🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯
Открыть в Telegram
लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न "लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू " प्रा. बळीराम हावळे सर Join @SpardhaParikshaKranti
Больше2025 год в цифрах

45 862
Подписчики
Нет данных24 часа
-767 дней
-42430 день
Архив постов
Repost from TgId: 1573302270
Фото недоступноПоказать в Telegram
⭕️ पोलीस जालना 156
📱 https://t.me/Faktkhaki
Repost from TgId: 1573302270
Фото недоступноПоказать в Telegram
🤩 नांदेड जिल्हा पोलीस
📱 https://t.me/Ganitonline
Join :- @Faktkhaki
Repost from TgId: 1573302270
🎺 पोलीस भरती जागा 🎺
https://t.me/Faktkhaki
✅नागपुर ग्रामीण – 272 जागा
✅नांदेड़ – 199 जागा
✅छत्रपती संभाजीनगर – 150 जागा
✅नागपुर शहर – 637 जागा
✅कोल्हापूर पोलीस = 80 जागा
✅लातूर पोलिस - 46
✅यवतमाळ - 161
✅ सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस -78
✅सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस चालक - 10
✅ हिंगोली - 37
✅पुणे लोहमार्ग पोलीस - 54
✅यवतमाळ पोलीस - 161
✅ परभणी पोलीस - 97
📱 जॉइन करा.
https://t.me/Ganitonline
❤ 5
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
♦️Justice सूर्यकांत : देशाचे ५३वे मुख्य न्यायाधीश (CJI)
👉 पदग्रहण दिनांक: २४ नोव्हेंबर २०२५
👉 कार्यकाळ: ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत
👉 सध्याचे CJI बी. आर. गवई — ते २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त होतील.
👉जस्टिस सूर्यकांत सध्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश आहेत.
👉त्यांचा जन्म हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यातील पेटवाड गावात झाला आहे.
⚖️ न्यायिक कारकीर्द :-
👉 १९८५: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात वकिलीला प्रारंभ.
👉 २०००: हरियाणातील सर्वात तरुण ऍडव्होकेट जनरल म्हणून नियुक्ती.
👉 २००४: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती.
👉 २०१८: हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले.
जॉईन:@spardhaparikshakranti
❤ 5
Repost from TgId: 1573302270
Фото недоступноПоказать в Telegram
📌 पुणे शहर पोलीस...
पोलीस भरती प्रक्रिया राबवणे बाबत मैदान उपलब्ध करणे बाबत पोलिस भरती 2024–2025
𝐉𝐨𝐢𝐧 @Faktkhaki
❤ 2
Repost from TgId: 1461502601
♦️तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जॉईन:@MhTalathi
❤ 12
Repost from TgId: 1573302270
Фото недоступноПоказать в Telegram
♦️हिंगोली जिल्हा पोलीस...
👉दलाच्या आस्थापनेवरील रिक्त पदे दर्शवणारा तक्ता
Join :- @Faktkhaki
❤ 5
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
♦️ वनक्षेत्रात भारत जागतिक स्तरावर नवव्या स्थानावर.
👉वार्षिक वन वाढीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम.
जॉईन:@spardhaparikshakranti
Repost from TgId: 1573302270
Фото недоступноПоказать в Telegram
नीरज चोप्राला भारतीय लष्करात मानद लेफ्टनंट कर्नल पदवी प्रदान.
◾️ सन्मान सोहळा दिल्लीमध्ये राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला.
◾️ पदोन्नती 16 एप्रिल 2025 पासून लागू.
◾️ नीरज आधी नाईब सूबेदार → सुबेदार → सुबेदार मेजर पदांवर कार्यरत होता.
◾️ दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता म्हणून त्याच्या योगदानाचा गौरव.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/FaktKhaki
❤ 5👍 1
Repost from गणित & बुद्धीमत्ता कट्टा
Фото недоступноПоказать в Telegram
♦️आचार संहिता नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात?
❤ 5
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
♦️जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय ! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान..
❤ 1
Repost from TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
Фото недоступноПоказать в Telegram
◾️शिक्षकांसाठी दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण बंधनकारक..
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️पुढील काही दिवसात येणाऱ्या काही जाहिराती:
- नगर पंचायत/नगर परिषद गट क आणि ड (TCS)
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (IBPS)
- वखार महामंडळ (IBPS)
- GMC नाशिक (IBPS)
- अमरावती मनपा (IBPS)
- छत्रपती संभाजीनगर मनपा (IBPS)
- रेशीम संचालनालय
- कृषी विद्यापीठ (TCS)
- तलाठी (TCS)
- खादी व ग्रामोद्योग महामंडळ
- सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी (SID)
- इतर सर्व GMC व मनपा
- बहुजन कल्याण विभाग
- मृदा व जलसंधारण विभाग
- नाशिक मनपा (TCS)
👉याशिवाय, काही अनपेक्षित जाहिरातीदेखील प्रसिद्ध होऊ शकतात
जॉईन:@spardhaparikshakranti
❤ 1
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️RRB NTPC 2025 जाहिरात प्रसिद्ध
👉एकूण 8850 जागा🔥🔥
👉अर्ज कालावधी - 21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2025
👉अर्ज करण्याची लिंक
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
🌐@SpardhaParikshaKranti
Final-CEN-06-2025-21-10-2025-Publish_1.pdf49.52 MB
❤ 3
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
♦️महावितरण नवीन जाहिरात..
Advt No 08_2025 (1) (2)_2025101609493723.pdf1.15 MB
JalgaondccAdvt (1).pdf3.69 MB
❤ 2
Repost from TgId: 1573302270
MPSC वेळापत्रक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Time table 2026.pdf2.55 MB
❤ 2
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
♦️RRB NTPC 2025 जाहिरात प्रसिद्ध..
👉 एकूण 8850 जागा..🔥🔥
Join :- @Ganitonline
❤ 1
प्र. ) DOTS हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे
❤ 1
पोलिओ
एड्स
कावीळ
क्षय
महत्त्वाचे imp प्रश्नांसाठी click करा
Repost from 🎯 स्पर्धा परीक्षा क्रांती® 🎯
Фото недоступноПоказать в Telegram
जाहिरात क्रमांक ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ -शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join https://t.me/SpardhaParikshaKranti
❤ 2👍 1
Repost from गणित & बुद्धीमत्ता कट्टा
#Update
◾️अन्न व औषध प्रशासन विभाग निकाल.
📱 https://t.me/Ganitonline
20251010395535118.pdf3.82 MB
❤ 1
