ru
Feedback
🚨 गणित मंच ™🚨

🚨 गणित मंच ™🚨

Открыть в Telegram

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 👉 संपर्क @GaneshDSangale Visit 👉 Www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
174 255
Подписчики
+3724 часа
+3107 дней
+1 57430 день
Архив постов
अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडिचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्षे आहे. अंकिताच्या भावाचे दोन वर्षानंतरचे वय किती असेल?Anonymous voting
  • 10 वर्षे
  • 14 वर्षे
  • 12 वर्षे
  • 16 वर्षे
0 votes
18🙏 9 5👍 1😍 1
बसथांब्यावरून पुण्याला जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस दर तीस मिनिटांनी सुटते. नेटवर शोध घेऊन नितूला समजले की बस बारा मिनिटांपूर्वीच निघाली आहे आणि पुढची बस सकाळी 7.35 ला सुटणार आहे. नितूला नेटवरून जेव्हा माहिती मिळाली ती सकाळची वेळ निवडा.Anonymous voting
  • 6.53
  • 7.12
  • 7.17
  • 6.48
0 votes
🙏 13 10 4👍 3
Фото недоступноПоказать в Telegram
. 🚨 अंकगणित स्पेशल बॅच 🚨 ❗️ पोलीस भरती , तलाठी , MPSC गट ब ब क, TET इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.❗️ 📱 App Link : ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.cwdpst.jtejuu 📱 Youtube link ⤵️ https://youtube.com/@thetechniqueacademy?si=9dswiVbxuZfeWY3a 📱 Instagram link ⤵️ https://www.instagram.com/the_technique_academy_pune?igsh=bzhhd2dleTJ1ZnZy .Thank You🙏 👉 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.
Показать все...
8👍 3 2
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांची MPSC सोबत बैठक विषय - MPSC द्वारे घेण्यात आलेल्या गट क (2023) जाहिरातीमधील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत व प्रतिक्षा यादी प्रसिदध करण्याबाबत चर्चा करणे 🌐 जॉईन @MPSC_Updates
Показать все...
12🙏 5👌 3
🔥🔥 नगरपरिषद जाहिरात अंतिम टप्प्यात आहे ... अधिकृत घोषणा लवकरच ... 🔥🔥
Показать все...
🙏 31 8🥴 7👍 6🎉 3
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) गट-अ संवर्गाची सविस्तर जाहिरात 2025-26 अर्ज सादर करण्याची लिंक लवकरच उपलब्ध होईल 👍 📱 जॉइन करा https://t.me/Ganitmanch
Показать все...
_20_12_2025_18_53_51_GROUP_A_Detail_Advertisement_HEALTH_CADRE.pdf9.56 MB
8🙏 2😍 2
🍭नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) गट-ब संवर्गाची सविस्तर जाहिरात 2025-26 अर्ज सादर करण्याची लिंक लवकरच उपलब्ध होईल 👍 📱 जॉइन करा https://t.me/Ganitmanch
Показать все...
_20_12_2025_18_55_46_GROUP_B_Detail_Advertisement_Administrative.pdf7.22 MB
6👌 2
👉नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) 👉गट-क संवर्गाची सविस्तर जाहिरात 2025-26 📱 जॉइन https://t.me/Ganitmanch
Показать все...
_20_12_2025_18_57_22_GROUP_C_Detail_Advertisement_Technical_Cadre.pdf7.15 MB
4🙏 1
⛺️ स्पष्टीकरण ⬇️⬇️ https://t.me/Ganitmanch ▶️ मूळ आकारमान = 100 × 100 × 100 = 10,00000 ▶️ बदलानंतर आकारमान ⬇️ 👉= (100 + 50) × (100 + 10) × (100 − 60) 👉= 150 × 110 × 40 = 6,60,000 ➡️ मूळ = 10,00,000 ➡️ नवीन = 660, 000 ▶️ घट = 10,00,000 − 6,60,000 = 3,40,000 ➡️ घट = (3,40,000 ÷ 10,00,000) × 100 = 34%आकारमान 34% ने कमी होते ✅ ✉️ जॉइन करा @Ganitmanch
Показать все...
14👍 3💯 2🙏 1
🔴 प्रश्न क्रमांक - 2258 जर बॉक्सची लांबी 50 टक्क्यांनी वाढवली तर त्याची रुंदी ही 10 टक्क्यांनी वाढते आणि उंची 60 टक्क्यांनी नी कमी होते. तर किती टक्क्यांनी आकारमान वाढेल किंवा कमी होईल ❓Anonymous voting
  • 10 टक्के वाढ
  • 34 टक्के घट
  • 36 टक्के घट
