fa
Feedback
⭕️ मराठी व्याकरण ⭕️

⭕️ मराठी व्याकरण ⭕️

رفتن به کانال در Telegram

☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
127 486
مشترکین
-1824 ساعت
+2267 روز
+1 47430 روز
آرشیو پست ها
संत म्हणति, सप्त पदे, सहवासे सख्य साधुशी घडते' या ओळीतील अलंकार कोणता ?Anonymous voting
  • यमक
  • अनुप्रास
  • श्लेष
  • उपमा
0 votes
35🔥 8👏 7 6👍 4
अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा ?Anonymous voting
  • ड्
  • न्
  • म्
  • ण्
0 votes
25🔥 12👍 6🥰 5👏 3
🔖तलाठी भरती सामान्यज्ञान टेस्ट सोडवा 🔖 ⭐️ अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत.❓❓ 🖥 एकूण प्रश्न : 20 🖥 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. 🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या. 🌐 Www.Ganitmanch.com 📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/talathi-bharti-gk-test/ https://ganitmanch.com/talathi-bharti-gk-test/ ⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
نمایش همه...
20 3👍 1
🔖 समूहदर्शक शब्द 🔖 (Collective Words) 👉एका पेक्षा जास्त वस्तू,घटक यांना दर्शविण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग केला जातो त्या शब्दांना " समूहदर्शक शब्द " असे म्हणतात. https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y 1) आंब्यांची - राई 2) उपकरणांचा - संच 3) उतारूंची -  झुंबड 4) उंटांचा/लमाणांचा - तांडा 5) करवंदांची -  जाळी 6) काजूंची/माशांची - गाथण 7) केसांचा - झुपका, पुंजका 8) केळ्यांचा - घड,घोस,लोंगर 9) किल्ल्यांचा (चाव्यांचा) - जुडगा 10) केसांची- बट, जट 11) खेळाडूंचा - संघ  12) गवताची - पेंढी,भारा,गंजी 13) गाईगुरांचे -  खिल्लार 14) गुरांचा - कळप  16) चोरांची/लुटारूंची - टोळी  17) जहाजांचा - काफिला  18) तारकांचा -  पुंज  19) दुर्वांची -  जुडी 20) द्राक्ष्यांचा -  घड,घोस  21) धान्याची -  रास 22) नारळांचा - ढीग  23) नाण्यांची - चळत 25) नोटांचे - पुडके  26) पक्ष्यांचा -  थवा 27) पुस्तकांचा/ वह्यांचा - गठ्ठा  28) पालेभाज्यांची - जुडी, गड्डी 29) पोत्यांची/नोटांची - थप्पी  30) प्रवाशांची - झुंबड 31) प्रश्नपत्रिकांचा - संच  32) फळांचा -  घोस 33) फुलझाडांचा - ताटवा 34) फुलांचा - गुच्छ 📱जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
نمایش همه...
75👍 16🙏 5🔥 3
"न्युजपेपर वाले पण स्वतः च्या अंगावर काही घेत नाहीत बघा ... " होणार असेल तर " 😁😁 " शक्यता " बदल शक्य " सूत्रांची माहिती " वरिष्ठ अधिकारी माहिती " लवकच समजेल सगळ्या गोळ्या हवेत आहेत सध्यातरी 🤩 😝😝
نمایش همه...
Photo unavailableShow in Telegram
परीक्षा तारीख मध्ये बदल होणार असेल तर उद्या 4 किंवा 5 तारखेला आयोगाकडून परिपत्रक काढण्यात येईल ... 🌐 जॉईन @MPSC_Updates
نمایش همه...
00:35
Video unavailableShow in Telegram
🚨पोलीस भरती मैदानी चाचणी फेब्रुवारी पासून सुरू 📱 https://t.me/RubabVardicha
نمایش همه...
4.79 MB
👌 23 19👍 6👏 2
🔴 "आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके । देवाचे दिधले असे जगतये आम्हांस खेळावया ॥" या काव्यपंक्ती कोणत्या अक्षरगणवृत्तात रचल्या आहेत ?Anonymous voting
  • मालिनी
  • भुजंगप्रयाग
  • मंदाक्रांता
  • शार्दूलविक्रिडित
0 votes
32👍 12🥰 2👏 2
