट सिरीज (Critics) : पाताळ लोक Season 2 ● बेस्ट अभिनेता (Drama) : जयदीप अहलावत ● बेस्ट अभिनेत्री (Drama) : मोनिका पवार ● बेस्ट फिल्म (OTT) : Girls Will Be Girls ● बेस्ट अभिनेता (Film) : अभिषेक बॅनर्जी(Stolen) ● बेस्ट अभिनेत्री (Film) : सानिया मल्होत्रा(Mrs)
. 🤩 आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन - 18 डिसेंबर 2025
◾️तारीख - 18 डिसेंबर (दरवर्षी) ◾️सुरुवात - 2000 ◾️कारण -  Migrant Workers Convention  ( डिसेंबर 1990) हा करार संयुक्त राष्ट्रात स्विकारला गेला ◾️उद्देश - स्थलांतरित लोकांचे हक्क संरक्षण , भेदभावाविरुद्ध जनजागृती ◾️2025 थीम - “Migrants’ Stories: Culture & Development”
. 🤩 रूपा बायोर - वर्ल्ड तायक्वोंडो रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये पोहोचणारी पहिली भारतीय खेळाडू
◾️नाव - रूपा बायोर ◾️अरुणाचल प्रदेशातील 25 वर्षीय (जन्म: सुमारे 2001) तायक्वोंडो खेळाडू ◾️ती सध्या टॉप 100 मध्ये एकमेव भारतीय आणि आशियात टॉप क्रमांकावर आहे ◾️2025: इंडोनेशियातील एशियन ओपन – सिल्व्हर मेडल.
. 🤩 बिहार बोर्ड - ISO प्रमाणपत्र मिळणारे भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ
◾️नाव BSEP - Bihar School Examination Board ◾️स्थापना- 1952 (मुख्यालय- पटणा) ◾️भारतातील पहिले राज्य शिक्षण मंडळ ज्याला 3 ISO प्रमाणपत्रे मिळाली ◾️13  डिसेंबर ला मिळाले ◾️3 प्रकारात ISO प्रमाणपत्र मिळाले 1】 Quality Management System 2】  Information Security Management System 3】 Excellent Record Management System
. 🤩 ग्लोबल AI इंडेक्समध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर
◾️अहवाल- स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ग्लोबल AI व्हायब्रन्सी टूल 2025 नुसार ◾️पहिला क्रमांक - अमेरिका ◾️दुसरा क्रमांक - चीन ◾️तिसरा क्रमांक - भारत ◾️यामध्ये भारताने UK, साउथ कोरिया, सिंगापूरला मागे टाकले.
​➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
نمایش همه...
187👍 11🫡 9🔥 5
Photo unavailableShow in Telegram
🔺 Ethics Online Batch राज्यसेवा Descriptive 2025-26नोट्स साठी Telegram channel https://t.me/gs2025byabhijitrathod 📱 APP LINK :- ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app ❤️YouTube link ⬇️ https://youtube.com/live/FdqzEDmjpjQ?feature=share 🤩 Batch ⤵️ Info:https://youtu.be/8AaBaY30nr4 https://youtu.be/8AaBaY30nr4
نمایش همه...
16🫡 2🔥 1