ru
Feedback
चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी 2025

Открыть в Telegram

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
346 656
Подписчики
-2024 часа
+957 дней
+1 17330 день
Архив постов
Фото недоступноПоказать в Telegram
🤩 भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारा पहिला राज्य - मध्य प्रदेश
◾️2026-27 पासून ◾️सतत चालू राहणारे (rolling) बजेट आहे. ◾️3 वर्षांचा फ्रेमवर्क - चालू वर्ष + पुढील 2 वर्षांचे अंदाजित खर्च व महसूल ◾️असे करणारे देशातील पहिले राज्य📌 ◾️उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री - जगदीश देवडा यांनी जाहीर केले ⏩ मध्यप्रदेश बद्दल माहिती ◾️राजधानी - भोपाल ◾️मुख्यमंत्री - डॉ. मोहन यादव ◾️राज्यपाल - मंगुभाई पटेल ◾️विधानसभा जागा -230 ◾️लोकसभा - 29 , राज्यसभा -11
. 🤩 न्यू बॅलन्सचा पहिला भारतीय ब्रँड अँबेसडर - जान्हवी कपूर बनल्या
◾️घोषणा - डिसेंबर 2025 ◾️न्यू बॅलन्स बद्दल माहिती ◾️स्थापना: 1906 ◾️मुख्यालय - बोस्टन, मॅसॅच्युसेट्स (USA) ◾️क्षेत्र -  स्पोर्ट्स शूज, कपडे, अथलेटिक्स इक्विपमेंट ◾️'Made in USA' शूज, आयकॉनिक 'N' लोगो
. 🤩 एशियन यूथ पॅरा गेम्स 2025
◾️भारताचा क्रमांक - 7 वा ◾️ठिकाण - दुबई (संयुक्त अरब अमिराती - UAE) ◾️आवृत्ती - 5 वी आवृत्ती ◾️35 देशांचे सुमारे 1500 खेळाडू सहभागी. ◾️पुढची आवृत्ती -कंबोडिया (2029?) ◾️कालावधी - 7 ते 14 डिसेंबर 2025 ◾️भारताची एकूण पदके - 102 (आतापर्यंत सर्वाधिक)📌 ◾️सुवर्ण 36 , रौप्य 28 , कांस्य 38 ◾️एकूण खेळाडू - 99 (61 पुरुष, 38 महिला) ◾️एकूण 8 खेळांमध्ये सहभाग ⏩ पाहिले 3 देश 1】उझबेकिस्तान - 197 पदके (99 Gold) 2】इराण - 262 पदके (76 Gold) 3】जपान - 77 पदके (40 Gold)
. 🤩 ओडिशाची पहिली महिला मुख्य सचिव -  अनु गर्ग बनल्या
◾️1991 बॅच , ओडिशा केडर IAS ◾️घोषणा - 24  डिसेंबर 2025 ◾️पदभार -  1 जानेवारी 2026 पासून ◾️त्या मनोज आहुजा यांची जागा घेणार ◾️ओडिशाच्या इतिहासातील पहिली महिला मुख्य सचिव 📌 ◾️47 व्या मुख्य सचिव ◾️2023 - ओडिशाच्या पहिल्या महिला विकास आयुक्त झाल्या
🤩 पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा शुभंकर - मोरवीर
◾️अनावरण: 23 डिसेंबर 2025 ◾️शुभनकर - मोरवीर 🦚 ◾️मोरवीर - 'मोर' (छत्तीसगढीमध्ये 'मेरा' किंवा 'हमारा') + 'वीर' (हिम्मत ) ◾️पहिली आवृत्ती 📌 ◾️दिनांक - 14 फेब्रुवारी 2026 पासून ◾️राज्य - छत्तीसगड मध्ये ◾️ठिकाण - बिलासपूर ◾️आयोजक -  क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय, SAI, IOA व छत्तीसगड सरकार ◾️उद्देश -  आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देणे
​➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Показать все...
63🫡 6🔥 4👍 1
मागील 3 महिन्यांत 20,000+ विद्यार्थ्यांचा विश्वास मिळवलेलं, आणि महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केलेलं पुस्तक – 🔥“पाटलाचा ठोकळा”🔥 ❤️येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, ➡️निकालाची खात्री देणारं एकमेव पुस्तक. ➡️फक्त एकदा फाईल उघडून पाहा, कारण पाहिल्यावरच कळेल हे पुस्तक का ठरतंय प्रत्येक विद्यार्थ्याची पहिली पसंती..!! 🔥
Показать все...
