👮 ONLY_KHAKI 🚔®️
رفتن به کانال در Telegram
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
نمایش بیشتر2025 سال در اعداد

582 193
مشترکین
+4824 ساعت
+4117 روز
+1 73230 روز
آرشیو پست ها
पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतं आणि सुधारलेले मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक होत नाही...!!
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❤ 1 153👍 155💯 144🔥 89👌 26
📱 आजच्या स्पेशल समाजसुधारक टेस्टची उत्तरतालिका (ANSWERKEY) बरोबर 5 वाजता ओन्ली खाकी ॲप मध्ये टाकण्यात येईल सर्वांनी तिथून डाऊनलोड करून चेक करून घ्या.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://aalicia.page.link/3m9Z
https://aalicia.page.link/3m9Z
खूप जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो एकदा नक्की सोडवा रे...👍
👍 159❤ 138🔥 27👌 20
40 Mark समाजसुधारक टेस्ट.pdf
40 Mark समाजसुधारक टेस्ट.pdf3.93 MB
❤ 440👍 66🔥 35👌 23
आजच्या टेस्ट मधील 2 ते 3 प्रश्न हमखास येणाऱ्या प्रत्येक जिल्ह्याच्या पेपर मध्ये दिसेल म्हणजे दिसेलच...🫵
ही माझी गॅरंटी...🔥
सगळ्यांनी मन लावून व्यवस्थित प्रश्न वाचून पेपर सोडवायचा आहे...
सर्वांना आता पेपर सोडवायला देत आहे अरे सगळेजण तयार आहात का...🔥👍👍
👍 672❤ 242💯 62🔥 45👌 31
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त क्लासमध्ये स्पेशल समाजसुधारक टेस्ट घेण्यात येत आहे...👍
गुण – 40
वेळ – 20 मिनिट
ALL THE BEST....✍️
❤ 580👍 135🔥 42💯 41👌 9
Photo unavailableShow in Telegram
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी आहेत...
आज महापरिनिर्वाण दिनी ज्ञानाच्या महासागरास विनम्र अभिवादन...🙏🏻
डॉ_बाबासाहेब_आंबेडकर महापरिनिर्वाण_दिन 💐💐
❤ 1 138👍 111💯 62👌 27
टिकून रहा...
जिंकून जाशील...❤️🔥😊
#only_khaki
#maharashtra_police
❤ 747💯 190👍 80🔥 76👌 25
Photo unavailableShow in Telegram
अर्ज भरण्यासाठी उरलेला अवधी
2 दिवस 2 तास 2 मिनिटे 2 सेकंद
पोलीस भरती 2024-25– ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा
http://policerecruitment2025.mahait.org/
https://www.mahapolice.gov.in/police-recru.php
अर्ज भरून घ्या मित्रांनो आणि येणाऱ्या नवीन वर्षात वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज रहा...🚨
💯 166❤ 148👍 27👌 26
Photo unavailableShow in Telegram
धन्यवाद सर...
खूप जबरदस्त पेपर सेट आहे..
आपल्या ओन्ली खाकी चा खरोखरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप खूप फायदा होतो 🙏
❤ 313🔥 42👌 24💯 19👍 13
100 mix Test - 1.pdf
100 mix Test - 1.pdf4.77 KB
❤ 482👌 70👍 62💯 53🔥 46
फक्त स्वप्न बघून काही होत नाही जिद्द पाहिजे मनातून मेहनत करून वर्दी मिळवण्यासाठी. . .💪💯
#only_khaki
#Maharashtra_police
💯 693❤ 250👍 69🔥 61👌 47
00:09
Video unavailableShow in Telegram
🌿 अंबरनाथच्या हिरव्या-गर्द वातावरणात “ओन्ली खाकी” पोलीस भरती अकॅडमी ची कडक आणि दर्जेदार तयारी!
🏋️♂️ रोजची फिल्ड ट्रेनिंग, शिस्तबद्ध रुटीन आणि अनुभवी मार्गदर्शन.
🚓 महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये पोलीस होण्याचं स्वप्न आता इथूनच पूर्ण होतंय!
