ru
Feedback
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
65 639
Подписчики
-1824 часа
-1057 дней
-39230 день
Архив постов
Фото недоступноПоказать в Telegram
✅Alert सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा. ✅✅ 👉 माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका. Be Aware from cyber Fraud .
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
#polity जॉइन -@eMPSCkatta
Показать все...
ग्रुप c निकाल लवकरच 🤝. जॉइन 🔥 @eMPSCkatta 🔥
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Telegram चे मालक पावेलभाऊ दुरोव @eMPSCkatta
Показать все...
🗓️ 5 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 47 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 55 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 96 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 116 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 293 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
#Morningvibes 🔥 @eMPSCkatta
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
भाऊसाहेब, तयारी चालू आहे ना ? Join @MPSCkatta
Показать все...
🗓️ 4 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 48 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 56 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 97 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 117 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 294 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показать все...
00:10
Видео недоступноПоказать в Telegram
💐💐मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 🔥 जॉइन 🔥 @empsckatta
Показать все...
7.30 KB
🗓️ 3 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 49 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 57 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 98 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 118 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 295 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показать все...
#economics 🌾 महत्त्वाचे पोलाद प्रकल्प आणि संबंधित राज्ये व मदत करणारे देश 🌾 1️⃣भिलाई पोलाद प्रकल्प-छत्तीसगड-रशिया 🇷🇺 2️⃣रौर्केला पोलाद प्रकल्प-ओडिशा-जर्मनी 🇩🇪 3️⃣दुर्गापूर पोलाद प्रकल्प-पश्चिम बंगाल-ब्रिटन 🇬🇧 4️⃣बोकारो पोलाद प्रकल्प-झारखंड-रशिया 🇷🇺 🔥जॉईन🔥 @MPSCEconomics 👉 @eMPSCkatta
Показать все...
# योजना 🌟 भारत निर्माण योजना 🌟 🗓️ सुरूवात: 16 डिसेंबर 2005 ✅ ग्रामीण विकासाचे मुख्य घटक: 1️⃣ ग्रामीण रस्ते 🚧 2️⃣ ग्रामीण पाणीपुरवठा 🚰 3️⃣ ग्रामीण विद्युतीकरण 💡 4️⃣ ग्रामीण गृह निर्माण 🏠 5️⃣ ग्रामीण दूरसंचार सेवा ☎️ 6️⃣ ग्रामीण जलसिंचन 🚜💧 🔸 या योजनेचा उद्देश ग्रामीण भारताची जीवनशैली सुधारणे आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. 🔥जॉईन🔥 @MPSCEconomics 👉 @eMPSCkatta
Показать все...
Repost from MPSC English
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा सर्वजण करत नाहीत किंवा किमानही करत नाहीत. आणि..
जे करतात तेच सिलेक्ट होतात.
करना है, तो करना है.....! @eMPSCkatta
Показать все...
💐निती आयोगाची रचना 💐 १ जानेवारी २०१५ ला ठराव करून निती आयोगाची अमलबजावणी १६ फेब्रुवारी २०१५ पासून झाली. निती आयोगाची रचना खालीलप्रमाणे आहे. 💐निती आयोगाचे सदस्य : १) शासकीय परिषद : यात सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल. २) प्रादेशिक परिषद : यात संभाव्य उद्भवणाऱ्या विशिष्ट घटना व विशिष्ट महत्वाचे विषय यांच्या निराकरणासाठी राज्य किंवा प्रदेशाचा समावेश असलेली परिषद. ३) विशेष आमंत्रित : यामध्ये विशिष्ट विषयांचे ज्ञान असणारे तज्ज्ञ व व्यावसायिक यांची निवड पंतप्रधान करतात. ४) संस्थात्मक रचना : पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त खालील सदस्य त्यात सामावलेले असतात. 🔴 अध्यक्ष : भारताचे पंतप्रधान 🔴 उपाध्यक्ष : पंतप्रधानांकडून नियुक्ती 🔴 पूर्ण वेळ सदस्य - ५ 🔴 अर्ध वेळ सदस्य - २ 🔴 पदसिद्ध सदस्य : पंतप्रधानांनी नियुक्त केलेले मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त चार सदस्य 🔴 मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : पंतप्रधानांनी एका ठराविक कालावधीसाठी नियुक्त केलेला भारत सरकारच्या सचिव पदावरील मुख्य कार्यकारी अधिकारी 🔴 सचिवालय : आवश्यकतेनुसार नियुक्ती 💐सध्याचे पदाधिकारी💐 🔵 अध्यक्ष : नरेंद्र मोदी (भारताचे पंतप्रधान) 🔵 उपाध्यक्ष : सुमन कुमार बेरी 🔵 मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम 🔵 पूर्ण वेळ सदस्य : डॉ. व्ही. के. सारस्वत डॉ. रमेश चंद प्रो. वी. के. पॉल 🔵 पदसिद्ध सदस्य : संरक्षण मंत्री गृहमंत्री वित्तमंत्री कृषी मंत्री 🔥जॉईन🔥  @MPSCEconomics
Показать все...
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स – 🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल) 👉 https://telegram.me/eMPSCkatta 🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram) 👉 https://telegram.me/spardhagram 🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily) 👉 https://telegram.me/ChaluGhadamodi 📖 विषयानुसार तयारीसाठी चॅनेल्स: ✍️ मराठी व्याकरणhttps://telegram.me/Marathi ✍️ इंग्रजी व्याकरणhttps://telegram.me/MPSCEnglish 📜 इतिहासhttps://telegram.me/MPSCHistory 🗺️ भूगोलhttps://telegram.me/MPSCGeography 🏛️ राज्यशास्त्रhttps://telegram.me/MPSCPolity 💹 अर्थशास्त्रhttps://telegram.me/MPSCEconomics 🔬 विज्ञान व तंत्रज्ञान – https://telegram.me/MPSCScience 🧮 अंकगणित व बुद्धिमत्ताhttps://telegram.me/MPSCmaths 📢 तुम्ही जॉईन केलं का?
Показать все...
🗓️ 2 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 50 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 58 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 99 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 119 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 296 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🟣 सहाव्या राज्य वित्त आयोग अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर जॉइन @eMPSCkatta
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 👉@jobkatta 👉@spardhagram
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
आमचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक श्री. विशाल सानप सर यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.         तसेच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ही सरांची सरळसेवेतून मिळालेली सलग 8 वी पोस्ट आहे.( IBPS Rank-1, TCS Rank -1),You are unstoppable सर, we are proud of you. तुम्हाला असेच उत्तुंग यश मिळत राहो आणि असे अनेक मनाचे तुरे तुमच्या शिरपेचात रोवले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐🙏🙏🙏 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Показать все...