मराठी व्याकरण MPSC (Official)™
رفتن به کانال در Telegram
महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू
نمایش بیشتر2025 سال در اعداد

148 106
مشترکین
+3224 ساعت
+47 روز
+16430 روز
آرشیو پست ها
'गुन्हेगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?Anonymous voting
- (1) अरबी
- (2) फारसी
- (3) पोर्तुगीज
- (4) गुजराती
❤ 27🏆 8👍 4🥰 1
अण्णा, अप्पा, अक्का-ताई हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ?Anonymous voting
- (1) तेलगू
- (3) कानडी
- (2) तामिळी
- (4) गुजराती
❤ 20🏆 5🥰 4🕊 4
'आपली पाठ आपणास दिसत नाही' या म्हणीच्या योग्य अर्थाचा शोध घ्या.Anonymous voting
- (1) स्वत:ची पाठ कोणीही पाहू शकत नाही
- (2)स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाहीत.
- (3) आपले दोष शोधले पाहिजेत.
- (4) आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही.
❤ 21👍 5🥰 2🏆 2🔥 1
'अर्ज' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे?Anonymous voting
- (1) कानडी
- (2) फारसी
- (3) अरबी
- (4) हिंदी
❤ 22👍 9🏆 5
पुढील शब्दांपैकी कोणता शब्द तद्भव आहे ते निवडा.Anonymous voting
- (1) भाऊ
- (2) ग्रंथ
- (3) झोप
- (4) धोंडा
❤ 19🏆 5🥰 2🕊 2
तंबाखू, बटाटा, हापूस, फणस, कोबी हे शब्द मराठी भाषेत कोणत्या परकीय भाषेतून आलेत ?Anonymous voting
- (1) अरबी
- (2) पोर्तुगीज
- (3) फारसी
- (4) तेलगू
❤ 24🥰 1🕊 1
पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा.Anonymous voting
- (1) कवि
- (2) दूध
- (3) काम
- (4) झाड
❤ 29🥰 6🕊 3🔥 1
पुढीलपैकी तत्सम शब्द नाहीत.Anonymous voting
- (1) भाऊ, गाव
- (2) जल, ग्रंथ
- (3) कर, ग्रंथ
- (4) परंतु, यद्यपि
❤ 29🥰 5🏆 5🕊 2
खाली दिलेल्या पर्यायातून देशी शब्द अचुक ओळखा?Anonymous voting
- (1) मधु
- (2) वृक्ष
- (3) इनाम
- (4) झाड
❤ 28🕊 7🏆 3🔥 1
'डोळा' या शब्दाचा शब्दसिद्धी नुसार प्रकार कोणता ?Anonymous voting
- (1) देशी शब्द
- (2) परभाषीय शब्द
- (3) तत्सम शब्द
- (4) इंग्रजी शब्द
❤ 23👍 6🏆 3🔥 2🥰 2
'फणस' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?Anonymous voting
- (1) पोर्तुगीज
- (2) फ्रेंच
- (3) फार्सी
- (4) कन्नड
❤ 21🏆 7🥰 4🕊 4
सोने - या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.Anonymous voting
- सोन्या
- सोनं
- सोने
- सोनी
❤ 26🕊 4🥰 2
वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे ?Anonymous voting
- विशेषनाम
- सामान्य ज्ञान
- सर्वनाम
- भाववाचक नाम
❤ 22🕊 10👍 5🥰 1
'मी गावाला जात आहे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.Anonymous voting
- प्रयोजक क्रियापद
- अकर्मक क्रियापद
- शक्य क्रियापद
- संयुक्त क्रियापद
❤ 22👍 14🏆 3🔥 2🥰 1🕊 1
Photo unavailableShow in Telegram
🖥️ BARTI / ARTI / TRTI / सारथी 🏆
🏣 आपल्या पुढील प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था UPSC Academia लाच🥇पहिला पसंतीक्रम 🤳 देवून निवड करावी...🙏
🏡 UPSC Academia ची वैशिष्ट्ये :-
🥇अनेक वर्षांची प्रदीर्घ यशस्वी परंपरा
😶🌫️Legacy परंपरा दरवर्षी राज्यात प्रथम क्रमांकावर विद्यार्थ्यांची निवड
📚 महाराष्ट्रातील नामांकित मार्गदर्शक
🎯 एकाच ठिकाणी सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन
🥇UPSC Academia प्रशिक्षण केंद्रालाच प्रथम पसंती क्रमांक देवून आजच आपला प्रवेश निश्चित करा.✌️
🔝 डेमो लेक्चर्स - 👇👇
https://youtu.be/vS3zfswyA3U
https://youtu.be/vS3zfswyA3U
📩☎️ अधिक माहिती व इतर बाबींच्या चौकशीसाठी आताच कॉल / संपर्क करा 👇👇
7666818376 / 9529114803
❤ 10
केवल प्रयोगी अव्यय ही.............Anonymous voting
- दोन वाक्य जोडण्याची काम करतात
- आपली उत्कट भावना व्यक्त करतात
- केवलप्रयोगी अव्यय विकारी असतात
- यापैकी नाही
❤ 19🏆 4🕊 3🥰 2
खालीलपैकी विशेषनाम ओळखा.Anonymous voting
- महासागर
- वाघ
- नवलाई
- सरस्वती
❤ 20🥰 4🏆 4🔥 2🕊 1
'सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे' या वाक्याचा काळ ओळखा.Anonymous voting
- रीति वर्तमानकाळ
- अपूर्ण वर्तमानकाळ
- पूर्ण वर्तमानकाळ
- साधा वर्तमानकाळ
❤ 27👍 5🏆 4🕊 1
Photo unavailableShow in Telegram
🆘पोलीस भरती लेखी परीक्षा - 2025🆘
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅
👀 सराव पेपरची वैशिष्ट्ये
👼 पूर्णतः 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 एकदा टेस्ट घेतली की अंतिम परीक्षा होईपर्यंत चालू राहील.
👼PYQ प्रश्नांचा विशेष समावेश
🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
❤ 5
खालीलपैकी विशेषनाम ओळखा.Anonymous voting
- महासागर
- वाघ
- नवलाई
- सरस्वती
❤ 24🏆 4🥰 2🕊 1
