✍गणित मार्गदर्शन पोलीस भरती 2025👮♂️
رفتن به کانال در Telegram
⭕ यंदा पोलीस होणारच 💪⭕ 1) संख्यामाला 2) वर्ग आणि वर्गमुळ 3) लसावी/मसावि 4) सरासरी 5) अपूर्णांक 6) नफा तोटा 7) वयवारी 8) शेकडेवारी 9) गुणोत्तर व प्रमाण 10) काळ-काम-वेग 11) सरळव्याज 12) चक्रवाढव्याज 13) क्षेत्रफळ ••••••••••••••••••••••
نمایش بیشتر2025 سال در اعداد

86 149
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
-4630 روز
آرشیو پست ها
Photo unavailableShow in Telegram
👆आपल्या चालू घडामोडी चा खुप चांगला response येत आहे..thanks 🙏
Photo unavailableShow in Telegram
👆अशा प्रकारे 1 जानेवारी पासून आपण वन लायनर चालू घडामोडी दररोज टाकत आहोत...
👉हा टेलीग्राम चॅनेल paid असणार आहे. यावर दुसरे काहीही टाकल्या जाणार नाही..
तूम्हाला पाहिजे असेल तर पेमेंट करुन screenshot पाठवा.. मी तूम्हाला या ग्रुप ची लिंक देतो...
🤩🤩एका वर्षाचे subscription 120 रू.. म्हणजे 10 रू प्रति महिना पडेल😍
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
येथे 120 रू ची screenshot पाठवा मी ग्रुपची लिकं लगेच देतो..👇👇
❤येथे पाठवा @Shreekendre
👍 3❤ 2
Photo unavailableShow in Telegram
🔰न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टील ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर..
👍 33
Photo unavailableShow in Telegram
🔰स्माइलिंग बुद्धा या ऑपरेशनचे आर्किटेक्ट आर चिदंबरम यांच्या विषयी :-
•1974 च्या अणु चाचणी टीममध्ये महत्त्वाची •भूमिका
•1998 मध्ये झालेल्या पोखरण अणु चाचणी-2 मध्ये संघाचे नेतृत्व
•1975 मध्ये पद्मश्री आणि
•1999 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित
•1990 : भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक
•1993 ते 2000 पर्यंत अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष
•जन्मः 12 नोव्हेंबर 1936, चेन्नई
•मृत्यूः 4 जानेवारी 2025
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
✔जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
👍 18❤ 5
54) एका आयताच्या लांबीत 20 टक्के वाढ आणि रुंदीत 20 टक्के घट केल्यावर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ किंवा घट होईल❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 1.44% वाढ
- 4% वाढ
- 4.4% घट
- 4% घट
👍 13❤ 1
53) 605 चॉकलेट काही मुलांमध्ये सम संख्येत अशा प्रकारे वाटले की, प्रत्येक मुलाला एकूण मुलांच्या संख्येच्या 20% च्या समतोल चॉकलेट मिळतील, तर प्रत्येक मुलाला किती चॉकलेट मिळाल्या❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 44
- 55
- 54
- 52
👍 13
52) (0.00243)⅖ ची किंमत काय❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 0.09
- 0.9
- 0.03
- 0.3
👍 9
51) एका व्यक्तीने दोन घोड्या पैकी प्रत्येकाला 32500 रुपये मध्ये विकत घेतले. त्याला एका घोड्यावर 15 टक्के नफा आणि दुसऱ्या घोड्यावर 15 टक्के तोटा झाला. एकूण पूर्ण व्यवहारात त्याला किती टक्के नफा किंवा तोटा❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 2.50% तोटा
- 22.5% नफा
- 22.5% तोटा
- 2.25% तोटा
👍 16
सार्वजनिक आरोग्य विभाग waiting list लागत आहेत ✅
पाहून घ्या
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm
👍 1
Photo unavailableShow in Telegram
👆Daily चालू घडामोडीच्या वर्षभर अशाच नोट्स येतील ... पाहिजे असेल तर सम्पर्क करा...
सम्पर्क :- @shreekendre
👍 11
Photo unavailableShow in Telegram
👆अशा प्रकारे 1 जानेवारी पासून आपण वन लायनर चालू घडामोडी दररोज टाकत आहोत...
👉हा टेलीग्राम चॅनेल paid असणार आहे. यावर दुसरे काहीही टाकल्या जाणार नाही..
तूम्हाला पाहिजे असेल तर पेमेंट करुन screenshot पाठवा.. मी तूम्हाला या ग्रुप ची लिंक देतो...
🤩🤩एका वर्षाचे subscription 120 रू.. म्हणजे 10 रू प्रति महिना पडेल😍
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
येथे 120 रू ची screenshot पाठवा मी ग्रुपची लिकं लगेच देतो..👇👇
❤येथे पाठवा @Shreekendre
👍 2
Photo unavailableShow in Telegram
इस्त्रो चे नवीन अध्यक्ष - डॉ व्ही.नारायणन
14 जानेवारी पासून कार्यरत
👍 29
50) (काय सांगाव विचारलं तर🤔 इ-8वी)
2x² - x - 21 =❓Anonymous voting
- (2x-7)(x+3)
- (2x+7)(x-3)
- (2x-3)(x+7)
- (2x+3)(x-7)
👍 16❤ 2
50) (काय सांगाव विचारलं तर इ-8वी)
2x2 - x - 21 = ❓Anonymous voting
- (2x + 7)(x - 3)
- (2x - 7)(x + 3)
- (2x - 3)(x + 7)
- (2x + 3)(x - 7)
49) 10000 चा 3 वर्षाचे चक्रवाढव्याज किती होईल, जेव्हा व्याजाचा दर पहिल्या वर्षी 4%, दुसऱ्या वर्षी 5% आणि तिसऱ्या वर्षी 6% आहे❓
✔गणित मार्गदर्शन,किनवटAnonymous voting
- 1600
- 1625.80
- 1575.20
- 2000
👍 14
