स्पर्धा परीक्षा तयारी (official)™
رفتن به کانال در Telegram
2025 سال در اعداد

80 031
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-17630 روز
آرشیو پست ها
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨
◾️नवीन आवृत्ती 2025
◾️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश
◾️गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित
सॅम्पल PDF एकदा नक्की पहा🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://www.amazon.in/gp/product/8196355432/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_e9fb8dc6-b54e-44d7-bd7b-3b5cbd4fc1d3
PB 272 Sample PDF.pdf16.54 MB
Photo unavailableShow in Telegram
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨
📕 सहावी आवृत्ती 2025 🔥
"परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही देणार, तेच परीक्षेला विचारले जाणार...!"
📖 पुस्तकाची वैशिष्ट्य -
◾️2024 मध्ये झालेल्या 105 प्रश्नपत्रिकांमधील
अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे
◾️2025 मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक
◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक
🚔 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश
✅ पोलीस शिपाई भरती - 46 प्रश्नपत्रिका
✅ SRPF शिपाई भरती - 20 प्रश्नपत्रिका
✅ वाहन चालक भरती - 24 प्रश्नपत्रिका
✅ बॅण्डस्मन पोलीस शिपाई भ - 11 प्रश्नपत्रिका
✅ कारागृह पोलीस शिपाई भ - 04 प्रश्नपत्रिका
📩 स्मार्ट स्टडी - पब्लिकेशन
✍ लेखक व संकलक - विठ्ठल नागनाथ राऊतवार
🛒 ऑनलाइन खरेदी साठी
https://www.amazon.in/gp/product/8196355432/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_e9fb8dc6-b54e-44d7-bd7b-3b5cbd4fc1d3
परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?Anonymous voting
- सह्याद्री
- निर्मळ रांग
- साल्हेर
- यापैकी नाही
पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?Anonymous voting
- सरदार सरोवर
- मरियाना गर्ता
- गुजरात गर्ता
- यापैकी नाही
सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे.Anonymous voting
- कोयना
- कृष्णा
- वारणा
- पंचगंगा
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती | तलाठी भरती | नागरपरिषद
अगर ये ही आपली लड़ाई आहे,
तो आता पडाई होणार आहे Smart + Consistent
कारण रुकना नहीं, झुकना नहीं — Selection लाना ही आहे! 💥
आणि म्हणूनच सुरू करा तयारी Super Pass Live सोबत —
फक्त ₹1 मध्ये Trial आणि Unlock करा:
✅ 375+ Live/Recorded Courses (Maharashtra exams सहित) ✅ 1.5 लाख+ Mock Tests ✅ 30,000+ PYQs ✅ Samadhan AI – 24x7 Doubt Solver ✅ Pass Pro Max – FREE Accessमहत्त्वाची सूचना: जर तुम्ही मँडेट रद्द केले नसेल, तर ते आपोआप नूतनीकरण होईल — पण नूतनीकरणावर माझा कोड SUJAY वापरून १०% सूट मिळवायला विसरू नका! यावेळी फक्त प्रयत्न करू नका — इतिहास लिहूनच या! ✍️🔥 जय महाराष्ट्र! 💛 🔗सुपर पास लिंक: https://link.testbook.com/SujaySPLLanding 🔗सुपर पास पेमेंट लिंक: https://link.testbook.com/SUJAYSPLPAYMENT1.6sFast
तेलबिया संशोधन केंद्र_____ येथे आहेAnonymous voting
- केगाव
- डिग्रस
- जळगाव
- वेंगुर्ला
कोकणातील कोणती नदी 2 खाड्यांची निर्माण करतेAnonymous voting
- वैतरणा
- उल्हास
- सावित्री
- शुक
कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले.Anonymous voting
- वारणा
- कृष्णा
- भीमा
- येरळा
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे.Anonymous voting
- सह्याद्री
- सातपुडा
- मेळघाट
- सातमाळ
--------------- ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे .Anonymous voting
- हिस्सार
- चंद्रा
- गंगा
- सियाचीन
पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?Anonymous voting
- 1) सियाल
- 2) सायमा
- 3) निफे
- 4) शिलावरण
नँचरल गॅसमध्ये प्रामुख्याने _________ हा वायू असतो.Anonymous voting
- ब्युटेन
- मिथेन
- इथेन
- प्रोपेन
राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे.Anonymous voting
- पूर्णा
- भिमा
- भोगावती
- मीरा
रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे.Anonymous voting
- कोब्रा
- नाईल
- ॲमेझॉन
- टायबर
विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगेसेसे पुरस्कार मिळाला होता ?Anonymous voting
- 1957
- 1958
- 1959
- 1960
रॅमन मॅगेसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली ?Anonymous voting
- 1955
- 1957
- 1958
- 1959
खालील कोणती तापी ची उपनदी नाही ?Anonymous voting
- पूर्णा
- पांझरा
- दुधना
- गिरणा
कोणत्या रोगास बाल पक्षघात असे म्हणतात?Anonymous voting
- कांजण्या
- पोलिओ
- प्लेग
- घटसर्प
एकमेव सर्वात मोठा जैविक साधन संपदा साठा......... येथे आढळतो?Anonymous voting
- उष्णकटिबंधीय पानझडी वृक्षांची अरण्य
- ॲमेझॉन पर्जन्य आरण्य
- समशीतोष्ण सूचीपर्णी अरण्य
- मोसमी आरण्य
