⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️
Открыть в Telegram
😍 प्रत्येक 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 😍 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 सर्व विषयांच्या हस्तलिखित नोट्स 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ एकूण 30,000+ 𝐌𝐂𝐐 मोफत
Больше2025 год в цифрах

40 282
Подписчики
-1524 часа
-1417 дней
-45930 день
Архив постов
Фото недоступноПоказать в Telegram
आरोग्य विभागातील 5 हजार पदांच्या भरतीचे केवळ आश्वासनच❓
जाहिरातीअभावी सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र संताप
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
Фото недоступноПоказать в Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️
👉 Chapter - Wise (Type Wise)
👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
👨💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
निवडणूक निकाल
● भाजप - 117
● शिवसेना -53
● राष्ट्रवादी -37
● काँग्रेस -28
● शिवसेना (उध्दव ठाकरे) - 9
● राष्ट्रवादी - 7
☑️ मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा ☑️
❗️अतिशय महत्त्वाचे प्रश्न👌
🖥 एकूण प्रश्न : 20
🖥 Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-120/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-120/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
Фото недоступноПоказать в Telegram
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
🍀 चिखलदरा 🍀
🌸 तोरणमाळ 🌸
🍀 आंबोली 🍀
🌼 गडचिरोली 🌼
🔖 आजचे खूप महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🔖
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
✅ 21 डिसेंबर 2025
1) भारतातील पहिले वन विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे?
👉 गोरखपूर✅
2) 100 व्या वर्षी निधन झालेले राम सुतार कोण होते?
👉 शिल्पकार✅
3) जागतिक डोपिंग उल्लंघन निर्देशांकात भारताचे स्थान काय आहे?
👉 प्रथम✅
4) डेझर्ट सायक्लोन कपची दुसरी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाली?
👉 संयुक्त अरब अमिराती✅
5) 2025 साठी जगातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित झालेले चांगी विमानतळ कोणत्या देशात आहे?
👉 सिंगापूर✅
6) कोणत्या आखाती देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने सन्मानित केले आहे?
👉 ओमान✅
7) जेपी मॉर्गनने आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) कोणत्या शहरात स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
👉 मुंबई✅
8) राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे (NCAER) महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
👉 सुरेश गोयल✅
9) 2025 चा भारताचा सर्वोत्तम देशांतर्गत विमान वाहतूक पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
👉 एअर इंडिया✅
10) प्रादेशिक सैन्यात कमिशन मिळवणारी पहिली महिला IMA पदवीधर कोण बनली आहे?
👉 सई जाधव✅
📱 जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.
https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
Фото недоступноПоказать в Telegram
🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 2025 -26🚨
वरील घटकांसाठी उपयुक्त अशी " सराव पेपर Batch"
🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये
👼100 प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
👼शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न
👼सामान्य ज्ञान प्रश्नांचा जास्तीत - जास्त समावेश
👼चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश
👼मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर प्रश्नांची मांडणी
👼 पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
🎁टेस्ट फी ऑफर मध्ये 🎁
199 /- फक्त 79/- रुपये (पहिल्या 500 विद्यार्थ्यांना)
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377
#️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨
🔥🔝पर्यटन क्रिप्टो पेमेंट प्रणाली सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला ?Anonymous voting
- 🔝1) भूतान
- 🔝2) नेपाळ
- 🔝3) मालदीव
- 🔝4) सौदी अरेबिया
