मराठी व्याकरण MPSC (Official)™
رفتن به کانال در Telegram
महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू
نمایش بیشتر2025 سال در اعداد

148 067
مشترکین
-724 ساعت
-637 روز
+16030 روز
آرشیو پست ها
खालीलपैकी स्वरादी वर्णाची जोडी कोणती ?Anonymous voting
- य - र
- ओ - औ
- अं - अ:
- ऋ - लू
❤ 28🕊 2🥰 1🏆 1
अरविंद, जलज, राजीव, पदम या शब्दांना समानार्थी शब्द कोणता?Anonymous voting
- अमृत
- गुलाब
- कमळ
- चंद्रिका
❤ 28🕊 3🥰 1
🔬 9 वी विज्ञान Sample Notes
9th science (1).pdf13.74 MB
10th geography (1).pdf18.44 MB
8th history-1.pdf26.00 MB
6th history.pdf26.97 MB
❤ 7🕊 2🥰 1
Photo unavailableShow in Telegram
📚 स्टेट बोर्डच्या सर्व नवीन व जुन्या पुस्तकांच्या परिपूर्ण हस्तलिखित नोट्स🔥
🤝🤝🎆🛍🛍🛍🛍🎆🤝🤝
🚨MPSC, Combine गट ब आणि क तसेच सर्व सरळसेवा यांना अत्यंत उपयोगी
समावेश :
📗 इतिहास : 4थी, 5 वी, 6वी जुने, 6वी नवे, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी
📕 भूगोल : 5 वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी.
📘 विज्ञान : 5 वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी.
⚙️PDF केवळ 9️⃣9️⃣ रुपयात 🛍
📱अधिक माहितीसाठी खालील व्हाट्सअप नंबर वरती संपर्क करा👇👇
https://wa.me/+918600092113
❤ 7
Photo unavailableShow in Telegram
📱 Notes हव्या असतील तर Whatapp करा👇
https://wa.me/+918600092113
❤ 6
'कृपन' या शब्दास खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता ❓️Anonymous voting
- कंजूष
- उदार
- कफन
- वस्त्र
❤ 20👍 5🏆 5🥰 4🔥 1🕊 1
खालीलपैकी घर्षक व्यंजन कोणते?Anonymous voting
- प
- ग
- च
- स
❤ 19👍 5🕊 5🏆 5🥰 1
Photo unavailableShow in Telegram
🏣 न्यायालय भरती व🤩पोलीस भरती 2025
🖥️ संगणक कोर्स वैशिष्ट्ये : 👇👇
⭐️ आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका
⭐️ डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग आणि वेब तंत्रज्ञान
⭐️ सायबर गुन्हे आणि प्रतिबंध
⭐️ शासनाचे IT संबंधित कार्यक्रम
⭐️ पैकीच्या पैकी मार्क मिळण्याची शाश्वती
⭐️ मागील वर्षाच्या स्पर्धा परीक्षेतील संगणक या विषयावर आलेले प्रश्न व उत्तरे (स्पष्टीकरण )
⭐️ PYQ तोंडपाठ करून घेणार
⭐️ कोर्स वैधता : 6 महीने
📱 App Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.tzwmlu.mfaquj
⭐️🏠 शौर्य करिअर अकॅडमी, पुणे🏠⭐️🛍फी - फक्त 21 रुपये 📲 🤩 पुरुषोत्तम रेणुसे सर ☎️📩 संपर्क - 9730616566
❤ 10
राजाने राजवाडा बांधला' या वाक्यातील प्रयोग कोणता ?Anonymous voting
- कर्मणी व भावे
- भावे
- कर्मणी
- कर्तरी
❤ 16🔥 5🏆 3🕊 1
खाली दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा :
विश्वासाने पेन उचलले आणि तो झरझर लिहू लागला .Anonymous voting
- मिश्र वाक्य
- संयुक्त वाक्य
- विधानार्थी
- केवळ वाक्य
❤ 22👍 7🏆 3🥰 2🕊 1
धातुसाधित व सहायक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते ?Anonymous voting
- सहायक क्रियापद
- साधित क्रियापद
- संयुक्त क्रियापद
- सकर्मक क्रियापद
❤ 22🏆 4🕊 1
'पायरीने ठेवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.Anonymous voting
- योग्यतेने वागविणे
- पायरीवर बसविणे
- अपमान करणे
- योग्यता दाखविणे
❤ 20👍 6🏆 4
पाणउतारा करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.Anonymous voting
- पाणी उतारावर वाहणे
- पायऱ्या उतरणे
- पाय उतार होणे
- अपमान करणे
❤ 25👍 9🕊 5🥰 4🏆 2
‘आडरानात शिरणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्याAnonymous voting
- वाकड्यात शिरणे
- वेड पांघरणे
- मुद्याला सोडून जाणे
- अज्ञान दाखविणे
❤ 23🔥 9👍 8🏆 3
धोबी' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा ?Anonymous voting
- धोब्या
- धोबी
- धोब्याने
- धोब्याची
❤ 19👍 10🏆 6🕊 4🔥 2
खालील सामासिक शब्दाचा प्रकार
ओळखा. "महादेव"Anonymous voting
- कर्मधारय
- द्वंद्व
- द्वि
- अव्ययीभाव
❤ 18🥰 6🏆 4🕊 3
खालील पैकी अर्ध स्वरांचा योग्य गट ओळखाAnonymous voting
- 1) इ ऋ ऌ उ
- 2)ए ऐ ओ औ
- 3)य र ल व
- 4)वरील पैकी सर्व
❤ 17🕊 6🏆 3
समानार्थी शब्द सांगा:
नदीAnonymous voting
- कुमुद
- सरिता
- सविता
- सुमन
❤ 17🔥 5🕊 4👍 2
राजाने राजवाडा बांधला' या वाक्यातील प्रयोग कोणता ?Anonymous voting
- कर्मणी व भावे
- भावे
- कर्मणी
- कर्तरी
❤ 16👍 8🔥 5🥰 3🕊 2🏆 1
'प्रतिष्ठा' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
- अब्रू
- दर्जा
- मानमरातब
- स्थान
❤ 19👍 6🏆 3🕊 2
