ru
Feedback
महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™

Открыть в Telegram

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल ➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स ➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका ➥दररोज सराव टेस्ट ➥अंकगणित + बुद्धिमत्ता ➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण मेहनत + सातत्य + संयम = वर्दी...🚔🚨

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
114 756
Подписчики
-124 часа
-817 дней
-7030 день
Архив постов
एका गावाची लोकसंख्या चार हजार आहे. ती दरवर्षी दहा टक्के वाढते. तर दोन वर्षानी त्या गावची लोकसंख्या किती असेल ?Anonymous voting
  • 4840
  • 5000
  • 4800
  • 4400
0 votes
खालीलपैकी कोणत्या संख्येस तीन ने निशेष भाग जातो.Anonymous voting
  • 1468
  • 1469
  • 1467
  • 1465
0 votes
एका मुद्दलावर 20% वार्षिक दराने 2 वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 48 रुपये आहे. त्यानुसार ती मुद्दल किती?Anonymous voting
  • 1000
  • 1500
  • 2000
  • 1200
0 votes
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ अनुक्रमाणिका
Показать все...
Uccha Nyayalaya Bharati Pariksha(K'Sagar).pdf6.67 MB
Фото недоступноПоказать в Telegram
उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर व छत्रपती संभाजी नगर लिपिक शिपाई व इतर पदे भरती परीक्षा मार्गदर्शक संदर्भ लेखक के सागर 2020, 2023 व 2025 प्रश्नपत्रिका उत्तरांसह... https://ksagar.com/product/uccha-nyayalaya-lipik-clerk-bharti/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 for Online Purchase www.Ksagar.com www.ksagaronline.com
Показать все...
खालील कोणती तापी ची उपनदी नाही ?Anonymous voting
  • पूर्णा
  • पांझरा
  • दुधना
  • गिरणा
0 votes
मेघदूत जलाशय कोणत्या धरणावर आहे ?Anonymous voting
  • पानशेत
  • गोसीखुर्द
  • तोतला डोह
  • भंडारदरा
0 votes
झाली ऑफर चालू...🔥🔥🔥 आता घेऊन टाका आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी वरील ॲप लगेच डाऊनलोड करून टाका.👍🚨
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🚨 फक्त 99/- रुपयांमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती अनलिमिटेड  TEST📲 ❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️ 🤡 सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✌️ 🚓 पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल 👍 🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त(Unlimited Test) 🎉 🔔जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 📱 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk 📩☎️संपर्क - 9119501377 जिल्ह्यांसाठी जिल्हा विशेष टेस्ट देखील ॲपवर उपलब्ध आहे आजच ॲप डाऊनलोड करा.
Показать все...
18 चे 18% = किती?Anonymous voting
  • 3.24
  • 2.24
  • 2.8
  • 3.4
0 votes
216:36::729:?Anonymous voting
  • 87
  • 83
  • 82
  • 81
0 votes
एका व्यक्तीला एक खड्डा खोदण्यासाठी एक दिवस लागतो तर त्याच आकाराचे 100 खड्डे खोदण्यासाठी 100 व्यक्तीना किती दिवस लागतील ?Anonymous voting
  • 1
  • 100
  • 1000
  • 10
0 votes
एका कपाटाची किंमत 1250 रु. होती. या किमतीत शेकडा 12% वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये असेल ?Anonymous voting
  • 1400 रु.
  • 1350 रु.
  • 1340 रु
  • 1300 रु
0 votes
पहाट होताच मंदार पूर्वेकडे फिरावयास बाहेर पडला. पूर्वेकडे 3 किमी चालल्यानंतर तो प्रथम डावीकडे व नंतर लगेचच उजवीकडे वळला. आणखी 2 किमी चालत गेल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला, तर मंदारचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल ?Anonymous voting
  • पूर्व
  • पश्चिम
  • दक्षिण
  • उत्तर
0 votes
महेशचा पगार अमोलपेक्षा 20% ने कमी आहे तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती % जास्त आहे ?Anonymous voting
  • 25
  • 20
  • 80
  • 10
0 votes
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. 12, 11, 13, 12, 14, 13, ...............Anonymous voting
  • 10
  • 16
  • 13
  • 15
0 votes
दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे त्या दोन संख्या पैकी एक 36 असल्यास दुसरी संख्या कोणती.Anonymous voting
  • 18
  • 21
  • 24
  • 27
0 votes
दोन संख्यांचा मसावी 15 आहे तसेच त्यांचा लसावी 90 आहे जर त्यातील एक संख्या 45असेल तर दुसरी संख्या कोणती.Anonymous voting
  • 20
  • 25
  • 35
  • 30
0 votes
51 ते 100 पर्यंतच्या संख्यात 07 हा अंक किती वेळा येतो ?Anonymous voting
  • 15
  • 25
  • 75
  • 125
0 votes
7 जुलै 1905 रोजी सिमला येथून बंगालच्या फाळणीची योजना सरकारने घोषित केली. 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी आमलात आली.
Показать все...