ru
Feedback
⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

Открыть в Telegram

😍 प्रत्येक 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 😍 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 सर्व विषयांच्या हस्तलिखित नोट्स 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ एकूण 30,000+ 𝐌𝐂𝐐 मोफत

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
40 289
Подписчики
-2024 часа
-1467 дней
-45430 день
Архив постов
विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव....Anonymous voting
  • दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक
  • गडगडासह मोठा पाउस
  • वेगवान वारे
  • थंड रात्री
0 votes
🔖राष्ट्रीय आंदोलनातील महत्वपूर्ण घटना पहिला स्वातंत्र्य उठाव - 1857 ईस्ट इंडिया कंपनीची अखेर - 1858 इंडियन कौन्सिल अॅक्ट - 1861 प्रार्थना समाजाची स्थापना - 1867 कुका चळवळ - 1872 थिओसोफिकल सोसायटी - 1875 आर्य समाज - 1875 लॉर्ड लिटन तर्फे दिल्ली दरबार - 1877 पहिला फॅक्टरी अॅक्ट - 1881 इलबर्ट बिल - 1883 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना - 1885 भारतीय विद्यापीठ कायदा - 1904 पहिला सहकार कायदा - 1904 बंगालची फाळणी - 1905 मुस्लीम लीग स्थापना - 1906 सुरत अधिवेशन (काँग्रेस फुट) - 1907 ➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/RubabVardicha https://t.me/RubabVardicha
Показать все...
⭕️⭕️ LIVE NOW ⭕️⭕️ ⭕️तलाठी फॅक्टरी by बाळासाहेब शिंदे सर चा नवीन उपक्रम ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठी वेळ कमी आहे!🚨 जर/तर , MPSC असो वा TCS ❓ Math’s कमजोर आहे? ❌ आता excuses नाही! 📊 MATH’S ची परिपूर्ण तयारी – थेट LIVE 🔥 *भीती होईल गुल, मार्क्स पडतील फुल!* ▶️वीन उपक्रम ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठी 👨‍🏫 शरद जाधव सर 👉 आज Live नाही पाहिलं ❗ उद्या पश्चात्ताप नको ! 📌म ⭕️ 🚨 तलाठी 2026 साठीhttps://www.youtube.com/live/k6wRQr92xJo?si=VNJeJ4tEFke2Sh8E
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
हॉल तिकीट आलेले आहेत.. ♦️आयोगामार्फत दिनांक 4 जानेवारी, 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🤩 पोलीस भरती पदानुसार आलेले अर्ज.. ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://whatsapp.com/channel/0029Vb60qCXInlqLwyj4eY0s
Показать все...
🔤पोलीस भरती 9000 वनलायनर प्रश्नांची सिरीज 🔤 📕 पोलीस भरती 📗TCS व IBPS 📘 सरळसेवा परीक्षा. 📚 परत म्हणू नका मी एका मार्कने राहिलो. 📌 चॅनल Subcribe केले नसेल तर लगेच करून घ्या 9000 प्रश्नांची सूचना तुम्हाला मिळत राहील. 📱 भाग - 26 ⤵️ https://youtu.be/OVL2ShUOr_k https://youtu.be/OVL2ShUOr_k 📱 भाग - 27⤵️ https://youtu.be/Xw--3Mudwg0 https://youtu.be/Xw--3Mudwg0 📱 भाग - 28⤵️ https://youtu.be/BS1IuIdauqM https://youtu.be/BS1IuIdauqM 📱 भाग - 29 ⤵️ https://youtu.be/90qZ__AUfbw https://youtu.be/90qZ__AUfbw 📱 भाग - 30 ⤵️ https://youtu.be/Hdh1-8khJ2k https://youtu.be/Hdh1-8khJ2k ✍️ अजून 3 दिवसात भाग 30 ते 35 असेच एकत्र करून पाठवण्यात येईल हे व्हिडिओ तुम्ही save करून ठेवा व जवळच्या पण मित्रांना शेअर करा.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🎯बुकर पुरस्कार 👉स्थापना वर्ष: १९६९ 👉संस्थापक: ब्रिटनची बुकर मॅककोनल 👉2023 पॉल लिंच - प्रॉफेट सॉन्ग (आयर्लंड) 👉2024 सामंथा हार्वे - ऑर्बिटल (UK) 👉2025 डेव्हिड सलॉय - फ्लेश (हंगेरी-ब्रिटन) ✍️लक्षात ठेवा vimp आहे ‼️
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार 👇 🔰2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे ❓ ✅जॉईन करा - चालू घडामोडी 2025
Показать все...
फ्रान्स
अमेरिका
ऑस्ट्रेलिया
जपान
✅योग्य उत्तर पाहा व जॉईन करा ✅
भारतातील सर्वात मोठा नागरिक स्थळ कोठे उभारण्यात आला आहे?Anonymous voting
  • कारवार
  • अर्नाकुलम
  • कोचीन
  • गोवा
0 votes
...........राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेले आहेत?Anonymous voting
  • आसाम
  • अरुणाचल प्रदेश
  • पश्चिम बंगाल
  • सिक्कीम
0 votes
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️ 🔔 Sample Copy PDF ✍️
Показать все...
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
Фото недоступноПоказать в Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨 🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥 ⚾️ Math (गणित) ✍️ 🔔 Chapter - Wise (Type Wise) 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन.. 🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण.. 🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯 🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒 🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞 🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb 🌐 YouTube चॅनल 👇👇 https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH 👨‍💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर ✉️☎️ संपर्क :- 7058244009 📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/7058244009
Показать все...
💮 BARTI, ARTI, TRTI, SARTHI 🧮 UPSC, MPSC, कम्बाईन (गट- ब व क), पोलीस/सैन्य भरती 📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे. 📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD. 🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा. 📝 वैशिष्ट्ये : 🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक. 🔸 दर रविवारी सराव चाचणी. 🔸 टेस्ट सिरीज 🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन. 🔸 वैयक्तिक समूपदेशन. 🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य. 🔸 परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी. 🔸 अधिकारी संवाद, मुलाखत तयारी, डेली डाएट प्लॅन यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र. 📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध. 🏷️ बार्टी/आर्टी/TRTI/सारथी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध ✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6 🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan 🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार 👇 🔰2028 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केली जाणार आहे ❓ ✅जॉईन करा - चालू घडामोडी 2025
Показать все...
फ्रान्स
अमेरिका
ऑस्ट्रेलिया
जपान
✅योग्य उत्तर पाहा व जॉईन करा ✅
. 🔴 भूगोल सराव टेस्ट सोडवा 🔴 📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔴 एकूण प्रश्न : 25 🔴Passing : 13 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. ⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩 🖥 Www.Ganitmanch.com 💘 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️ https://ganitmanch.com/geography-test-35/ https://ganitmanch.com/geography-test-35/ 🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Показать все...
👍 1🔥 1🙏 1
जागतिक व्यापाराचे नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था खालीलपैकी कोणती आहे ?Anonymous voting
  • IMF
  • UNSF
  • IFC
  • WTO
0 votes