fa
Feedback
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

رفتن به کانال در Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
127 497
مشترکین
+23624 ساعت
+3137 روز
+1 53230 روز
آرشیو پست ها
3) 'आपण' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?Anonymous voting
  • सर्वनाम
  • विशेष नाम
  • भाववाचक नाम
  • विशेषण
0 votes
11👍 9🥰 4👌 3👏 1
2) तुम्ही सर्वजण येथेच थांबा. तुम्ही या शब्दाची जात-Anonymous voting
  • नाम
  • सर्वनाम
  • विशेषण
  • क्रियापद
0 votes
18👌 6 3👍 3
1) खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही.Anonymous voting
  • दर्शक सर्वनाम
  • भाववाचक सर्वनाम
  • संबंधी सर्वनाम
  • अनिश्चीत सर्वनाम
0 votes
26👍 8👌 7🔥 4
◾️MPSC चे नवे सचिव ◾️महेंद्र हरपाळकर
نمایش همه...
5_6217377288841862614.pdf1.50 KB
👍 8 2
Photo unavailableShow in Telegram
🚨पुणे पोलीस लेखी परीक्षा - 2025 🚨 ❗️TEST WALA टीम संचलित स्पेशल पुणेसाठी सराव पेपर बॅच ❗️ ✍️सराव पेपर बॅच वैशिष्ट्य - ☑️ 100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण ☑️ एकूण 25 प्रश्नपत्रिकांचा समावेश ☑️ 22 पेपर Online तर 03 पेपर PDF स्वरूपात उपलब्ध ☑️2008 पासूनच्या सर्व PYQ च्या आधारावर प्रश्नपत्रिकेंची मांडणी ☑️ एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता. ☑️ आठवड्यात 03 पेपर उपलब्ध होतील. ☑️ पुण्यातील विद्यार्थ्यांमध्ये आपली रँकिंग (स्पर्धा)  कळेल.Batch Start - 23/12/2025 🎁 बॅच फी - 150 99/- 🚨 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ Pune Cops...🚔🚔🚨
نمایش همه...
6🔥 2🥰 1
अलंकाराचा प्रकार शोधा. "काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का?"Anonymous voting
  • दृष्टात अलंकार
  • असंगती अलंकार
  • सार अलंकार
  • व्याजस्तुती अलंकार
0 votes
23👌 10👍 7 5🔥 2👏 1
मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे" या वाक्यातील 'तुम्ही' हे सर्वनाम ........आहे.Anonymous voting
  • प्रथमपुरुषी एकवचनी
  • द्वितीयपुरुषी अनेकवचन
  • संबंधी सर्वनाम
  • अनुसंबंधी सर्वनाम
0 votes
30👍 7👌 4🔥 2
विनीयोग शब्दाचा समानअर्थी शब्द कोणता ?Anonymous voting
  • उपयोग
  • योगसाधना
  • आराम
  • राजयोग
0 votes
33 7👍 7🔥 4
🔥 वर्ष व महोत्सव 🚨 1)25 वर्षे = रौप्य महोत्सव ----------------------------- 2)50 वर्षे = सुवर्ण महोत्सव ----------------------------- 3)60 वर्षे = हीरक महोत्सव ------------------------------ 4) 75 वर्षे = अमृत महोत्सव ------------------------------- 5)100 वर्षे = शतक महोत्सव --------------------------------
نمایش همه...
36👍 8🔥 6
Photo unavailableShow in Telegram
17🙏 15🔥 3
पानझड कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या कवीने लिहिलेला आहेAnonymous voting
  • ना . धो. महानोर
  • अण्णाभाऊ साठे
  • पू .ल.देशपांडे
  • वि . वा. शिरवाडकर
0 votes
20👍 16🥰 7
Q. निराधार, निरक्षर, निरपवाद या शब्दांची संधी ओळखा.Anonymous voting
  • स्वर संधी
  • व्यंजन संधी
  • विसर्ग संधी
  • यापैकी नाही
0 votes
24 9👍 5🙏 2
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
1
Photo unavailableShow in Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩 🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️ 👉 Chapter - Wise (Type Wise) 👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯 😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞 🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 📱 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर 👨‍💻🤳 संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
نمایش همه...
7
☑️ मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा ☑️ ❗️अतिशय महत्त्वाचे प्रश्न👌 🖥 एकूण प्रश्न : 20 🖥 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या. 🌐 Www.Ganitmanch.com 📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/marathi-grammar-test-120/ https://ganitmanch.com/marathi-grammar-test-120/ ⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
نمایش همه...
16 1🔥 1
पर्यायी उत्तरातील अवधीवाचक कालवाचक क्रियाविशेषण 'कोणते?Anonymous voting
  • दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली.
  • पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
  • नेहमी त्यांचे असेच असते.
  • तो कैकवेळा सांगूनही आला नाही.
0 votes
24👍 15
संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात?Anonymous voting
  • आख्यात
  • कार्यपद
  • कृदंत
  • उद्देश
0 votes
19👍 12🔥 12
खालील दिलेल्या पैकी ' कृदंत ' रूप ओळखा.Anonymous voting
  • खाऊ
  • पडछाया
  • अपकार
  • तळे
0 votes
29👍 6
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨 वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch" 🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये 👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न 👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश 👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश 👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी 👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁 199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना) 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
نمایش همه...
12 2🔥 2🥰 2
'आम्ही पुस्तक वाचले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.Anonymous voting
  • भावे
  • कर्मणी
  • कर्तरी
  • संकर
0 votes
26👍 5🥰 3😍 3🔥 1👌 1