📌 शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा . 💁 कच्चे मडके भाजण्याची भट्टी : ___❓Anonymous voting
  • आवा
  • अग्यारी
  • इरले
  • आळे
0 votes
41 13👍 10🥰 2👏 2
📌 समानार्थी शब्द : ' चाप ' = .....❓Anonymous voting
  • नांगर
  • नक्षा
  • थेंब
  • धनुष्य
0 votes
41 13👍 10🔥 4🙏 2
📌 CTET 2026 - कक्षा - कक्ष की समस्या.pdf
نمایش همه...
CTET_2026_कक्षा_कक्ष_की_समस्या_1.pdf1.98 MB
5
Photo unavailableShow in Telegram
🔖CTET 2026 अभ्यास सुरू केलाय ? 📱 मग हा व्हिडिओ पूर्ण बघाच 👇 https://www.youtube.com/live/LBHZSJ_BevM?si=ZzNBrdNvhrQ-ayPK https://www.youtube.com/live/LBHZSJ_BevM?si=ZzNBrdNvhrQ-ayPK CTET पढ़ाई हुई आसान👆👆 🔆बार बार आने वाले घटक और प्रश्न 📱 जॉइन Telegram चॅनल https://t.me/+9OSmUUozepA2MDQ1 📞join Whatsapp Channel for PDF 👇 https://chat.whatsapp.com/FAoFoADNAZnGKVqhE2lDyH?mode=hqrt1 🛒 बॅच घेण्यासाठी 👇 https://jjcno.on-app.in/app/oc/592403/jjcno?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app ✍️मार्गदर्शक. प्रा बाळासाहेब शिंदे सर प्रा विजय सुरासे सर प्रा.डॉ अशोक दहिजे सर प्रा शरद जाधव सर प्रा चांदोरीकर सर प्रा पठाण सर 📱मो.9657451645
نمایش همه...
9
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️ 🔖Sample Copy PDF ✍️ https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
1
Photo unavailableShow in Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨 🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 ⚾️ Math (गणित) ✍️ 🔔 Chapter - Wise (Type Wise) 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯 🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞 🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 🌐 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर ✉️☎️ संपर्क :- 7058244009 📱अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
نمایش همه...
6
#️⃣ भूगोल विषय सराव टेस्ट सोडवा #️⃣ रेल्वे गृप - D भरती. GMC पोलीस भरती MPSC सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. एकूण प्रश्न : 20 Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍 🔥दररोज टेस्ट सोडवा..फायदा खूप होईल. 🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 😀 Www.SpardhaMantra.com 🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://spardhamantra.com/geography-practice-test1/ https://spardhamantra.com/geography-practice-test1/ ✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
نمایش همه...
17
Photo unavailableShow in Telegram
#RTI ◾️ उल्हासनगर महानगरपालिका. https://t.me/SaralsevaOfficial
نمایش همه...
13🔥 2🙏 1
#RTI ◾️ भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका.... https://t.me/SaralsevaOfficial
نمایش همه...
7👍 2
🔴तिचे मुख म्हणजे चंद्रबिंबच होय. शब्दशक्ती ओळखाAnonymous voting
  • सारोपा शुद्धा
  • सारोपा गौणी
0 votes
34 14👍 13🔥 12👏 6👌 1
🔴संप म्हणजे सामान्यांचे मरणच.. शब्दशक्ती ओळखाAnonymous voting
  • सारोपा शुद्धा
  • सारोपा गौणी
0 votes
30🔥 13👍 9🙏 9🥰 6👏 3
🔖CBSE जाहिरात 📱https://t.me/Ganitmanch
نمایش همه...
Detailed_Advertisement_Direct_Recruitment_02122025.pdf1.71 MB
🔥 3 2