fa
Feedback
MPSC

MPSC

رفتن به کانال در Telegram

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
383 322
مشترکین
+26324 ساعت
+6817 روز
+1 34330 روز
آرشیو پست ها
जा. क्र. ११३/२०२३ सहयोगी प्राध्यापक, न्यायसहायक विज्ञान (Forensic Science) महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
نمایش همه...
जा. क्र. ०८७/२०२४ प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
نمایش همه...
जा. क्र. ०४७/२०२५ अधिष्ठाता (Dean) शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
نمایش همه...
जा. क्र. ११२/२०२३ प्राध्यापक, जैविकतंत्रज्ञान (Biotechnology) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ - पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
نمایش همه...
जा. क्र. ०८३/२०२५ सहायक प्राध्यापक, मज्जातंतूचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
نمایش همه...
जा. क्र. ०८२/२०२५ सहायक प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
نمایش همه...
जा. क्र. १०५/२०२१ प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
نمایش همه...
जा. क्र. ०९८/२०२२ संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
نمایش همه...
जाहिरात क्रमांक १०९/२०२२ उपअभियंता (यांत्रिकी), गट अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109# https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
نمایش همه...
जा. क्र. ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक विद्युत अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ आणि जा. क्र. ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक विद्युत अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
نمایش همه...
जा. क्र. ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ आणि जा. क्र. ०४९/२०२३ सहयोगी प्राध्यापक यंत्र अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - संयुक्त चाळणी परीक्षा - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
نمایش همه...
प्रबंधक, गट-ब, जिल्हा ग्राहक मंच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग व सहायक प्रबंधक, गट-ब, औद्योगिक न्यायालय उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग -अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
نمایش همه...
सहायक प्राध्यापक (अरेबिक), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग – अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
نمایش همه...
सहायक प्राध्यापक (वाणिज्य) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व अधिव्याख्याता (वाणिज्य) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग – अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
نمایش همه...
विधी अधिकारी, गट-अ, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आदिवासी विकास विभाग – अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
نمایش همه...
सहायक प्राध्यापक (संगीत) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ व अधिव्याख्याता (संगीत) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग – अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
نمایش همه...
अधिव्याख्याता (पाली प्राकृत) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग – अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
نمایش همه...
सहायक प्राध्यापक (पर्शियन) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) उच्च व तंत्र शिक्षण विभाग - अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18#
نمایش همه...
जा. क्र. ०२०/२०२२ सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
نمایش همه...
जा. क्र. १०६/२०२३ सहायक प्राध्यापक, शालाक्यतंत्र आणि जा. क्र. १०७/२०२३ सहायक प्राध्यापक, शल्यतंत्र, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-ब - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_not_qualified/13#
نمایش همه...