ru
Feedback
🎯 eMPSCKatta 🎯

🎯 eMPSCKatta 🎯

Открыть в Telegram

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
109 454
Подписчики
-1124 часа
-1997 дней
-72330 день
Архив постов
Фото недоступноПоказать в Telegram
जा. क्र. ११२/२०२५ दुय्यम निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ - संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेबाबत प्रसिद्धिपत्रक जॉईन @eMPSCkatta
Показать все...
11
फॉर्म भरताना fees issue मुळे जास्तीचे वजा झालेले पैस... सात दिवसाच्या आत परत तुमच्या खात्यामध्ये refund होतील.... जर कुणाला फॉर्म भरताना टायपिंग सिलेक्ट करण्याचा पर्याय आला नसेल तर त्यांनी फॉर्म कॅन्सल करून परत भरावा...fees refund होईल. 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Показать все...
13
Фото недоступноПоказать в Telegram
💐💐गट क  मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी जो प्रॉब्लेम येत होता तो आता सॉल्व्ह झालेला आहे. ज्या मुलांचे फॉर्म भरण्याचे राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आज शेवटचा दिवस आहे.💐💐
Показать все...
8
Фото недоступноПоказать в Telegram
💐सातनवरी गाव देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट गाव.. 🔥जॉईन🔥
Показать все...
18😁 3👍 2
🗓️ 25 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 27 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 35 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 75 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 96 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 273 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показать все...
10😱 1
Chemistry revision session by Ashish Sir . जॉईन - @eMPSCkatta
Показать все...
record.ogg25.54 MB
2🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
8🔥 1
@Ashish41193 for doubts question
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
संसदेमध्ये मांडण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 45 कोटी भारतीय नागरिक मनी गेम्सच्या आहारी गेले होते. 😱😱😱😱😱😱😱 21 ऑगस्ट रोजी संसदेमध्ये 'ऑनलाइन गेमिंग प्रोमोशन आणि रेग्युलेशन विधेयक 2025' मंजूर झाले. या विधेयकात मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जे गेम्स फक्त पैसे जिंकण्याच्या संकल्पनेवर आधारित असतात, त्यांचे उत्पादन, प्रसार, प्रचार यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. या गेम्सचा प्रचार करणाऱ्या सेलेब्रिटी व इन्फ्लुएन्सर्सना 50 लाखांपर्यंतचा दंड आणि 2 वर्षांपर्यतची शिक्षा होऊ शकते. पुन्हा त्या चुकीची पुनरावृत्ती केल्यास शिक्षा दुप्पट होणार आहे. उशिरा का होईना योग्य पाऊल @ChaluGhadamodi
Показать все...
👍 28 16🔥 3
📘 चर्चेतील १८ महत्त्वाची पुस्तके (2025)Beyond the Courtroom ➤ लेखक: फली सॅम नरिमन ② Buransh: The Fragrance of Words ➤ लेखिका: अनुपमा शर्मा ③ India I Saw ➤ लेखिका: एस. अंबुजम्माल (स्वातंत्र्यसैनिक) ④ Leo – The Untold Story ➤ लेखक: पी. एस. रमन ➤ विषय: चेन्नई सुपर किंग्जवर आधारित ⑤ Space and Beyond ➤ लेखक: डॉ. के. कस्तुरीरंगन ⑥ Stumped: Life Behind And Beyond The Twenty Two Yards ➤ लेखक: सय्यद किरमाणी (आत्मचरित्र) ⑦ The Chief Minister and the Spy ➤ लेखक: अमरजित सिंग दुलत (माजी रॉ प्रमुख) ⑧ The Great Conciliator ➤ लेखक: संजीव चोप्रा ➤ विषय: लाल बहादूर शास्त्री यांच्यावर आधारित ⑨ The Human Rights Defender Thanthai Periyar ➤ लेखक: दुराई ⑩ The Kashmir Shawl ➤ लेखिका: रोझी थॉमस ⑪ दियासलाई ➤ लेखक: कैलास सत्यार्थी (आत्मचरित्र) ➤ विशेषत्व: नोबेल पुरस्कार विजेते ⑫ मेरे अच्छे दिन ➤ लेखक: हरी सिंग राणा ⑬ संस्कृती का पांचवा अध्याय ➤ लेखक: नरेंद्र मोदी ⑭ March of Glory ➤ सह-लेखक: के. अरुमुगम आणि ऐरोल डी क्रुझ ➤ प्रसंग: भारताच्या 1975 च्या हॉकी विश्वचषक विजयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ➤ प्रकाशन स्थळ व दिनांक: शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली – 18 मार्च 2025 ⑮ My Country My Life ➤ लेखक: लालकृष्ण अडवाणी ➤ स्वरूप: आत्मचरित्र ⑯ Modi: Making of a Prime Minister ➤ लेखक: आनंदी शुक्ला ⑰ Why I Am a Hindu ➤ लेखक: शशी थरूर ⑱ The India Way ➤ लेखक: एस. जयशंकर 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Показать все...
