ru
Feedback
चालू घडामोडी + GK (Official)

चालू घडामोडी + GK (Official)

Открыть в Telegram

🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
153 234
Подписчики
+5924 часа
+1377 дней
+94730 день
Архив постов
⭕️⭕️ LIVE NOW ⭕️⭕️ ⭕️तलाठी फॅक्टरी by बाळासाहेब शिंदे सर चा नवीन उपक्रम ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठी वेळ कमी आहे!🚨 जर/तर , MPSC असो वा TCS ❓ Math’s कमजोर आहे? ❌ आता excuses नाही! 📊 MATH’S ची परिपूर्ण तयारी – थेट LIVE 🔥 *भीती होईल गुल, मार्क्स पडतील फुल!* ▶️वीन उपक्रम ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठी 👨‍🏫 शरद जाधव सर 👉 आज Live नाही पाहिलं ❗ उद्या पश्चात्ताप नको ! 📌म ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठीhttps://www.youtube.com/live/k6wRQr92xJo?si=VNJeJ4tEFke2Sh8E
Показать все...
2
ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी व गणित या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 चालू घडामोडी 🎖
Показать все...
चालू घडामोडी ग्रुप
गणित या विषयासाठी ग्रुप
हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, कोणते शहर जगातील अब्जाधीशांची राजधानी बनले आहे ?Anonymous voting
  • लंडन
  • बीजिंग
  • न्यूयॉर्क
  • वाशिंग्टन डी सी
0 votes
8🎉 4🥰 3
📱 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे मित्रांनो. 🛡 सामान्य ज्ञान (GK), 🛡 मराठी व्याकरण 🛡 इंग्रजी ग्रामर 🛡 गणित & बुद्धिमत्ता खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 📱 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप 👇👇 https://chat.whatsapp.com/EqpaS2hJvfkKT4zqDRm87w?mode=hqrt2
Показать все...
🎉 1
▶️ हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, जे आधुनिक भारतीय शिक्षण व्यवस्थेचे प्रमुख शिल्पकार होते. ▶️ हा दिवस शिक्षण, ज्ञान आणि राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या समर्पणाचा सन्मान करतो. 🤳 11 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी Test ⤵️ https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-11-november-2025/
Показать все...
4👍 1
'राष्ट्रीय शिक्षण दिन' कधी साजरा करण्यात येतो ?Anonymous voting
  • ९ नोव्हेंबर
  • १० नोव्हेंबर
  • ११ नोव्हेंबर
  • १२ नोव्हेंबर
0 votes
17👍 3👏 3🤔 1🎉 1
Фото недоступноПоказать в Telegram
🔥 उच्च न्यायालय मेगाभरती 2026 – तयारीसाठी परफेक्ट पुस्तक! 🔥 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ ✍️ कनिष्ठ लिपिक | शिपाई / हमाल 📅 2011 ते 2024 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश Best Questions Set for Sure Success 📍 मुंबई, नागपूर, छ. संभाजीनगर खंडपीठ 🎯 कनिष्ठ लिपिक – 1332 जागा 🎯 शिपाई / हमाल – 877 जागा ✅ मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान 🛒 Amazon व Flipkart वर उपलब्ध 📘 उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका संच 5000+ https://www.amazon.in/dp/B0GC6B7QT7 📘उच्च न्यायालय शिपाई संपूर्ण मार्गदर्शक गाईड https://www.amazon.in/dp/B0G7F4W5TM 👉 आजच ऑर्डर करा – यशाच्या तयारीला सुरुवात करा! 🚀
Показать все...
3
Фото недоступноПоказать в Telegram
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 ❗️❗️❗️❗️❗️❗️ ❗️❗️❗️ मध्ये ❗️❗️❗️ भरती सराव Test ❗️ ₹ ⬜️ मुंबई जिल्हा नोट्स 3️⃣0️⃣₹ 👆 आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹ ‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस 🛡 पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त. ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस ⤵️ 🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 2️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2025 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त) 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 👆 ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ✅ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध 📱 App Download Link ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा ⤵️ 📱 Telegram Msg 💬 ⤵️ @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 ☎️ संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
Показать все...