9🔥 4👍 2
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ 🔥 येणाऱ्या पोलीस भरती व सरळसेवा भरती मध्ये 90+ प्रश्न या पुस्तकामधून असेल 🔥 ➡️ एकदा तुम्ही Sample File नक्की बघा ऑर्डर करण्यासाठी The AK ACADEMY APP DOWNLOAD करा. 🔠🔠🔣7️⃣7️⃣0️⃣ (2 book) App Link: https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx संपर्क: 9370706679
Показать все...
Sample_File_पाटलाचा_ठोकळा_भाग_1_व_2_removed.pdf28.88 MB
5🔥 3👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
6👍 2🔥 2
Фото недоступноПоказать в Telegram
🤩 भारतात रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारा पहिला राज्य - मध्य प्रदेश
◾️2026-27 पासून ◾️सतत चालू राहणारे (rolling) बजेट आहे. ◾️3 वर्षांचा फ्रेमवर्क - चालू वर्ष + पुढील 2 वर्षांचे अंदाजित खर्च व महसूल ◾️असे करणारे देशातील पहिले राज्य📌 ◾️उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री - जगदीश देवडा यांनी जाहीर केले ⏩ मध्यप्रदेश बद्दल माहिती ◾️राजधानी - भोपाल ◾️मुख्यमंत्री - डॉ. मोहन यादव ◾️राज्यपाल - मंगुभाई पटेल ◾️विधानसभा जागा -230 ◾️लोकसभा - 29 , राज्यसभा -11
. 🤩 न्यू बॅलन्सचा पहिला भारतीय ब्रँड अँबेसडर - जान्हवी कपूर बनल्या
◾️घोषणा - डिसेंबर 2025 ◾️न्यू बॅलन्स बद्दल माहिती ◾️स्थापना: 1906 ◾️मुख्यालय - बोस्टन, मॅसॅच्युसेट्स (USA) ◾️क्षेत्र -  स्पोर्ट्स शूज, कपडे, अथलेटिक्स इक्विपमेंट ◾️'Made in USA' शूज, आयकॉनिक 'N' लोगो
. 🤩 एशियन यूथ पॅरा गेम्स 2025
◾️भारताचा क्रमांक - 7 वा ◾️ठिकाण - दुबई (संयुक्त अरब अमिराती - UAE) ◾️आवृत्ती - 5 वी आवृत्ती ◾️35 देशांचे सुमारे 1500 खेळाडू सहभागी. ◾️पुढची आवृत्ती -कंबोडिया (2029?) ◾️कालावधी - 7 ते 14 डिसेंबर 2025 ◾️भारताची एकूण पदके - 102 (आतापर्यंत सर्वाधिक)📌 ◾️सुवर्ण 36 , रौप्य 28 , कांस्य 38 ◾️एकूण खेळाडू - 99 (61 पुरुष, 38 महिला) ◾️एकूण 8 खेळांमध्ये सहभाग ⏩ पाहिले 3 देश 1】उझबेकिस्तान - 197 पदके (99 Gold) 2】इराण - 262 पदके (76 Gold) 3】जपान - 77 पदके (40 Gold)
. 🤩 ओडिशाची पहिली महिला मुख्य सचिव -  अनु गर्ग बनल्या
◾️1991 बॅच , ओडिशा केडर IAS ◾️घोषणा - 24  डिसेंबर 2025 ◾️पदभार -  1 जानेवारी 2026 पासून ◾️त्या मनोज आहुजा यांची जागा घेणार ◾️ओडिशाच्या इतिहासातील पहिली महिला मुख्य सचिव 📌 ◾️47 व्या मुख्य सचिव ◾️2023 - ओडिशाच्या पहिल्या महिला विकास आयुक्त झाल्या
🤩 पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा शुभंकर - मोरवीर
◾️अनावरण: 23 डिसेंबर 2025 ◾️शुभनकर - मोरवीर 🦚 ◾️मोरवीर - 'मोर' (छत्तीसगढीमध्ये 'मेरा' किंवा 'हमारा') + 'वीर' (हिम्मत ) ◾️पहिली आवृत्ती 📌 ◾️दिनांक - 14 फेब्रुवारी 2026 पासून ◾️राज्य - छत्तीसगड मध्ये ◾️ठिकाण - बिलासपूर ◾️आयोजक -  क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय, SAI, IOA व छत्तीसगड सरकार ◾️उद्देश -  आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देणे
​➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Показать все...
