fa
Feedback
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

رفتن به کانال در Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
127 497
مشترکین
+23624 ساعت
+3137 روز
+1 53230 روز
آرشیو پست ها
🔖दिलेल्या पर्यायांपैकी रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ताम्रपट हे आहे.🛡 🧑‍🎄पानिपत: ही प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. 🧑‍🎄तुंबाडचे खोत: ही कादंबरी श्री. ना. पेंडसे यांनी लिहिली आहे. 👉रंगनाथ पठारे यांना त्यांच्या 'ताम्रपट' या कादंबरीसाठी 1999 मध्ये 'साहित्य अकादमी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते.⭐️ https://t.me/MarathiGrammarOfficial https://t.me/MarathiGrammarOfficial
نمایش همه...
37👍 11🔥 1👏 1
🔴 पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा.Anonymous voting
  • झुंजारमाची
  • पानिपत
  • तुंबाडचे खोत
  • ताम्रपट
0 votes
👍 24 12 3🔥 3
❗️ आधुनिक भारताचा इतिहास टेस्ट सोडवा ❗️     TCS व IBPS वनरक्षक MPSC SSC ... पोलीस भरती... रेल्वे सरळसेवा परीक्षा. 💥 खूप मस्त प्रश्न आहेत.. 🤳 एकूण प्रश्न : 25 👨‍💻Passing : 13 📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🆕 Www.Ganitmanch.com 📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇 https://ganitmanch.com/history-of-modern-indian-27/ https://ganitmanch.com/history-of-modern-indian-27/ 🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
نمایش همه...
11
6708) ' अभिधामुलक ' हा कोणत्या व्यंजनाचा प्रकार आहे ?Anonymous voting
  • शाब्दि व्यंजन
  • आर्थी व्यंजना
  • वस्तूध्वनी व्यंजना
  • रसध्वनी व्यंजना
0 votes
30👍 4👏 4🔥 2🙏 1
6707) पुढील पद्यपंक्तींमध्ये कोणता अलंकार आहे. ' मी डोळस असूनी अंधच हाय करंटा | ऐकू न ये जरी गंभीर वाजे घंटा ||Anonymous voting
  • विभावना
  • विशेशोक्ती
  • विरोधाभास
  • असंगती
0 votes
30👏 8🔥 3🙏 1
Photo unavailableShow in Telegram
❗️ आता वेळ खूपच कमी आहे ‼️❗️ 🚨 उद्या सकाळी 10 वाजता वेबिनार फक्त काही तास शिल्लक 🔥 Seats वेगाने FULL होत आहेत उद्या सकाळी live guidance हवी असेल तर 👉 आताच Google Form भरा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://forms.gle/aKUww6KBQ22RZfRe7 Telegram Free Resources: https://t.me/avkinstitute 😀 Late entry नाही 🎯 Serious aspirants only — take action NOW ‼️
نمایش همه...
2
6718) कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर त्याला........Anonymous voting
  • कर्मपूरक म्हणतात
  • आधारपूरक म्हणतात
  • कर्मपूरकाचा विस्तार म्हणतात .
  • विधीपूरक म्हणतात.
0 votes
22👍 8🔥 4🥰 2
6717) खालीलपैकी अचूक विधान कोणते ?Anonymous voting
  • विरामचिन्हे मराठी भाषेची आद्य देणगी आहे.
  • मराठीतील विरामचिन्हे संस्कृत भाषेतून आली.
  • पाली भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली.
  • इंग्रजी भाषेतून मराठीत विरामचिन्हे आली.
0 votes
24👍 11 8🔥 4
Photo unavailableShow in Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨 📚सराव पेपर नेमके कुणासाठी❓ 1) मुंबई जिल्हा पोलीस 2) मुंबई चालक पोलीस 3) मुंबई कारागृह पोलीस 4) नवी मुंबई पोलीस 5) मुंबई लोहमार्ग पोलीस वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch" 🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये 👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न 👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश 👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश 👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी 👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁 199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना) 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
نمایش همه...
