ru
Feedback
🔰 Current Affairs Marathi 🔰

🔰 Current Affairs Marathi 🔰

Открыть в Telegram

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
136 567
Подписчики
Нет данных24 часа
-2257 дней
-40230 день
Архив постов
Фото недоступноПоказать в Telegram
पहिले गाव 💐
Показать все...
41👍 10😱 1
Фото недоступноПоказать в Telegram
🔸स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती अव्वल स्थानी.. ▪️यादीत राज्यातील 19 शहरांचा समावेश.. -------------------------------------------
Показать все...
24🔥 4😢 1
Фото недоступноПоказать в Telegram
रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेती पहिली भारतीय संस्था - एज्युकेट गर्ल्स संस्थापक : सफिना हुसेन (2007)
Показать все...
24🔥 3
Фото недоступноПоказать в Telegram
✅ अमेरिकन ओपन महिला एकेरी 2025 – आर्यना साबालेन्का ▪️ विजेती – आर्यना साबालेन्का (बेलारूस) ▪️ अंतिम सामना – अ‍ॅमांडा अ‍ॅनिसिमोवा हिला पराभूत (6-3, 7-6) ▪️ सलग दुसरे विजेतेपद – सेरेना विल्यम्सनंतर (2014 नंतर) पहिली महिला ▪️ एकूण ग्रँड स्लॅम – 4 (ऑस्ट्रेलियन ओपन 2023, 2024 + यू.एस. ओपन 2024, 2025) ▪️ WTA क्रमवारी – जागतिक क्रमांक 1 कायम
Показать все...
28
Фото недоступноПоказать в Telegram
🔸केरळात देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग
Показать все...
20👍 3😁 2
Фото недоступноПоказать в Telegram
8👍 8🔥 3😁 3
📚 शिक्षक दिन विशेष सत्र 🎉 (Open to All) सलग 3 दिवस ✨ राज्यसेवा पूर्व, कम्बाईन पूर्व व मुख्य तसेच सरळ सेवा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ✨ 👉 चालू घडामोडीचे सत्र 🗣️ सत्र घेणार आहेत – श्री. दत्ता चव्हाण सर (सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, राज्यसेवा 2023) 📌 चालू घडामोडी मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी हे सत्र नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 📅 दिनांक: [5 सप्टेंबर] ⏰ वेळ: [9.15 Pm] 📍 Platform: @eMPSCkatta 🔥 सत्र सर्वांसाठी खुले आहे – Open to All! 👉 अभ्यासातील गेम चेंजर सत्र चुकवू नका 🙏
Показать все...
21
Фото недоступноПоказать в Telegram
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 'जीएसटी कौन्सिल'च्या बैठकीत, बुधवारी (३ सप्टेंबर) आरोग्य आणि जीवन विम्याच्या प्रीमियमवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय 22 सप्टेंबर 2025 पासून, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून लागू होईल, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.
Показать все...
15👍 5🔥 2
Фото недоступноПоказать в Telegram
🔰रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025 घोषणा ➤ 31 ऑगस्ट 2025 रोजी, फिलिपाइन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त घोषणा. ➤ एकूण 3 व्यक्ती/संस्था सन्मानित. पुरस्कार विजेते 2025एजुकेट गर्ल्स (भारत) – ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी कार्य; हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था. ➤ शाहिना अली (मालदीव) – पर्यावरण संरक्षणातील योगदान. ➤ फ्लेवियानो अँटोनियो एल. विलानुएवा (फिलिपाइन्स) – सामाजिक योगदानासाठी. एजुकेट गर्ल्स संस्थेबद्दल ➤ स्थापना: 2007, संस्थापिका – सफीना हुसेन. ➤ मुख्यालय: मुंबई. ➤ कार्यक्षेत्र: भारतातील 4 राज्यांतील 30,000+ गावे. ➤ उद्दिष्ट: 2035 पर्यंत 1 कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारणे. ➤ वैशिष्ट्य: समुदाय-आधारित स्वयंसेवकांच्या मदतीने शाळाबाह्य मुली पुन्हा शाळेत आणणे. रॅमन मॅगसेसे पुरस्काराबद्दल ➤ ओळख: "आशियाचा नोबेल". ➤ स्थापना: 1957. ➤ उद्दिष्ट: आशियातील उत्कृष्ट व्यक्ती व संस्थांच्या योगदानाला सन्मानित करणे. ➤ क्षेत्रे: शासकीय सेवा, सामुदायिक नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य, सर्जनशील कला, शांतता व आंतरराष्ट्रीय समज.