5
युरोला अधिकृत चलन म्हणून स्वीकारणारा कोणता देश 21वा सदस्य बनला आहे?
Показать все...
2
A)हंगेरी
Bपोलंड
C)स्विडन
D)ब्लगेरिया
४ जानेवारीच्या च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे REVISION SESSION सर्वांसाठी मोफत आहे नक्कीच करा. 👇हे करा 60+मार्क्स confirm करा 👇 ╔══════════════════╗ ▒ CURRENT AFF. SESSION ▒ ╚══════════════════ ╔══════════════════╗ ▒ POLITY SESSSION. ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒ ECONOMY SESSION ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒. GEOGRAPHY SESSION ▒ ╚══════════════════ ╔══════════════════╗ ▒. DAILY 5 AM SESSION. ▒ ╚══════════════════ 🙌शेवटच्या दिवसांत उपयुक्त सेशन🙌 ╔🔥NOTE :- कोणतीही फसवणूक नाही क्लिक करून मुद्दे SAVE करा आणि पास व्हा . ❤️ BEST OF LUCK❤️
Показать все...
आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
Показать все...
6👍 4🔥 1
🗓 २६ डिसेंबर २०२५ : चालू घडामोडी वन लायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ 🔵 भारतात दरवर्षी वीर बाल दिवस कधी साजरा केला जातो ? ➠ २६ डिसेंबर
▶️ स्पष्टीकरण : वीर बाल दिवस दरवर्षी 26 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ▶️ जो शीख धर्माचे दहावे गुरु, गुरू गोविंद सिंग यांच्या दोन धाडसी पुत्रांच्या, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्या हौतात्म्याला आणि बलिदानाला आदराने स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. ▶️ या दिवसाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 मध्ये केली होती. 
🔵 पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच राष्ट्रीय प्रेरणा स्थळाचे उद्घाटन कुठे केले? ➠ लखनऊ
▶️ स्पष्टीकरण : २५ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींनी लखनऊमध्ये राष्ट्रीय प्रेरणा स्थळाचे उद्घाटन केले. ▶️ त्यांनी जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्यांचे उद्घाटन केले. ▶️ राष्ट्रीय प्रेरणा स्थळ ६५ एकर जागेवर २३० कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे.
🔵 अलीकडेच संथाली भाषेत भारताचे संविधान कोणी प्रकाशित केले? ➠ द्रौपदी मुर्मू
▶️ स्पष्टीकरण :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या एका समारंभात संथाली भाषेत भारताचे संविधान प्रकाशित केले.
🔵 भारतातील पहिले 'ग्रीन टाउन' म्हणून अलीकडेच कोणत्या शहराला प्रमाणित करण्यात आले? ➠ मोढेरा
▶️ स्पष्टीकरण :- नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने गुजरातमधील मोढेरा हे २४/७ बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली असलेले भारतातील पहिले १००% सौरऊर्जेवर चालणारे शहर म्हणून अधिकृतपणे प्रमाणित केले.
🔵 संयुक्त राष्ट्रांच्या भ्रष्टाचारविरोधी कराराच्या ११ व्या पक्षांची परिषद नुकतीच कोणत्या देशात पार पडली ? ➠ कतार 🔵 कोणत्या आयआयटीने अलीकडेच 'इला' नावाचा एआय एजंट विकसित केला आहे ? ➠ आयआयटी दिल्ली 🔵 आकाश नेक्स्ट जनरेशन (आकाश-एनजी) क्षेपणास्त्र प्रणालीची नुकतीच यशस्वी चाचणी कुठे करण्यात आली ? ➠ चांदीपूर 🔵 मनोहर लाल शर्मा यांचे नुकतेच निधन झाले. ते कोण होते? ➠ वकील
▶️ स्पष्टीकरण :- कोळसा खाण वाटप घोटाळ्यासह अनेक जनहित याचिका दाखल करणारे वकील मनोहर लाल शर्मा यांचे निधन झाले आहे.