⏰ वेळ खूप कमी आहे—वाट न बघता पुढील 2 दिवसात नवीन बॅच साठी अॅडमिशन घ्या आणि तयारीला सुरुवात करा!
📱8999553581 / 7559297100
3.06 MB
❤ 353👍 41🔥 22💯 16👌 4
नागपूर शहर पोलीस भरती सिंथेटिक ग्राउंड ची तयारी सुरू...🔥
1.51 MB
❤ 633🔥 102💯 52👌 49👍 28
Photo unavailableShow in Telegram
🛥4 डिसेंबर - भारतीय नौदल दिवस
🧨1971 मध्ये आजच्या दिवशी भारतीय नौदलानं 4 पाकिस्तानी जहाजांना ऑपरेशन ट्रायडंट मोहिमेद्वारे जलसमाधी दिली होती.
❤ 571👍 103🔥 61💯 43
Photo unavailableShow in Telegram
काल कामामुळे वेळ मिळाला नाही सर त्यामुळं आज सोडवली ..सर एक नंबर टेस्ट होती ... 96 मार्क मिळाले ... तुमचा असाच सपोर्ट राहूदे यावर्षी फिक्स सीट लावतो ... मनापासून आभारी आहे सर 🙏🩷
👍 320❤ 195💯 53👌 22
Photo unavailableShow in Telegram
📚 पोलीस भरतीसाठी खास तयार केलेले – मराठी व्याकरण व शब्दसामर्थ्य कॉम्बो बुक 📚
✔️ फक्त पोलीस भरती परीक्षेत विचारले जाणारेच महत्वाचे टॉपिक
✔️ प्रत्येक संकल्पना सोपी, स्पष्ट आणि परीक्षेला सरळ लागणारी
✔️ अनावश्यक मजकूर शून्य – फक्त मुद्देसूद, स्कोरिंग कंटेंट
✔️ शब्दसामर्थ्य व व्याकरणाचे 100% परीक्षा-आधारित उदाहरणांसह स्पष्टीकरण
✔️ अतिशय कमी किमतीत प्रीमियम क्वालिटीचे दोन बुक्स
✔️ घरपोच डिलिव्हरी – महाराष्ट्रात कुठेही
✔️ पोलीस भरतीच्या मराठी पेपरमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी हमखास उपयुक्त
🔥 ही दोन पुस्तके म्हणजे पोलीस भरतीत मराठी विषयात टॉपर होण्यासाठी परफेक्ट कॉम्बो!
👉 तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे कॉम्बो बुक नक्की घ्यावे!...👇
https://deepstambhbooks.com/products/police-bharti-marathi-combo-deepstambh
❤ 203👍 33🔥 14💯 5
Photo unavailableShow in Telegram
📘 दीपस्तंभ – महाराष्ट्र पोलिस भरती: मराठी व्याकरण व सराव
✍️ लेखक: लीलाधर शिवाजी पाटील (A.P.I.) व सौ. वैशाली पाटील (M.A., D.Ed.)
📚 येणाऱ्या महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक!
या पुस्तकामध्ये मराठी व्याकरणाचे सर्व महत्त्वाचे घटक सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत तसेच पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेले भरपूर सराव प्रश्न दिले आहेत.
➡️ अभ्यासाची सुलभ मांडणी
➡️ परीक्षेतील बदलत्या पद्धतीनुसार अद्ययावत स्वरूप
➡️ नियमित सरावासाठी उत्तम प्रश्नसंच
हे पुस्तक विद्यार्थ्यांची संकल्पना मजबूत करून येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेत नक्कीच मोठा फायदा करून देईल.
📦 विशेष सवलत किंमत: ₹175 (फ्री शिपिंगसह)
✨ 30% डिस्काउंट उपलब्ध
🛒 आजच आपली प्रत बुक करा!
आपल्या घरी सुरक्षित होम डिलिव्हरीची सुविधा.
🔗 पुस्तक खरेदीसाठी:👇👇
https://deepstambhbooks.com/products/deepstambh-police-bharti-marathi/
❤ 225👍 25🔥 12👌 8