3🔥 1🫡 1
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त - पूर्व परीक्षा 2025. ● प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध. https://mpsconline.gov.in/candidate/login
Показать все...
16🫡 6🔥 5
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK
Показать все...
Mumbai High Court_Sample PDF_1.pdf9.18 MB
🫡 4 2🔥 2
Фото недоступноПоказать в Telegram
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये ◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश. ◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
Показать все...
9🫡 2🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
58🫡 15🔥 9👍 6
Фото недоступноПоказать в Telegram
#GkBooster महाराष्ट्रातील जिल्हा निर्मिती
Показать все...
73👍 9🔥 6🫡 4
Фото недоступноПоказать в Telegram
वैभव सूर्यवंशी आणि प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार
Показать все...
95🫡 21🔥 20👍 15
आजचे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न
◾️प्रश्न 1 - ग्लोबल चेस लीग विजेता संघ कोण? > उत्तर - अल्पाइन एसजी पाइपर्स
◾️प्रश्न 2 - WPL 2026 साठी दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार कोण? > उत्तर - जेमिमाह रोड्रिग्स (Jemimah Rodrigues)
◾️प्रश्न 3 - “इला” AI एजेंट कोणत्या संस्थेने विकसित केला? > उत्तर - IIT दिल्ली
◾️प्रश्न 4 -भारताचा पहिला शून्य-अपशिष्ट ई-कचरा उद्यान कुठे आहे? > उत्तर -होलंबी कलां, दिल्ली
◾️प्रश्न 5 - भारतीय तटरक्षक दलाचे पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते? > उत्तर - समुद्र प्रताप
◾️प्रश्न 6 - शाश्वत ऊर्जा धोरण कोणी सुरू केले? उत्तर - DMRC (Delhi Metro Rail Corporation)
◾️प्रश्न 7 - 15 कोटी युवा व 6 कोटी महिला कोणत्या अभियानांतर्गत जोडले गेले? >उत्तर - नशा मुक्त अभियान
◾️प्रश्न 8 - ICC महिला T20I क्रमांक-1 गोलंदाज कोण? > उत्तर - दीप्ती शर्मा
◾️प्रश्न 9 - विज्ञान रत्न 2025 मरणोत्तर कोणाला देण्यात आला? > उत्तर- प्रो. जयंत विष्णु नारळीकर
◾️प्रश्न 10 -भारत ICAO परिषदेत कोणत्या कालावधीसाठी निवडला गेला? > उत्तर - 2025–2028
Показать все...
86🫡 10🔥 8👍 7

8🔥 1🫡 1
🎮 सर्वात मोठा ठोकळापोलीस भरती - वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन 🏛 Amazon link - https://amzn.in/d/0U1wEyw
Показать все...
सर्वात_मोठा_ठोकळा_पोलीस_भरती_वर्दीचा_राजमार्ग_महाराष्ट्र_पब्लिकेशन.pdf11.84 MB
16🫡 3🔥 2
Фото недоступноПоказать в Telegram
🤩 पोलीस अधिकारी म्हणून निवडलेले विठ्ठल बडे सर, यांचा ऑल-इन-वन ठोकळा
❗️ नव्या पिढीचा नवा ठोकळा❗️
📖 वाढलेल्या स्पर्धेत हमखास यश मिळवून देणारा ✨ 🛒 वर्दीचा राजमार्ग - महाराष्ट्र पब्लिकेशन 👼 सर्वात मोठा आणि जबरदस्त ठोकळा 👼 सर्व विषय, घटक डिटेल मध्ये 👼 प्रत्येक घटकांच्या खाली वन लाइनर व PYQ प्रश्न 👼 चालू घडामोडी नोव्हेंबर 2025 पर्यंत updated 🤩वाचायला सुटसुटीत आणि लक्षात ठेवायला सोपे. 🏛 Amazon link - https://amzn.in/d/0U1wEyw ⚙️ टीप - पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाला अनुसरून 🎯 Book शॉप ला जाऊन स्वतः पहा. जबरदस्त वाटला तरच घ्या. 🤝
Показать все...
