ru
Feedback
Mission Police bharti ™

Mission Police bharti ™

Открыть в Telegram

1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
293 683
Подписчики
+7124 часа
+4057 дней
+56830 день
Архив постов
पोलीस भरती पेपर सोडवण्यासाठी 100 प्रश्नांची OMR शीट ची PDF High Quality मध्ये दिलेली आहे... डाउनलोड करून याचे 5-10 Print काढून घ्या 🔥
Показать все...
Y-3109-Answer key.pdf1.36 KB
128
प्राश्पत्रिका बनवण्याचे काम सुरू आहे लवकरच रोज एक पेपर अपलोड करेन
Показать все...
125
मित्रांनो आपण रोज एक प्रश्नपत्रिका मोफत मध्ये टाकणार आहोत.. त्यात तुम्हाला सर्व महत्वाचे प्रश्न मिळतील ते प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पोलीस भरती प्रमाणे आपण OMR शीट खाली देत आहे ती डाउनलोड करून त्याचे कलर प्रिंट काढून घ्या त्यावर सर्व जण वेळ लाऊन त्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवा...
Показать все...
139
मराठी व्याकरणावरील जबरदस्त टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा.. टॉपिक :- MIX एकूण गुण - 15 | टार्गेट - 15 😍 👇👇 मराठी ग्रामर टेस्ट नंबर 34 लिंक  👇👇 https://policebhartitest.com/marathi-granmar-test-no-34/ OUT ऑफ out mark कोण कोण घेत बघूया 😍😍😍 🔥🔥🔥
Показать все...
115
उठा जागे व्हा संघर्ष करा
Показать все...
426
🔰 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ▪ मूलभूत हक्क : अमेरिका ▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका ▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका ▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड ▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड ▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड ▪ संघराज्य पद्धत : कॅनडा ▪ शेष अधिकार : कॅनडा' ▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड ▪ कायदा निर्मिती : इंग्लंड ▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड ▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया https://t.me/missionpolice2021
Показать все...
280
मराठी स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा. एकूण गुण - 15 | Target - 10 विषय - मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 559 👇👇 टेस्ट  लिंक 👇👇 https://policebhartitest.com/marathi-grammar-test-no-560/ 👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇 https://t.me/missionpolice2021 All the very best 👍♥️
Показать все...
106
बरोबर 10:40 वाजता सर्व जण खाली दिलेल्या App वर live या फ्री Maths क्लास सुरु होणार आहे.. आज नवीन टॉपिक शिकवणार आहे एकदम बेसिक पासून कोणी मिस नका करू... App मध्ये Free class कसा बघायचा?? 1. App डाउनलोड करा. 2. App ओपन केल्यानंतर Paid Course नावाचा फोल्डर दिसेल तो ओपन करून घ्या.. 3. तिथे अश्वत्थ नावाची Batch दिसेल त्याला क्लिक करा. 4. अश्वत्थ batch मध्ये Live चा option दिसेल. त्याला क्लिक करा.. तिथे जेव्हा पण आपला लाईव्ह क्लास सुरू असेल तेव्हा तुम्ही watch या बटन वर क्लिक करून तुम्ही class बघू शकता.. 🔥🔥 👇👇App डाउनलोड लिंक 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app
Показать все...
67
GK + मराठी स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा. एकूण गुण - 20 | Target - 15 विषय - Gk + मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 558 👇👇 टेस्ट  लिंक 👇👇 https://policebhartitest.com/police-bharti-practice-test-no-558/ 👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇 https://t.me/missionpolice2021 All the very best 👍♥️
Показать все...
65
Test Series टोटल फ्री मध्ये अपलोड करेन रोज एक पेपर मिळेल 😍🔥🔥 With स्पष्टीकरण
Показать все...
253
वूमेन्स वर्ल्ड कप - 2025 विजेता - भारत Player of the Final match - शेफाली वर्मा Player of the Series - दीप्ती शर्मा भारताची कर्णधार - हरामनप्रीत कौर उपविजेता - दक्षिण आफ्रिका भारत पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनलाय 😍🔥
Показать все...
328
Фото недоступноПоказать в Telegram
प्रतिका रावल 🔥😍 चांगला खेल खेळून आपल्या टीम ला सेमिफायनल पर्यंत घेऊन गेला पण शेवटी पायला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिला ही फायनल खेळता आली नाही पण तिचा जागी आलेली शेफाली वर्मा ने तिची जागा घेऊन तीच स्वप्न आज पुर्ण केल.. Congratulations Team India ❤️🔥
Показать все...
346
Фото недоступноПоказать в Telegram
148
जर भारतीय महिलांनी सध्या सुरु असलेला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला तर उद्या आपल्या अश्वत्थ बॅच वर जबरदस्त धमाका ऑफर ठेवणार 🔥😍😍😍😍😍😍😍😍
Показать все...
228
फ्री टेस्ट देत आहे सर्वांनी नक्की सोडवा... विषय - सामान्य ज्ञान एकूण गुण - 25 | Target - 20 गुण टेस्टसाठी खाली लिंक दिली आहे त्याला क्लिक करून सोडवा.. 👇👇GK टेस्ट लिंक 👇👇 https://policebhartitest.com/police-bharti-gk-practice-test/ अशाच टेस्ट रोज फ्री मध्ये सोडण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा... https://t.me/missionpolice2021
Показать все...
108
मित्रांनो उद्या पासून रेग्युलर क्लास सुरू होणार आहेत... ज्यांना रेग्युलर ऑनलाइन क्लास करायचा आहे.. त्यांनी लगेच ही बॅच घेऊन टाका अजूनही एक दिवस ऑफर ठेवली आहे... यानंतर ही बॅच 500 ₹ ला मिळेल.. ज्यांना ही बॅच घ्यायची आहे त्यांनी लगेच खाली दिलेले आपले ऍप डाउनलोड करा आणि तिथे अश्वत्थ बॅच जॉइन करा. Https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app
Показать все...
72
Фото недоступноПоказать в Telegram
35
मित्रांनो खूप मला कॉल येत आहे तर डबल फॉर्म चालेल का? तर मित्रांनो डबल फॉर्म चा विचार सुद्धा करू नका तर, एकच फॉर्म भरा विचार करून भरा आणि एकदा फॉर्म भरला की त्याचा परत विचार करू नका एवढेच तुम्हाला सांगेल डबल फंक्शन आधी लागू नका आहे हा चान्स घालून बसाल...
Показать все...
153
GK + मराठी स्पेशल टेस्ट आहे. सर्वांनी नक्की सोडवा. एकूण गुण -25 | Target - 15 विषय - Gk + मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट no. 539 👇👇 टेस्ट  लिंक 👇👇 https://policebhartitest.com/police-bharti-practice-tast-no-539/ 👇 Join टेलिग्राम चॅनल link 👇 https://t.me/missionpolice2021 All the very best 👍♥️
Показать все...
96
सूर्यकांत शर्मा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत?Anonymous voting
  • 51 वे
  • 52 वे
  • 53 वे
  • 50 वे
0 votes
141