🔵 शून्य कचरा मॉडेलवर आधारित भारतातील पहिले अत्याधुनिक ई-कचरा पार्क अलीकडेच कुठे स्थापन होत आहे? ➠ दिल्ली
▶️ स्पष्टीकरण :- दिल्लीतील होलांबी कलान येथे शून्य कचरा मॉडेलवर आधारित भारतातील पहिले अत्याधुनिक ई-कचरा पार्क स्थापन केले जात आहे. ▶️ ई-कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन करणे आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ▶️ ते सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलवर आधारित असेल आणि दरवर्षी ५१,००० टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता असेल.
🔵 कोणत्या अंतराळ संस्थेने अलिकडेच चर्चेत आलेले मंगळ वातावरण आणि अस्थिर उत्क्रांती (MAVEN) मोहीम सुरू केली ? ➠ नासा 🔵 भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार, विज्ञानरत्न, कोणाला अलीकडेच प्रदान करण्यात आला ? ➠ जयंत विष्णू नारळीकर
▶️ स्पष्टीकरण : भारत सरकारच्या वतीने विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्ट योगदानासाठी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 चे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 23 डिसेंबर 2025 रोजी वितरण करण्यात आले. ▶️ प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ कै. प्रा. जयंत विष्णू नारळीकर यांना ‘विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. तसेच अन्य दोन श्रेणीमध्य महाराष्ट्रातील 6 शास्त्रज्ञ आणि संशोधकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ▶️ राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि संशोधकांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रातल्या उल्लेखनीय  योगदानासाठी, विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान टीम, या चार श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. ▶️ स्व. नारळीकर यांनी ‘होयल-नारळीकर सिद्धांत’ विकसित करून गुरुत्वाकर्षण आणि द्रव्य निर्मितीचे एकत्रीकरण करणारा स्थिर अवस्था ब्रह्मांडाचा आराखडा मांडला होता. तसेच, ‘क्वासी-स्टेडी स्टेट कॉस्मॉलॉजी’ मॉडेलद्वारे कॉस्मिक बॅकग्राउंड रेडिएशन आणि दीर्घिकांच्या निर्मितीचे स्पष्टीकरण दिले होते. ▶️ अरोमा मिशन टीमला सुगंधी पिकांच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवल्याबद्दल  विज्ञान टीम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
✍️ संकलन: सागर चिखले © ChaluGhadamodiMPSC #CurrentAffairs #OneLiner —————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ——————————————
Показать все...
16🔥 2🎉 2
Фото недоступноПоказать в Telegram
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
Показать все...
🍀 चिखलदरा 🍀
🌸 तोरणमाळ 🌸
🍀 आंबोली 🍀
🌼 गडचिरोली 🌼
Фото недоступноПоказать в Telegram
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले 🛬 पहिले विमान बंगळुरूहून, 🛫पहिले प्रस्थान हैदराबादलापहिल्याच दिवशी विमानतळावरून ४८ विमानांची वाहतूक झाली असून, सुमारे ४ हजार जणांनी प्रवास केला. #CurrentAffairs —————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ——————————————
Показать все...
6
Фото недоступноПоказать в Telegram
के- ४ क्षेपणास्त्र - चाचणी यशस्वी.. 👉 के- ४ हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे.. 👉 आण्विक पाणबुडीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.. 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Показать все...
3👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
OMR MPSC मधील पाचवा पर्याय चे उत्तर देणे बंधनकारक राहील.. 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
Показать все...
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ अनुक्रमाणिका
Показать все...
Uccha Nyayalaya Bharati Pariksha(K'Sagar).pdf6.67 MB
Фото недоступноПоказать в Telegram
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ लेखक के सागर 2020, 2023 व 2025 प्रश्नपत्रिका उत्तरांसह... https://ksagar.com/product/uccha-nyayalaya-lipik-clerk-bharti/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 for Online Purchase www.Ksagar.com www.ksagaronline.com
Показать все...
2
💥💥 आनंदाची बातमी आहे 💥💥 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes✏️ 🚨 सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🚩 🔥🔥 👇👇 ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 10 मिनिट लिंक उपलब्ध असेल. ✅
Показать все...
1