🔝🔥2030 सालच्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा भारतातील कोणत्या शहरात होणार आहेत ?Anonymous voting
- 🔝1) अहमदाबाद
- 🔝2) मुंबई
- 🔝3) नवी दिल्ली
- 🔝4) भुवनेश्वर
विकसित भारत- रोजगार हमी आणि आजीविका अभियान (ग्रामीण) विधेयक, 2025
(Viksit Bharat- Guarantee for Rozgar & Ajeevika Mission (Gramin) Bill, 2025)
❗️अभ्यासक्रम -❗️
◾️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 -
◾️GS पेपर 2- सामाजिक न्याय
- अभिजीत राठोड
विकसित_भारत_रोजगार_हमी_आणि_आजीविका_अभियान_ग्रामीण_विधेयक,_2025_1.pdf3.82 KB
👉नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
👉गट-क संवर्गाची सविस्तर जाहिरात 2025-26
📱 जॉइन https://t.me/Ganitmanch
_20_12_2025_18_57_22_GROUP_C_Detail_Advertisement_Technical_Cadre.pdf7.15 MB
_20_12_2025_18_55_46_GROUP_B_Detail_Advertisement_Administrative.pdf7.22 MB
_20_12_2025_18_53_51_GROUP_A_Detail_Advertisement_HEALTH_CADRE.pdf9.56 MB
कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?Anonymous voting
- हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगररांगा
- शंभू महादेव डोंगररांगा
- सातमाळा डोंगररांगा
- अजिंठा वेरूळ डोंगररांगा
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे.Anonymous voting
- सह्याद्री
- सातपुडा
- मेळघाट
- सातमाळ
Фото недоступноПоказать в Telegram
DHRUV64 मायक्रोप्रोसेसर - चर्चेतील मुद्दा
भारताचा पहिला स्वदेशी 64-bit Dual-core RISC-V मायक्रोप्रोसेसर
NOBLE MEGA SAMPURNA SAMANYA DNYAN
Sample Copy
Samanya Dnyan Sample PDF_compressed.pdf11.58 MB
Noble 291 Police Bharti Prashnasanch
-Sample Copy
Nomble 291 Mega Police Sanch Test Series PDF.pdf17.07 MB
Фото недоступноПоказать в Telegram
🔴के. के.भुतेकर (MPSC राज्यसेवा वर्णनात्मक क्लास-1 व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र,25 वर्षांपासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, लेखन व पुस्तक प्रकाशनात सातत्याने कार्यरत ) लिखित नोबल पब्लिकेशन्सचे
📕नोबल मेगा सामान्य ज्ञान 11 वी आवृत्ती सर्वत्र उपलब्ध
➡️MPSC राज्यसेवा आणि सयुंक्त गट ब & क-PSI/STI/ASO/Ex Insp, लिपिक इत्यादी,सरळसेवा- TCS-IBPS, आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन,पोलीस भरती,चालक पोलीस,बँडसमन,SRPF, SSC,कारागृह,आदिवासी विभाग,ZP,पुरवठा, वनरक्षक,वनसेवक, राज्य उत्पादन शुल्क ,न.परिषद, मनपा, तलाठी,रेल्वे,SSC सर्व पदांची भरती व AtoZ ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तक.
📕 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 24500 मेगा सुधारित पोलीस भरती प्रश्नसंच सर्वत्र उपलब्ध
➡️ 2021,2023 व 2024-25 ला झालेल्या मुंबईसह सर्व पोलीस शिपाई,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीस सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची अचूक स्पष्टीकरणे व चालू घडामोडी अपडेटसह.
📕 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 291 मेगा सुधारित पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच व टेस्ट सिरीज सर्वत्र उपलब्ध
➡️2024-25 ला झालेल्या मुंबईसह सर्व पोलीस शिपाई,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्याच प्रकारच्या वाढत्या काठिण्य पातळीनुसार संभाव्य टेस्ट गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह,सर्वत्र उपलब्ध.
📕सर्व परिक्षांसाठी उपयुक्त NOBLE MATHS 5वी आवृत्ती लवकरच येत आहे.
🛍 सर्व पुस्तके ऑनलाईन खरेदीसाठी सर्च करा
https://mpscbooks.in/categories/noble-publication-books
🔷संपर्क:नोबल पब्लिकेशन्स,छत्रपती संभाजीनगर 9763726312 9421662760
❗️ आधुनिक भारताचा इतिहास टेस्ट सोडवा ❗️
✅TCS व IBPS
✅ वनरक्षक
✅ MPSC
✅ SSC ...
✅ पोलीस भरती...
✅ रेल्वे
✅ सरळसेवा परीक्षा.
💥 खूप मस्त प्रश्न आहेत..
🤳 एकूण प्रश्न : 25
👨💻Passing : 13
📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
🆕 Www.Ganitmanch.com
📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇
https://ganitmanch.com/history-of-modern-indian-27/
https://ganitmanch.com/history-of-modern-indian-27/
🧑💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
