MPSC History
Открыть в Telegram
Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @SpardhaGram @MPSCMaterialkatta
Больше2025 год в цифрах

124 827
Подписчики
-1924 часа
-2747 дней
-1 09130 день
Архив постов
20)पुरोहितला न बोलवता घरीच धार्मिक विधी कसा करता येईल यासाठी................... यांनी ' घरचा पुरोहित' हे पुस्तक लिहिले .Anonymous voting
- 1)केशवराव जेधे
- 2)दिनकरराव जवळकर
- 3)भास्करराव जाधव
- 4)केशव सीताराम ठाकरे
✍ 11🔥 1
19)' विजयी मराठा ' पत्राबाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) पुणे येथून प्रकाशित होत असे.
(ब) 1 डिसेंबर 1916 मध्ये सुरु करण्यात आले. (क) श्रीपतराव शिंदे यांनी सुरु केले.Anonymous voting
- 1)फक्त अ व क
- 2)ब अ क
- 3)ब क फक्त
- 4)अ व ब
✍ 9🔥 1👏 1
18)(अ)1 मे 1927 यावर्षी क्रांती वृत्तपत्र जोगळेकर , मिरजकर , घाटे यांनी सुरू केले.
(ब) लोकहितवादी हे पत्र केशव सीताराम ठाकरे यांनी सुरू केले.
★ सत्य विधान / ने ओळखा :Anonymous voting
- 1)अ व ब
- 2)फक्त ब
- 3)फक्त अ
- 4)कोणतेही नाही
✍ 6
17)1920 या वर्षी सुरू करण्यात आलेले तरुण मराठा पत्र कोणत्या ठिकाणाहून प्रकाशित होत असे ?Anonymous voting
- 1)कोल्हापूर
- 2)पुणे
- 3)मुंबई
- 4)सातारा
✍ 11🔥 5😁 3
16)1820 या वर्षी स्थापन केलेल्या The Bombay Native and School Book society चा उद्देश काय होता ?Anonymous voting
- 1)शिक्षणासाठी निधी जमा करणे
- 2)भारतीय भाषेत ग्रंथनिर्मितीला चालना देणे
- 3)शाळा चालविणे
- 4)वरील सर्व
✍ 8🔥 4👎 1
15) Bombay Education Society बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) स्थापना 1821 या वर्षी झाली.
(ब) अध्यक्ष लॉर्ड एल्फिन्स्टन हे होते.Anonymous voting
- 1)फक्त अ
- 2)फक्त ब
- 3)कोणतेही नाही
- 4)अ व ब
✍ 11👎 3👏 2🔥 1
14)महाराष्ट्रात सर्वप्रथम आलेले धर्मप्रसारक ................हे होते.Anonymous voting
- 1)पोर्तुगीज मिशनरी
- 2)अमेरिकी मिशनरी
- 3)उत्तरेकडील धर्मगुरू
- 4)वायव्य प्रांत मिशनरी
🔥 10✍ 5❤ 2
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जॉईन करा- @eMPSCKatta
🙏 9🔥 1
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
राज्य उत्पादन शुल्क
Rank नुसार यादी
पुरुष उमेदवार फक्त
जॉईन करा- @eMPSCKatta
Male rank.pdf6.89 KB
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
राज्य उत्पादन शुल्क
Rank नुसार यादी
महिला उमेदवार फक्त
जॉईन करा- @eMPSCKatta
5_6330254651492929459.pdf4.54 KB
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
Tax Assistant
skill test result
जॉईन करा- @eMPSCKatta
b8fd93a3-ef12-4e1a-b3cb-63113c0ecfd6.pdf0.61 KB
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
शेवटी लिस्ट लागली आज
MAHARASHTRA GROUP 'C' SERVICES MAIN EXAMINATION - 2023
CLERK - TYPIST
LIST OF QUALIFIED CANDIDATES IN SKILL TEST
जॉईन करा- @eMPSCKatta
f34663d4-9945-4aaf-a93f-581834ef4436.pdf6.68 KB
Фото недоступноПоказать в Telegram
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
❤ 1🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
❤ 1
Фото недоступноПоказать в Telegram
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
🔥 2👏 2
13)..................हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी'चे संस्थापक सदस्य होते.Anonymous voting
- 1)एन एम जोशी
- 2)एफ एम अन्सारी
- 3)एम एन रॉय
- 4)जे बी कृपलानी
🤔 8❤ 5🔥 4😁 2