18👍 2🔥 2
📘  मानवी भूगोलातील महत्त्वाचे ग्रंथ व लेखक'अर्डकुंड' (Erdkunde) ➤ लेखक: कार्ल रिटर ➤ अर्थ: भूगोल ➤ वैशिष्ट्य: २०,००० पानांचा व १९ खंडांचा ग्रंथ ➤ प्रकाशन: 1817 मध्ये लिहिण्यात आलाकॉसमॉस (Kosmos) ➤ लेखक: अलेक्झांडर हम्बोल्ट ➤ पद: बर्लिन विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक ➤ वैशिष्ट्य: लेक्चर्सचा संग्रह ➤ मान्यता: 'भूगोलाचा पहिला संदर्भग्रंथ'ॲन्थ्रोपोजिओग्राफी (Anthropogeographie) ➤ लेखक: फ्रेडरिक रॅट्झेल ➤ वैशिष्ट्य: मानव भूगोलविषयक मूलभूत ग्रंथजिओग्राफिया ह्युमेना (Géographie Humaine) ➤ लेखक: जीन ब्रुन्स (Jean Brunhes) ➤ वैशिष्ट्य: फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावर आधारित प्रसिद्ध ग्रंथखरडून काढा. 📍राज्यसेवा पूर्व 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Показать все...
8🔥 2
🌾 PM-AASHA (प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान) 1.मंजुरी ➤ १२ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारने योजना मंजूर केली. 2.उद्देश ➤ शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पिकांना हमीभाव देणे. ➤ बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आल्यास शेतकऱ्यांना तोटा भरून काढणे. ➤ कृषी क्षेत्रात स्थिरता आणून शेतकऱ्यांना न्याय्य दर मिळवून देणे. 3.मुख्य वैशिष्ट्ये ✅️ ➤ योजना MSP (Minimum Support Price) प्रभावी करण्यासाठी आणली. ✅️ ➤ तीन प्रकारच्या पूरक योजना यात समाविष्ट : ▸ PSS (Price Support Scheme) – कापूस, डाळी, तेलबिया यांची थेट खरेदी. ▸ PDPS (Price Deficiency Payment Scheme) – बाजारभाव MSP पेक्षा कमी असल्यास फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यात. ▸ PPSS (Private Procurement & Stockist Scheme) – खाजगी संस्थांमार्फत MSP दराने खरेदीला प्रोत्साहन. 4.फायदे ➤ शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा किमान हमीभाव मिळतो. ➤ दलालांवरील अवलंबित्व कमी होते. ➤ कृषी उत्पादनांचे बाजारात योग्य मूल्य मिळण्यास मदत. 5.अडचणी ➤ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारांचा सहभाग अपुरा. ➤ खरेदी व्यवस्थेत पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा अभाव. ➤ निधीअभावी व प्रशासकीय उशीर. 6.महत्त्व ➤ “दुहेरी उत्पन्नाचे” लक्ष्य साध्य करण्यासाठी ही योजना एक महत्त्वाचा टप्पा. ➤ MSP प्रणालीला मजबूत करण्यासाठी PM-AASHA पूरक ठरते. 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Показать все...
16
🗓️ 24 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 28 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 36 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 76 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 97 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 274 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показать все...
