ru
Feedback
🔰 Current Affairs Marathi 🔰

🔰 Current Affairs Marathi 🔰

Открыть в Telegram

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
136 567
Подписчики
Нет данных24 часа
-2257 дней
-40230 день
Архив постов
Фото недоступноПоказать в Telegram
6😢 3
Repost from MPSC Maharashtra
Фото недоступноПоказать в Telegram
🤩लेखा कोषागार विभाग भरती - 2025 ❗️सर्व विभागांसाठी उपयुक्त दर्जात्मक TCS पॅटर्न सराव पेपर ❗️ ✏️सराव पेपरची वैशिष्ट्ये 👼 एकूण 42 प्रश्नपत्रिकांचा समावेश. 👼TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार प्रश्नांची मांडणी 👼 गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण 👼 अद्ययावत चालू घडामोडी प्रश्नांचा समावेश 👼 पेपर झाल्यानंतर Ranking पाहण्याची संधी उपलब्ध. 👼TCS PYQ प्रश्नांचा  सराव पेपर मध्ये विशेष समावेश 👉 4200+ संभाव्य प्रश्नांचा सराव 🎁 सराव पेपर फी - 149 /- 99/- 🎧 रजिस्ट्रेशन करण्यासाठी 7350037272 या नंबर वरती फी जमा करून आपले नाव आणि विभाग WhatsApp ला पाठवावे. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क ⬇️ http://wa.me/+917350037272 http://wa.me/+917350037272 Join @eMahaMPSC
Показать все...
👍 26 3
Фото недоступноПоказать в Telegram
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏 जॉईन - @eMPSCKatta
Показать все...
53👍 5😱 4🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रश्नमंजूषा स्पर्धा ❗️संविधानावर आधारित प्रश्नमंजूषा असेल ❗️ 😍 5 लाख रुपयांपर्यत बक्षीसे 🎉
🍐पहिले बक्षीस - 30000/- 🍐दुसरे बक्षीस - 20000/- 🍐 तिसरे बक्षीस - 15000/- 🍐 उत्तेजनार्थ - 10000/- 🍐स्पर्धा परीक्षा पुस्तक
 📝 प्रत्येकांनी भाग घेतलाच पाहिजे अशी ही स्पर्धा असेल 🍃 💳 Helpline साठी फोन नंबर - 9975839393 / 9970749393 📲स्पर्धा वेबसाईटवर किंवा ऍप्लिकेशन वरती देऊ शकता https://www.enlightedutech.com 🌎 स्पर्धेत भाग घेण्यासाठी⬇️ https://www.enlightedutech.com/courses/2025-6784f863c0dc654efb55f21b
Показать все...
👍 32 3
Фото недоступноПоказать в Telegram
👍 10
Фото недоступноПоказать в Telegram
👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  💐
Показать все...
👍 51 13🔥 2
Фото недоступноПоказать в Telegram
#UPDATED ECO सहकार घटक देशातील पहिले सहकार बाबत चे विद्यापीठ.... त्रिभुवन सहकारी विद्यापीठ सहकारी संस्थांसाठी पात्र मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने त्रिभुवन सहकारी विद्यापीठ गुजरातमध्ये स्थापन करण्यात येणार आहे.
Показать все...
👍 31😱 1😢 1
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
👍 11
Фото недоступноПоказать в Telegram
👍 12 3
Repost from MPSC Maharashtra
Фото недоступноПоказать в Telegram
🚨 Attention UPSC Aspirants! 🚨 Worried about the UPSC CSE 2025? Join SRIRAM’s IAS Test Series and get the expert guidance you need to succeed. We’ve been helping aspirants since 1985, and now it’s your turn! Test Series Features: ✅ 16 Comprehensive Tests (GS & CSAT) ✅ All India Ranking & 1500+ Probable QuestionsExpert Guidance & Current Affairs CoverageDetailed Discussion following every test. ✅ Flexible Schedule (Online/Offline) ✅ Available in Hindi and English Batch Starts: 16th March 2025 Price: ₹2999 (Inclusive of Taxes) (Limited Time Offer) 📍 Address: SRIRAM’s IAS, Chandrashobha Apartment, Near Modi Ganpati Mandir, Patrya Maruti Chowk, Narayan Peth, Pune Don’t miss the chance to level up your preparation with the best in the field. 📞 Contact: 9689 000 979
Показать все...
👍 17
Фото недоступноПоказать в Telegram
#RTI ♦️👉 राज्यसेवा परीक्षा- 2025 प्राप्त मागणीपत्रांचा तपशील सद्यस्थिती. ♦️👉 दि. 24 फेब्रुवारी, 2025 @eMPSCKatta
Показать все...
👍 10😢 5
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
👍 17 1
Фото недоступноПоказать в Telegram
👍 8
Фото недоступноПоказать в Telegram
🟨 देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी अंजू राठी 🔹भारतीय विधी सेवा अधिकारी अंजू राठी-राणा यांची विधी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 🔸विशेष म्हणजे या पदाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिलेकडे देण्यात आली आहे. 🔹राणा यांनी २०१७ मध्ये कायदा मंत्रालयात सहसचिव म्हणून पदभार स्वीकारला होता. 🔸याआधी त्या दिल्ली सरकारमध्ये १८ वर्षे सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या.
Показать все...
👍 32
👍 13
🔷 *चालू घडामोडी :- 01 मार्च 2025* ◆ *भारत आणि युरोपीय महासंघ या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे.* ◆ द न्यू आयकॉन: सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक अरुण शौरी यांनी लिहिले आहे. ◆ *आर्थिक वर्षे 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीवर व्याजदर 8.25 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.* ◆ तूहीन कांत पांडेय यांची SEBI चे 11वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. ◆ *मैत्री अँप बंदरे आणि जलमार्ग मंत्रालयाने लॉन्च केले आहे.* ◆ प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट ला प्रदान करण्यात आला आहे.[अनंत अंबानीं :- वनतारा] ◆ *राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट ही गुजरातच्या जामनगर येथील संस्था असून ही संस्था हत्तींची देखरेख करते.* ◆ आधार गुड गव्हर्नन्स पोर्टल इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने सुरू केले आहे. ◆ *सशक्त भारत हे हिंदी मासिक राजनाथ सिंह हस्ते लाँच करण्यात आले आहे.* ◆ भारताच्या पर्यावरण स्थिती 2025 अहवाल सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) आणि डाउन टू अर्थ (DTE) यांनी तयार केला आहे. ◆ *सशक्त भारत हे हिंदी मासिक संरक्षण मंत्रालयाने लॉन्च केले आहे.* ◆ केंद्रीय आरोग्य मंत्री श्री जेपी नड्डा यांनी पुरी, ओडिशा येथे सार्वजनिक आरोग्य सेवा प्रणालीतील चांगल्या आणि प्रतिकृतीशील पद्धती आणि नवकल्पना या विषयावरील 9व्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन केले. ◆ *अमेरिका देशाने नवी गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे.* ◆ आंतरराष्ट्रीय रेडिओ जीवशास्त्र परिषद चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. ◆ *आशियाई विकास बँकेच्या अध्यक्ष पदी मसातो कांडा नियुक्ती झाली आहे. [ते आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष बनले आहेत.]* ◆ दक्षिण आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. ◆ *दक्षिण आशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने मालदीव ला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे.*
Показать все...
👍 111 7🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
👍 15 3