Mission Police bharti ™
Открыть в Telegram
1-"telegram वरील फक्त पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील 1 नंबर चॅनेल " ऑनलाईन क्लास साठी app 👇App डाउनलोड link 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.laksh.academy.app Youtube - https://youtube.com/user/niks12374 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल.
Больше2025 год в цифрах

293 634
Подписчики
+14624 часа
+2597 дней
+58130 день
Архив постов
Ground मध्ये ही चूक करू नका खूप महागात पडेल...
व्हिडिओ सर्वांनी बघून घ्या
https://youtube.com/shorts/pHCusPGYmgk?si=ATFWQRnp0w-AlOho
❤ 47
मित्रांनो उद्याचा टारगेट सर्वांना दिला आहे 100% सर्वांनी हा टारगेट पूर्ण करा
❤ 82
Фото недоступноПоказать в Telegram
लाईव्ह सुरू झाला रे🔥🔥🔥
पोलीस भरती करत असाल तर नक्की रोज लाईव्ह येत चला
👇👇👇लिंक 👇👇👇
https://youtube.com/live/gLO90s4EmzE?feature=share
❤ 61
Фото недоступноПоказать в Telegram
बरोबर नऊ वाजता सुरू करतो 🔥🔥🔥
👇👇👇लिंक 👇👇👇
https://youtube.com/live/gLO90s4EmzE?feature=share
लिंक शेअर करा व नक्की लाईव्ह या
❤ 47
Фото недоступноПоказать в Telegram
आजचा पेपर मीरा- भाईंदर 2024 घेतलेला आहे प्रथम मराठी व नंतर बुद्धिमत्ता घेणार आहे
सर्वांनी नऊ वाजता लाईव्ह या
👇👇लिंक 👇👇
साडेआठ वाजता देतो 🔥🔥🔥
❤ 26
इम्पॉर्टन्ट नोट
N10 pre Workout हे तुम्हाला खाली ट्रॅव्हल्स पॉईंट वाढदिवसाच्या एका दिवसात येईल.
आणि इतर तालुक्याचा ठिकाणी 5 ते 7 दिवसात येईल.. कोणत्याही इतर गावामध्ये 8 ते 10 दिवसात तुम्हाला पोस्टाने येईल
👇 ट्रॅव्हल्स पॉईंट लिंक 👇
https://t.me/missionpolice2021/66795
❤ 56
Фото недоступноПоказать в Telegram
N-10 प्रेम Workout ऑर्डर कसे करायचे?
1. 8261081110 व्हाट्सअप ला हाय असा मेसेज करा.
2. मेसेज केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक एक रिप्लाय येईल.
3. त्यानुसार तुमची माहिती भरून पाठवा.
4. तुमचा संपूर्ण नाव मोबाईल नंबर पिन कोड व्यवस्थित पाठवा.
5. स्पीड पोस्ट ने तुम्हाला पाच ते सात दिवसांमध्ये प्रॉडक्ट मिळून जाईल.
Price - 1- 1700, 2-3200, 3-4500
ऑर्डर लगेच करा ग्राउंड 45 + 100% 😍😍
व्हाट्सअप मेसेज लिंक
https://wa.me/message/XV4XHMOQWSHOK1
❤ 69
मित्रांनो आजचा Youtube चा क्लास हा ठीक 3:30 वाजता होईल..
सर्वांनी नक्की हजार रहा..
आज अतिशय महत्वाचे टॉपिक cover करणार आहे ते म्हणजे BODMAD
खूप हुशार मुले सुद्धा या मध्ये चुकतात.. नक्की Live या...
👇👇👇 व्हिडीओ लिंक 👇👇👇
https://youtube.com/live/9awkpdmhl0Q?feature=share
❤ 47
विचार करायला लावणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे फॉर्म कुठे भरू..
तर लक्षात घ्या फॉर्म कुठे पण भर तुम्हाला कुठे जरी गेल तरी ग्राउंड आणि लेखील मार्क घ्यायचेच आहेत.. दुसरा तुमचाकडे ऑप्शन नाही. त्यामुळे सर्वांनी फिक्स लक्षात घ्या..
फॉर्म भरण्यात विचार करण्यात वेळ घालवू नका फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. वेळ तर कमी आहे त्यात overthinking करून टाइम वाया घालवू नका
❤ 191
100 मार्कांची टेस्ट रोज देणार आहे. पण त्यामध्ये जे चालू घडामोडी आहेत ते कोणी सोडवू नका ते जुने आहेत..
आपल्याकडे एकूण 60 Quality प्रश्नपत्रिका संच आहेत.. ते तुम्हाला रोज आपल्या टेलिग्राम चॅनल वर टाकून देईल सर्वांनी सोडवा..
❤ 227
Показать все...
❤ 36
