ru
Feedback
🎯 eMPSCKatta 🎯

🎯 eMPSCKatta 🎯

Открыть в Telegram

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
109 467
Подписчики
-1124 часа
-1997 дней
-72330 день
Архив постов
DOC-20250903-WA0002..pdf2.05 MB
Фото недоступноПоказать в Telegram
1
Фото недоступноПоказать в Telegram
📢 भूमी अभिलेख विभाग – गट क संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत 🛑 शासन निर्णयानुसार मे-२०२५ अखेरपर्यंत गट क संवर्गातील रिक्त पदे सरसकट भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 🛑 एकूण ९०५ पदे रिक्त असून ती भरली जाणार आहेत. ✅ सदर भरतीसाठी लवकरच अधिकृत अधिसूचना व वेळापत्रक जाहीर होणार आहे.
Показать все...
26👍 5😁 4
Фото недоступноПоказать в Telegram
8👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
मित्र , मार्गदर्शक श्री. दत्ता चव्हाण सर यांची धाराशिव येथे सहायक आयुक्त , (कौशल्य विकास ) नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐💐
Показать все...
19👍 14
Фото недоступноПоказать в Telegram
रमण मॅगसेसे पुरस्कार विजेती पहिली भारतीय संस्था - एज्युकेट गर्ल #Current #GS2
Показать все...
7
🗓️2 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 19 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 27 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 67 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 88 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 265 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показать все...
14
Фото недоступноПоказать в Telegram
DPSI परीक्षा सुरूच राहणार🔥🔥
Показать все...
8😱 3
शालेय_शिक्षण_विभागातर्गत_पुरविण्यात_येणा_या_ऑनलाईन_लोकसेवांच्या.pdf5.72 KB
5
Good Morning 🗓️ 1 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 20 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 28 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 68 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 89 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 266 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показать все...
9😁 1
Фото недоступноПоказать в Telegram
7🔥 4👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
E गव्हर्नन्स मध्ये पुणे प्रथम.. 🔥जॉईन🔥
Показать все...
14🔥 3👍 1
व्हॉट्स ऍपवर स्पर्धा परीक्षांच्या लेटेस्ट अपडेटसाठी खालील लिंक वरून जॉइन करा आमचे WhstaApp चॅनेल: https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
Показать все...
3
आपल्या महाराष्ट्राचा अभिमान असलेली अश्विनी बाबुराव केदारी, जिच्या कर्तृत्वाने PSI २०२३ परीक्षेत महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता… ती आज जीवन-मृत्यूच्या संघर्षात आहे. अलीकडील दुर्दैवी अपघातात त्या ८०% भाजल्या गेल्या आहेत. सध्या ती पुण्यातील Dhanashree Multispeciality Hospital, Moshi येथे उपचार घेत आहे. डॉक्टर सातत्याने प्रयत्न करत आहेत, पण उपचारांचा खर्च प्रचंड मोठा आहे. अश्विनीने आपल्या मेहनतीने महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं. आज तिच्या या लढाईत आपण तिच्या सोबत उभे राहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. 📌 आपण दिलेली प्रत्येक छोटी मदत हिला पुन्हा उभं राहण्यासाठी मोठा आधार ठरेल. कृपया आपल्या सामर्थ्यानुसार साहाय्य पाठवावे: UPI - GPay- akashkedari8@okicici Account Number- Akash Baburao Kedari Ac no- 60197892826 IFSC CODE- - MAHB0000992 Bank of Maharashtra आपण सारे मिळून अश्विनी मँडम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया.
Показать все...