21🫡 7🔥 3👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
K-4 क्षेपणास्त्र - चाचणी यशस्वी
◾️k-4 हे पाणबुडीतून मारा करणारे अण्वस्त्र क्षेपणास्त्र आहे ◾️आण्विक पाणबुडीवरून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ◾️दिनांक - 23 डिसेंबर 2025 ◾️ही दुसरी चाचणी (पहिली चाचणी 2014) ◾️रेंज - 3500 किलोमीटर ◾️लांबी - 13 मीटर, व्यास - 1.3 मीटर, वजन -सुमारे 17-20 टन ◾️2 ते 2.5 टन वजनाचे अण्वस्त्र वाहू शकते. ◾️पूर्ण नाव - K-4 किंवा Kalam-4
Показать все...
43🫡 10👍 6🔥 4
Фото недоступноПоказать в Telegram
🤩 सुशासन दिवस -  दरवर्षी 25 डिसेंबर रोजी
◾️2025 मध्ये  त्यांची 101 वि जयंती आहे. ◾️वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वालियर (मध्य प्रदेश) ◾️तीन वेळा भारताचे पंतप्रधान ◾️23 डिसेंबर 2014 -  भारतरत्न जाहीर ◾️2014 पासून 25 डिसेंबरला सुशासन दिवस म्हणून घोषित केले. ◾️सुशासन आठवडा -  19 ते 25 डिसेंबर
. 🤩 ओमान देशाने आपली पहिली प्लास्टिक वन-रियाल बँकनोट लाँच केली
◾️11 जानेवारी 2026 पासून चलनात येईल ◾️जगातील पहिली प्लास्टिकची 1 रियालची नोट ◾️सेंट्रल बँक ऑफ ओमान (CBO) ने प्रकाशित केली ◾️त्यावर  ओमानचे बॉटनिकल गार्डन आणि सुगंधी झाड ओमानचे बंदर आहे
. 🤩 समुद्र प्रताप - पहिले स्वदेशी डिझाइन आणि निर्मितीचे प्रदूषण नियंत्रण जहाज  तटरक्षक दलाला सुपूर्द
◾️दिनांक - 23 डिसेंबर 2025 ◾️लांबी -  114.5 मीटर ◾️रुंदी - 16.5 मीटर ◾️वजन - 4170 टन ◾️वेग - 22 नॉट्सपेक्षा जास्त ◾️हे तटरक्षक दलातील सर्वात मोठे जहाज आहे. ◾️बनवले - गोवा शिपयार्ड लिमिटेड ◾️विशेष- पहिले पूर्ण स्वदेशी PCV, ICG चे सर्वात मोठे जहाज ◾️उद्देश- समुद्री प्रदूषण नियंत्रण , तेल गळती
. 🤩 वैभव सूर्यवंशीची 190 धावांची विक्रमी खेळी
◾️विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ◾️तारीख: 23 डिसेंबर 2025 ◾️विजय हजारे ट्रॉफीचा पहिला दिवस ◾️सामना - बिहार विरुद्ध अरुणाचल प्रदेश (प्लेट ग्रुप). ◾️ठिकाण: JSCA ओवल ग्राउंड, रांची (झारखंड) ◾️बिहारने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. ◾️चौकार - 16 आणि षटकार -15 ◾️बिहारसाठी विजय हजारे ट्रॉफीतील सर्वोच्च वैयक्तिक धावा. ◾️बिहारच्या संघानेही विक्रम रचला: 574/6 (50 षटकांत)
​➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Показать все...
92🔥 7🫡 6
झाली ऑफर चालू...🔥🔥🔥 आता घेऊन टाका आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी वरील ॲप लगेच डाऊनलोड करून टाका.👍🚨
Показать все...
12🫡 4🔥 2
Фото недоступноПоказать в Telegram
🚨 फक्त 99/- रुपयांमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती अनलिमिटेड  TEST 🚨 ❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅ ☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल 🎁 सराव पेपर फी - 99/- फक्त(Unlimited Test) जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील एप्लीकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk ⚙️संपर्क - 9119501377 जिल्ह्यांसाठी जिल्हा विशेष टेस्ट देखील ॲपवर उपलब्ध आहे आजच ॲप डाऊनलोड करा.
Показать все...
13🔥 2👍 1

15🫡 5🔥 4