Mission Police bharti ™
Открыть в Telegram
1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.
Больше2025 год в цифрах

293 609
Подписчики
+20924 часа
+877 дней
+49130 день
Архив постов
Repost from Mission Police bharti ™
लक्ष्य अकॅडेमी,सोलापूर टेस्ट no. 1.pdf
लक्ष्य अकॅडेमी,सोलापूर टेस्ट no. 6 .pdf
एकूण गुण 100
एकूण वेळ 90 मिनिट
प्रश्नपत्रिका शक्य असेल तर Time लावून सोडवा..
https://t.me/missionpolice2021
OMR शीट वर दिलेली आहे... तरी सर्वांनी शक्य असेल तर प्रिंट काढूनच सोडवा...
16 dec online.pdf8.87 KB
❤ 116
Показать все...
❤ 50
रात्री 10 पर्यंत टेस्ट सोडवून आपले मार्क @nikhiltile इथे सेंड करा आणि विशेष म्हणजे OMR वर सोडवली असेल तर त्याच फोटो पण पाठवा
❤ 35
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्रातील गोरगरीब व कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन उपक्रम
रोज एका प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण 🔥🔥
9 : 00 वाजता येतोय🔥🔥🔥
नागपूर शहर 2024 मराठी बुद्धिमत्ता 🔥🔥🙏🙏
❤ 84
भरपूर विद्यार्थी विचारत आहेत की प्रथम या विभक्तीला उपपदार्थ नाहीत हे चुकीच असून
याचे उत्तर द्वितीय आहे
❤ 89
लक्ष्य अकॅडेमी,सोलापूर टेस्ट no. 1.pdf
लक्ष्य अकॅडेमी,सोलापूर टेस्ट no. 6 .pdf
एकूण गुण 100
एकूण वेळ 90 मिनिट
प्रश्नपत्रिका शक्य असेल तर Time लावून सोडवा..
https://t.me/missionpolice2021
OMR शीट वर दिलेली आहे... तरी सर्वांनी शक्य असेल तर प्रिंट काढूनच सोडवा...
16 dec online.pdf8.87 KB
❤ 84
विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला एक खास नवीन टेस्ट देत आहे नक्की सोडवा
खास तुमच्यासाठी बनवलेली आहे 🔥🔥
90+ नक्की पाहिजेत
या पेपरमध्ये जे प्रश्न आहेत ते नक्कीच येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि विशेष करून असे प्रश्न घेतले आहेत जे पोलीस भरतीला येणारच...
सर्वांनी वर दिलेली ओ एम आर शीट डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि त्याच्यावर शक्य असेल तर सोडवा तुमचे मार्क मला खाली या ठिकाणी नक्की सांगा...
आणि टेस्ट तुम्हाला कशी वाटली ते देखील मला नक्की सांगा...
@nikhiltile
❤ 65
Repost from Mission Police bharti ™
पोलीस भरती पेपर सोडवण्यासाठी 100 प्रश्नांची OMR शीट ची PDF High Quality मध्ये दिलेली आहे... डाउनलोड करून याचे 5-10 Print काढून घ्या 🔥
Y-3109-Answer key.pdf1.36 KB
❤ 38
Фото недоступноПоказать в Telegram
आज पासून रात्री 9:00 वाजता रोज एक प्रश्नपत्रिका घेणार आहे 🔥🔥🔥
आजचा पेपर नागपूर जिल्हा
पेपर घ्यायचा असेल तर नक्की लाईक करा
❤ 547
✨ अभ्यासाची ज्योत ✨
उठ मुलांनो, वेळ नको घालवू आता,
परीक्षेचा क्षण आला, घे हाती पोथी, वह्या.
दूर सारून आळस, मन कर एकाग्र,
हेच क्षण घडवतील तुझे सुंदर जग.
❤ 457
आजचा पेपर चा टॉपर 86 आहे... खूप जणांनी चांगल्या ओरतीक्रिया दिल्या टेस्ट बद्दल पण टेस्ट ला जर 75 चा आसपास स्कोर आला तरी तो बेस्ट आहे असे समजा...
सिरियस होऊन टेस्ट टाइम लाऊन आणि OMR वर सोडवा म्हणजे टेस्ट ला real feel येत टाईमपास म्हणून सोडवल्यावर टेस्ट ला किती पण मार्क पडले तरी त्याच काही उपयोग नाही
❤ 177
अशीच एक टेस्ट तुम्हाला सोमवारी सोडवायला देईल सर्वांनी तयार रहा...
सोमवार चा पेपर Easy असेल परंतु Time खाऊ असेल.. ज्याला मॅनेजमेंट जमलं to तिथे king असणार...
करा अभ्यास मग सोमवारी टेस्ट संध्याकाळी 7 ला देईल 🔥
❤ 142
Фото недоступноПоказать в Telegram
N-10 Pre workout Available. झालं आहे.. वर्कआउट साठी जबरदस्त फायदा असणारा हा प्री वर्कआउट पाहिजे असेल तर 8261081110 या नंबर ला WhatsApp मेसेज करा.. तुम्हाला ५-६ दिवसात ऑर्डर भेटून जाई.
👇👇 व्हाट्सअप मेसेज लिंक 👇👇
https://wa.me/message/XV4XHMOQWSHOK1
Price - 1700 ₹
फायदे :-
1. रनिंग करताना जास्त दम लागणार नाही.
2. वर्कआउट मध्ये तुम्हाला उत्साह राहील एनर्जी टिकून राहील.
3. workout चांगला होईल त्यामुळे तुमच्यामध्ये स्कोर मध्ये नक्कीच फरक पडेल.
4. दम खूप कमी लागतो पहिल्या दिवसापासूनच फरक दिसतो
5. कोणतेही साईड इफेक्ट नाही मुली सुद्धा घेऊ शकतात आतापर्यंत गेल्यावर्षी भरपूर मुलांनी घेतला आहे आणि पोलीस भरतीला घेतला तरी सुद्धा काहीही अडचण येणार नाही.
पाहिजे असेल तर संपर्क - 8261081110
कृपया only :- व्हाट्सअप ला मेसेज करा कॉल करू नका... प्रत्येकाला 4 दिवसात मिळेल जर गावामध्ये पाहिजे असेल तर 5-6 दिवस लागतात 👍
❤ 87
2 मिनिट मध्ये Answer key देईल सर्वांनी चेक करा किती पडतात...
❤ 43