16👍 1
🔖दिलेल्या पर्यायांपैकी रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ताम्रपट हे आहे.🛡 🧑‍🎄पानिपत: ही प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. 🧑‍🎄तुंबाडचे खोत: ही कादंबरी श्री. ना. पेंडसे यांनी लिहिली आहे. 👉रंगनाथ पठारे यांना त्यांच्या 'ताम्रपट' या कादंबरीसाठी 1999 मध्ये 'साहित्य अकादमी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले होते.⭐️ https://t.me/MarathiGrammarOfficial https://t.me/MarathiGrammarOfficial
نمایش همه...
2👍 1🔥 1
🔴 पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा.Anonymous voting
  • झुंजारमाची
  • पानिपत
  • तुंबाडचे खोत
  • ताम्रपट
0 votes
📌नगरपरिषद जाहिरात लवकरच....🔜 🤡🤡🔥🔥
نمایش همه...
🌟 ' तू त्याला न्यायचे होतेस ' हे विधान कोणत्या प्रयोगाचे आहे?Anonymous voting
  • कर्तृकर्मसंकर प्रयोग
  • कर्मभाव संकर प्रयोग
  • कर्तृभावसंकर प्रयोग
  • यापैकी नाही
0 votes
39👏 7🔥 3🙏 1
🧑‍🎄 समानार्थी शब्द 🧑‍🎄 ● झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ   ● झरा - निर्झर, ओहळ, ओढा   ● झगडा - कलह, भांडण, तंटा   ● टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप   ● टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा   ● टिळा - तिलक, टिळक, ठिपका   ● टूक - कुशलता, युक्ती, टक   ● टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ   ● ठराव - नियम, सिद्धांत, निकाल   ● ठळक - स्पष्ट, मोठे, जाड   ● ठाम - पक्का, कायम, दृढ   ● ठिकाण - पत्ता, स्थान, खूण   ● डोके - माथा, मस्तक, शिर   ● डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू   ● डगर - उतरण, टेकडी, ढळ   ● डौल - रुबाब, दिमाख, ऐट   ● ढग - घन, जलद, मेघ, नीरद ● ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे   ● ढेकूळ - ढेप, पेंड, भेली   ● ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई,  हयगय   ● ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा   ● ढोल - नगारा, डंका, पडघम   ● तक्रार - वाद, भांडण, हरकत   ● तट - काठ, किनारा, बाजू, भांडण   ● तत्व - सत्य, तात्पर्य, अंश ━━━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/MarathiGrammarOfficial https://t.me/MarathiGrammarOfficial
نمایش همه...
67👍 7🔥 4
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️ ⚙️Sample Copy PDF ✍️
نمایش همه...
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
1
Photo unavailableShow in Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨 🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 ⚾️ Math (गणित) ✍️ 🔔 Chapter - Wise (Type Wise) 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯 🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞 🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 🌐 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर ✉️☎️ संपर्क :- 7058244009 📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
نمایش همه...
7
. #️⃣ सामान्य विज्ञान सराव टेस्ट सोडवा #️⃣ 🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀 ✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा. ✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 🥇 एकूण प्रश्न : 20 🥈 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍 🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल. 🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 😀 Www.SpardhaMantra.com 🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/science-practice-test-3/ https://spardhamantra.com/science-practice-test-3/ ✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
نمایش همه...
6👍 2
च या वर्गातील च, छ, ज, झ, या वरचा उच्चार _______असा दुहेरी होतो.Anonymous voting
  • दन्त्य व औष्ठय
  • तालव्य व दन्ततालव्य
  • मूर्धन्य व कंठय
  • तालव्य
0 votes
27🔥 6 5👏 3😍 2
शिवाय,वाचून,खेरीज यांना कोणते शब्दयोगी अव्यय म्हणता येईल ?Anonymous voting
  • कारणवाचक
  • हेतूवाचक
  • व्यतिरिकवाचक
  • तुलनावाचक
0 votes
30 10👍 6👌 2🔥 1
रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते. वरील वाक्यात विशेष्य कोणते ?Anonymous voting
  • रेखीव
  • अंगण
  • रांगोळी
  • शोभून
0 votes
35 5👍 2🔥 1