Показать все...
33🔥 2
Фото недоступноПоказать в Telegram
स्टार्कची 'T-20 'तून निवृत्ती ◾️T-20 - 65 ◾️विकेट - 79 ◾️सर्वोत्तम - 4/20 ◾️सरासरी - 23.81
Показать все...
17😱 3
Фото недоступноПоказать в Telegram
मित्र , मार्गदर्शक श्री. दत्ता चव्हाण सर यांची धाराशिव येथे सहायक आयुक्त , (कौशल्य विकास ) नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐💐
Показать все...
31👍 11🔥 2
Фото недоступноПоказать в Telegram
रमण मॅगसेसे पुरस्कार विजेती पहिली भारतीय संस्था - एज्युकेट गर्ल #Current #GS2
Показать все...
13😢 2
Фото недоступноПоказать в Telegram
2025 मध्ये निवृत्त झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
Показать все...
9😢 2
Фото недоступноПоказать в Telegram
राज्यसेवा पूर्व परीक्षा । Last 28 Days Strategy By आशिष सर लिंक: https://youtu.be/qQo7f9yVvTc?si=ZDt0GU0g1VbAJQzl आज सकाळी 8 वाजता @eMPSCkatta YouTube चॅनेल वर
Показать все...
🔰 माउली : भारतातील पहिले महिलांसाठीचे स्वच्छ स्ट्रीट फूड हब 1.उद्घाटन व ठिकाण ➤ उद्घाटन दिनांक: १७ ऑगस्ट २०२५ ➤ उद्घाटक: केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल ➤ ठिकाण: कांदिवली, मुंबई 2.विशेषता ➤ देशातील पहिले पूर्णपणे महिला-आधारित फूड हब ➤ संचालन फक्त महिला बचत गटांद्वारे (Self-Help Groups - SHGs) ➤ महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक आदर्श उपक्रम 3.उद्दिष्टे ➤ 'ईट राईट इंडिया' चळवळीचा एक भाग ➤ अन्न सुरक्षा आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करणे ➤ महिला सक्षमीकरणाला चालना देणे ➤ शाश्वत उद्योजकतेस प्रोत्साहन देणे 4.प्रशिक्षण व गुणवत्ता नियंत्रण ➤ FoSTaC (Food Safety Training and Certification) अंतर्गत प्रशिक्षण ➤ स्वच्छता व अन्नसुरक्षा यांचे मानदंड शिकवले गेले ➤ व्यवसाय व्यवस्थापन, ग्राहक सेवा व स्वच्छ अन्न उत्पादनाचे मार्गदर्शन 5.अपेक्षित परिणाम ➤ महिला बचत गटांना आर्थिक स्थैर्य मिळेल ➤ समाजात महिलांचा सहभाग व नेतृत्व वाढेल ➤ ग्राहकांना स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारे स्ट्रीट फूड उपलब्ध होईल ➤ अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य सुधारेल ➤ शहरी भागात स्वच्छ स्ट्रीट फूड संस्कृती निर्माण होईल 6.भविष्यातील संधी ➤ देशातील इतर शहरांमध्ये अशा फूड हब्स उभारण्याची संधी ➤ महिला बचत गटांना दीर्घकालीन उद्योजकतेची दिशा ➤ "मेक इन इंडिया" आणि "स्टार्टअप इंडिया" सारख्या मोहिमांना पूरक 📌 निष्कर्ष: "माउली" हा प्रकल्प केवळ एक फूड हब नसून, तो महिला सक्षमीकरण, अन्न सुरक्षा आणि उद्योजकतेचा नवा अध्याय आहे. 🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
Показать все...
29
📊 भारताचा क्रमांक – महत्वाचे जागतिक निर्देशांक 2025 1.WEF जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 → 131 2.FDI प्राप्त (2025) → 15 3.ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 → 71 4.शाश्वत विकास उद्दिष्टांची क्रमवारी 2025 → 99 5.जागतिक शांतता निर्देशांक 2025 → 115 6.जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 → 14   ➤ पाकिस्तान → 02 7.डिजिटलायझेशन (2024) → 03 8.हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 → 03 9.FIFA क्रमवारी → 133 10.हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2025 → 77 11.जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग 2025 → 41 🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
Показать все...