🔰 प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025 1.🎯 उद्देश ➤ पैशांवर आधारित (Real Money) ऑनलाइन गेम्सवर पूर्णपणे बंदी घालणे. ➤ समाजातील व्यसन, फसवणूक आणि आर्थिक तोटा रोखणे. 2.📅 संसदेत मंजुरी ➤ लोकसभा: 20 ऑगस्ट 2025. ➤ राज्यसभा: 21 ऑगस्ट 2025. 3.👤 मांडणारे ➤ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव. 4.⚖️ प्रमुख तरतुदी ➤ ऑनलाइन मनी गेम्सवर बंदी: ▸ असे खेळ चालवणे, प्रोत्साहन देणे किंवा भाग घेणे बेकायदेशीर. ➤ चालवणाऱ्यांसाठी शिक्षा: ▸ 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि/किंवा ₹1 कोटी दंड. ➤ जाहिरात करणाऱ्यांसाठी शिक्षा: ▸ 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि/किंवा ₹50 लाख दंड. ➤ आर्थिक निर्बंध: ▸ बँका आणि वित्तीय संस्था अशा गेम्ससाठी व्यवहार/पैसे हस्तांतर करू शकत नाहीत. 5.📌 अतिरिक्त मुद्दे ➤ अशा गेम्समुळे वाढणारे कर्जबाजारीपण, आत्महत्या, आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न कमी करण्यासाठी पाऊल. ➤ किशोरवयीन आणि तरुणांमध्ये वाढणारे ऑनलाइन व्यसन रोखण्यासाठी मदत. ➤ राज्य सरकारांना निरीक्षण, तपासणी आणि नियंत्रणासाठी अधिकार दिले जातील. ➤ “गेमिंग व मनोरंजन” आणि “सट्टेबाजी/जुगार” यात स्पष्ट फरक करण्यासाठी स्वतंत्र नियामक मंडळ स्थापन होण्याची शक्यता. ➤ भविष्यात जागरूकता मोहीम व डिजिटल साक्षरता कार्यक्रम राबवण्याचा विचार. 🔑 निष्कर्ष: हे विधेयक फक्त कायदेशीर कारवाईपुरते मर्यादित नसून, समाजातील नैतिक जबाबदारी, आर्थिक शिस्त आणि तरुणांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Показать все...
30
बिग ब्रेकिंग... ज्यांना ज्यांना मराठा वगळून कुणबी पाहिजे त्यांना 30 जून 2026 पर्यंत आपली वंशावळ जोडून जात वैधता प्रमाणपत्र वैध करून घेण्याची मुदत वाढवून मिळाली आहे. राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना #कुणबी, मराठा -कुणबी व कुणबी -मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने दि. 30 जून 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. .
Показать все...
21😁 5
Фото недоступноПоказать в Telegram
तुम्ही विचार केलाय का...? जेव्हा एखादी गोष्ट विनामूल्य मिळते तेव्हा समजून घ्या की त्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. नोबेल पुरस्कार विजेते डेसमंड एकदा म्हणाले की जेव्हा मिशनरी आफ्रिकेत आले तेव्हा त्यांच्याजवळ बायबल होते आणि आमच्याकडे जमीन होती.जेव्हा मिशनरी म्हणाले, 'आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करण्यास आलो आहोत.' तेव्हा आम्ही डोळे मिटले व नंतर उघडले तेव्हा आमच्या हातात बायबल होते आणि त्यांच्याकडे आमची जमीन होती. त्याचप्रमाणे जेव्हा सोशल नेटवर्क साइट्स आल्या तेव्हा त्यांच्याकडे फेसबुक आणि व्हॉट्सअॅप होते आणि आमच्याकडे स्वातंत्र्य आणि गोपनीयता होती. ते म्हणाले 'हे ​​विनामूल्य आहे. 'आम्ही डोळे मिटले व नंतर आम्ही उघडले तेव्हा आमच्याकडे फेसबुक आणि व्हॉट्सअॅप होते आणि त्यांच्याकडे आमचे स्वातंत्र्य आणि वैयक्तिक माहिती होती. जेव्हा जेव्हा एखादी वस्तू विनामूल्य असते, तेव्हा त्यास आपले स्वातंत्र्य देऊन पैसे द्यावे लागतात. "शब्द ज्ञानाने समजतात, आणि अर्थ अनुभवाने समजतात".. 😊 🔥जॉईन🔥
Показать все...
👍 68 32🔥 6
🔴 भारतातील जनक विषयी माहिती 🔴     🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी     🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू     🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक     🔶स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन     🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम     🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन     🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके     🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर    🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन     🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी    🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Показать все...
18👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
🥳🥳
Показать все...
🔥 4
Фото недоступноПоказать в Telegram
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते रिझर्व्ह बँकेचे 24 वे गव्हर्नर होते
Показать все...
20👍 4🔥 4😁 1