3
Repost from MPSC Science
💫 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 💫 🔬 सामान्य विज्ञान -General Science 1. भौतिकशास्त्र (PHYSICS)मोजमापन – Measurement ➤ गुरुत्वाकर्षण – Gravitation ➤ दाब – Pressure ➤ ऊर्जा, कार्य आणि शक्ती – Energy, Work and Power ➤ ध्वनी – Sound ➤ प्रकाश – Light ➤ विद्युतधारा – Electric Current ➤ चुंबकत्व आणि विद्युत चुंबकीय पट्टा – Magnetism and Electromagnetic Field ➤ सूर्यमाला – Solar System ➤ समीकरणे – Equations ➤ शोध आणि पुरस्कार – Discoveries and Awards 2. रसायनशास्त्र (CHEMISTRY)द्रव्य आणि वर्गीकरण – Matter and its Classification ➤ अणू व त्याची संरचना – Atoms and their Structure ➤ मूलद्रव्य आणि आवर्तसारणी – Elements and Periodic Table ➤ खनिजे व धातुके – Minerals and Metallurgy ➤ कार्बनचे जग – The World of Carbon ➤ आम्ल, आम्लारी व क्षार – Acids, Bases and Salts ➤ रासायनिक अभिक्रिया – Chemical Reactions ➤ किरणोत्सारिता – Radioactivity ➤ दैनंदिन वापर – Daily Uses 3. जीवशास्त्र (BIOLOGY)पेशी, उती आणि प्रकार – Cells, Tissues and their Types ➤ रक्ताभिसरण – Circulatory System ➤ श्वसनसंस्था – Respiratory System ➤ उत्सर्जन संस्था – Excretory System ➤ पचनसंस्था – Digestive System ➤ प्रजनन संस्था – Reproductive System ➤ अस्थिसंस्था – Skeletal System ➤ मानवातील ग्रंथी, संप्रेरके व विकरे – Human Glands, Hormones and Disorders ➤ जैवतंत्रज्ञान – Biotechnology ➤ मानवी उत्क्रांती – Human Evolution ➤ प्राणी वर्गीकरण – Animal Classification ➤ वनस्पतीशास्त्र – Botany 4. आरोग्यशास्त्र (HEALTH SCIENCE)पोषण – Nutrition ➤ मानवी आजार – Human Diseases 5. विज्ञान व तंत्रज्ञान (SCIENCE & TECHNOLOGY)आण्विक ऊर्जा – Nuclear Energy ➤ अवकाश तंत्रज्ञान – Space Technology ➤ संगणक – Computer (चालू घडामोडी संदर्भात) 📌 सूचना (Important Note) Study करत असताना वरील Topics पूर्ण होतं आहेत का याची खात्री करून घ्या. 📚 स्रोत (Sources): 1.९ वी व १० वी राज्य मंडळाची विज्ञानाची पुस्तके आणि 11 वी  12 विज्ञानाची पुस्तके 2. भस्के सरांचा updated Science book 3. PYQ (पूर्व प्रश्नपत्रिका) विश्लेषण पुस्तक 👉🏻 तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या गरजेनुसार एकच सर्वसमावेशक पुस्तक निवडावं. 👉🏻 तुमच्याकडे चांगले Class Notes असतील, तर त्यांचा व्यवस्थित उपयोग करावा. 👉🏻 जेव्हा आपण PYQs (मागील प्रश्नपत्रिका) चा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा मिळते. 🔥जॉईन🔥 @MPSCScience
Показать все...
23
Фото недоступноПоказать в Telegram
💐💐Sunday wisdom💐💐
Показать все...
👍 14 11
Фото недоступноПоказать в Telegram
✨आता वेल्हे तालुका 'राजगड' म्हणून ओळखला जाणार..!. @eMPSCkatta
Показать все...
23🔥 2
मिरा भाईंदर महानगरपालिका (MBMC) 2025 जाहिरात अर्ज करण्यासाठी लिंक उपलब्ध झाली आहे. एकूण - 358 पदे अर्ज कालावधी - 22 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2025 अर्ज करण्यासाठी लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33082/95457/Index.html जॉईन eMPSCkatta
Показать все...
7
Фото недоступноПоказать в Telegram
जॉईन @eMPSCkatta
Показать все...
9👍 4🔥 3
Фото недоступноПоказать в Telegram
💐💐Be wise and helpful💐💐
Показать все...
31👍 8🔥 3
🗓️ 22 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 30 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 38 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 78 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 99 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 276 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показать все...
6🔥 1