25👍 3
💐पुरस्कार आणि सन्मान 2025 💐 ① 34 वा सरस्वती सन्मान → भद्रेशदास ② एबल पुरस्कार → मसाकी काशीवारा ③ साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार → अनिसूर रहमान ④ संगीत कलानिधी पुरस्कार → आर. के. श्रीरामकुमार ⑤ स्टॉकहोम वॉटर प्राईज → गुंटर ब्लॉशेल ⑥ 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार → विनोद कुमार शुक्ल ⑦ जीवन गौरव पुरस्कार → चिरंजीवी ⑧ नॉर्वेचे हॉलबर्ग प्राईज → गायत्री चक्रवर्ती स्पिव्हक ⑨ मिसेस युनिव्हर्स → एंजेला स्वामी ⑩ महाराष्ट्र भूषण पुरस्कार → राम सुतार 🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
Показать все...
31👍 2😁 1
26 ते 30 ऑगस्ट - खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 1) अहमदाबाद येथे झालेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये मीराबाई चाणूने कोणते पदक जिंकले ? ⭐️ सुवर्ण पदक 2) BCCI चे अध्यक्ष कोण होते ज्यांनी नुकतेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ? ⭐️ रॉजर बिन्नी 3) रॉजर बिन्नी यांच्या राजीनाम्यानंतर BCCI चे कार्यवाहू अध्यक्ष कोण बनले आहेत ? ⭐️ राजीव शुक्ला भारतातील कोणत्या निमलष्करी दलाने त्यांचे पहिले महिला कमांडो युनिट सुरू केले आहे ? ⭐️ CISF 5) FSSAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ? ⭐️ बरजित पून्हानी 6) भारतीय सैन्याने पहिला आरोग्य सेतू सराव कोणत्या राज्यात आयोजित केला ? ⭐️ आसाम 7) अलीकडेच ऑपरेशन संस्कार कोणत्या राज्यात राबवण्यात आलेले आहे ? ⭐️ राजस्थान 8) सोळाव्या आशियाई नेमबाज स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर समराने महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन मध्ये कोणते पदक जिंकले ? ⭐️ सुवर्णपदक 9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 'मेक इन इंडिया' बॅटरी इलेक्ट्रिक वाहन ' ई-वितारा चे व हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रो प्लांट चे उद्घाटन केले ? ⭐️गुजरात 10) भारतातील पहिल्या शहरी सार्वजनिक रोप-वे ची चाचणी कोणत्या शहरात घेण्यात आली ? ⭐️वाराणसी 11) पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती ? ⭐️कॅंडी 12) कोणत्या अंतराळ संस्थेने SURYA नावाचे अभूतपूर्व कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकसित केले आहे ? ⭐️NASA 13) न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या (NDB) उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ? ⭐️राजीव रंजन 14) ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया (AAAI) च्या अध्यक्षपदी  कोणाची नियुक्ती करण्यात आली ? ⭐️श्रीनिवासन के. स्वामी 15) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्या नावावर नवीन विद्यार्थी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे ? ⭐️उत्तर प्रदेश 16) प्रेमचंद पूख्रम्बम यांना ललित अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ते कोणत्या राज्याचे आहे ? ⭐️मणिपूर 17) चर्चेत असलेला यमुना जल पाईपलाईन प्रकल्प कोणत्या दोन राज्या मधला आहे ? ⭐️हरियाणा व राजस्थान 18) अलीकडील अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरले आहेत ? ⭐️चंद्रबाबू नायडू 19) नुकतेच महाराष्ट्रातील किती गावे इंटेलिजंट करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ? ⭐️3500 20) लिथूआनिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत ? ⭐️ इंगा रुगीनीन 21) ड्युरंड कप 2025 कोणत्या संघाने जिंकले आहे ? ⭐️ North East United 22) इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ने जारी केलेल्या स्मार्ट सिटी इंडेक्स 2025 मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर आहे ? ⭐️ रीच 23) महिला समानता दिवस कधी साजरा करण्यात येतो ? ⭐️ 26 ऑगस्ट 24) जागतिक सरोवर दिवस केव्हा साजरा केला जातो ? ⭐️27 ऑगस्ट 25) दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिवस कधी साजरा करण्यात येतो ? ⭐️ 29 ऑगस्ट
Показать все...
48👍 4🔥 4😢 1
व्हॉट्स ऍपवर स्पर्धा परीक्षांच्या लेटेस्ट अपडेटसाठी खालील लिंक वरून जॉइन करा आमचे WhstaApp चॅनेल: https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c
Показать все...
5