  • 44 टक्के वाढ
0 votes
8 6🙏 4🎉 2👌 2😍 1
Фото недоступноПоказать в Telegram
🔴 हे लक्षात ठेवा बरका ‼️ 📱 https://t.me/Ganitmanch
Показать все...
👌 15 12🙏 4💯 2
Фото недоступноПоказать в Telegram
नगरपरिषद आज निकाल...
Показать все...
7👍 7🙏 2
❗️ आधुनिक भारताचा इतिहास टेस्ट सोडवा ❗️     TCS व IBPS वनरक्षक MPSC SSC ... पोलीस भरती... रेल्वे सरळसेवा परीक्षा. 💥 खूप मस्त प्रश्न आहेत.. 🤳 एकूण प्रश्न : 25 👨‍💻Passing : 13 📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा. 🆕 Www.Ganitmanch.com 📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇 https://ganitmanch.com/history-of-modern-indian-27/ https://ganitmanch.com/history-of-modern-indian-27/ 🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
Показать все...
8👍 5😍 1
01:26
Видео недоступноПоказать в Telegram
नक्की ऐका...... मी प्रत्येक वेळी सांगतो .. वेळ महत्वाची आहे बाकी काही नाही .. ❗️अभ्यास करा...कोणतीही पोस्ट घ्या पण पोस्ट घ्या❗️ 🌐 जॉईन @MPSC_Updates
Показать все...
7.10 MB
💯 90 33👌 10👍 8🙏 4
🔖 स्पष्टीकरण ⤵️⤵️⤵️ https://t.me/Ganitmanch ➡️पहिला नळ = 1 लि./मिनिट भरतो. ➡️दुसरा नळ = 2 लि./मिनिट भरतो. ➡️तिसरा नळ = 1/2 लि./मिनिट रिकामा करतो. 🔮टाकीची क्षमता = 1000 लिटर भरतो = 1 + 2 = 3 लि./मिनिट रिकामा करतो = 1/2 लि./मिनिट किंवा 0.5 पण घेऊ शकता. 3 − 1/2 = 2½ किंवा 2.5 लि./मिनिट ▶️ वेळ काढू 1000 ÷ 2.5 = 400 मिनिटे 400 मिनिटे = 6 तास 40 मिनिटे 🙆‍♀️ उत्तर : 6 तास 40 मिनिटे 🙆‍♀️ (तलाठी भरती 2019 मध्ये आलेला प्रश्न) 📱 जॉइन करा. https://t.me/Ganitmanch https://t.me/Ganitmanch
Показать все...
15 5🙏 2👌 1
🔴 प्रश्न - 2258 दोन नळ एक टाकी अनुक्रमे 1 लीटर प्रति मिनिट व 2 लीटर प्रति मिनिट दराने भरतात. एक तिसरा नळ ती टाकी 1/2 लीटर प्रति मिनिट या दराने रिकामी करतो. त्या टाकीची क्षमता 1000 लीटरची असेल, तर तीन ही नळ उघडे असल्यास ती टाकी भरायला किती वेळ लागेल ?Anonymous voting
  • 7 तास
  • 6 तास 40 मिनिटे
  • 6 तास 30 मिनिटे
  • 6 तास
0 votes
20👍 8👌 3 2🙏 2😍 2
(- 15) × (- 15) = ?Anonymous voting
  • A) 125
  • B) 225
  • C) 225
  • D) यापैकी नाही
0 votes
16👍 7🥴 4🎉 3🙏 3👌 1
8, 5, 7, 2, 3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती ?Anonymous voting
  • A) 85623
  • B) 78235
  • C) 53872
  • D) 87532
0 votes
14 6👍 4🎉 3😍 3
Фото недоступноПоказать в Telegram
✍SARTHI,BARTI,MAHAJYOTI,TARTI,ARTI ADMISSION साठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी जॉईन @combine_express
Показать все...
👍 4🙏 2 1
Фото недоступноПоказать в Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨 📚सराव पेपर नेमके कुणासाठी❓ 1) मुंबई जिल्हा पोलीस 2) मुंबई चालक पोलीस 3) मुंबई कारागृह पोलीस 4) नवी मुंबई पोलीस 5) मुंबई लोहमार्ग पोलीस वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch" 🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये 👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न 👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश 👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश 👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी 👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता. 🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁 199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना) 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 #️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
Показать все...
11👍 3👌 1