ru
Feedback
चालू घडामोडी 2025

चालू घडामोडी 2025

Открыть в Telegram

Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
346 671
Подписчики
+2624 часа
+657 дней
+1 05030 день
Архив постов
आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये आलेले आपले प्रश्न...🔥🔥🔥
Показать все...
39👍 20🔥 10🫡 2
Фото недоступноПоказать в Telegram
🔥 विशाल काजळे सर संचलित अंजनेय अकॅडमी, पुणे. 🔴 Special Combine Fastrack batch- 2025 ‼️ बॅचची वैशिष्ट्ये :-‼️ ✍️ जून २०२४ ते सप्टेंबर २०२५ पर्यंतचे १५ महिन्यांचे व्हिडिओ लेक्चर ३० तासांमध्ये उपलब्ध. ✍️ विदाऊट फोटोसहीत शॉर्ट नोट्स. ✍️ प्रत्येक महिन्याचे २ तासाचे फास्टट्रॅक रिविजन लेक्चर 👀 Unlimited view Fee :- only 199/- 💥 संयुक्त गट ब मुख्य-2023 परीक्षेत 11 पैकी 9 प्रश्न जसाच तसे आले आहेत. ✔️संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2024 मध्ये 12 प्रश्न जशास तसे आले आहेत. ✔️ समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षेमध्ये आपल्या बॅचचे 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे आलेले आलेले आहेत.... 💥 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 पैकी 13 प्रश्न जशास तसे आपल्या बॅच मधून 👍 मार्गदर्शक : विशाल काजळे सर, शितल खिल्लारे मॅडम (PSI 2017,Tax ASST). 📱 ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=com.anjaney.academy 📱 Youtube :- https://www.youtube.com/@anjaneyacademybyvishal 📱 Telegram link :- https://t.me/anjaneyacademy11
Показать все...
19🫡 2👍 1🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
नो कॉल्स, नो ईमेल्स ऑफिस वेळानंतर: हे सगळं नाकारण्याचा हक्क असलेले विधेयक लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकात प्रत्येक कर्मचाऱ्याला कामाच्या वेळेनंतर आणि सुट्टीनंतर कामासाठीचे कॉल आणि इमेल्स वर प्रतिसाद देणे बंधनकारक नसेल सर्व नोकरदारांना बॉसच्या कटकट पासून मुक्तता देणारे हे विधेयक लवकर कायद्यांमध्ये पारीत व्हावे हीच सदिच्छा.....
Показать все...
354👍 46🔥 43🫡 43
Фото недоступноПоказать в Telegram
🚔सारथी ( चालक पोलीस भरती ) 🚔 👼वाहन चालक पदाचा संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रम 👼तांत्रिक पदाचे प्रश्न (स्पष्टीकरणासह) 👼2024 मधील वाहन चालक पदाचे सर्व पेपर्स (स्पष्टीकरणासह) ❗️ सोपी व सुटसुटीत मांडणी❗️ 📖 एकूण पाने - 300 📚 🤵 लेखक - इंद्रजित साळुंखे, विठ्ठल बडे 🎯 महाराष्ट्र पब्लिकेशन, पुणे 🤩 ⏩ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.
Показать все...
30🔥 2🫡 2
Repost from TgId: 1734093496
Technical assistance provision list 🌐 जॉईन @MPSC_Updates
Показать все...
dea16b95-d509-4406-a294-e7a4a6e4be01.pdf0.31 KB
15🔥 5👍 4🫡 2
Repost from TgId: 1734093496
Industry inspector general marit list 🌐 जॉईन @MPSC_Updates
Показать все...
2b03fa47-4175-404a-9700-485f23cb50bc.pdf2.63 MB
13🔥 6👍 2🫡 2
Repost from TgId: 1734093496
Industry inspector Provision list 🌐 जॉईन @MPSC_Updates
Показать все...
0e6a6779-e819-4def-a608-0f237be9dd47.pdf0.37 KB
Repost from TgId: 1734093496
Industry inspector Provision list 🌐 जॉईन @MPSC_Updates
Показать все...
0e6a6779-e819-4def-a608-0f237be9dd47.pdf0.37 KB
13👍 5🔥 3
Repost from TgId: 1734093496
Industry inspector Provision list 🌐 जॉईन @MPSC_Updates
Показать все...
0e6a6779-e819-4def-a608-0f237be9dd47.pdf0.37 KB
2b03fa47-4175-404a-9700-485f23cb50bc.pdf2.63 MB
dea16b95-d509-4406-a294-e7a4a6e4be01.pdf0.31 KB
Repost from TgId: 1734093496
Фото недоступноПоказать в Telegram
पदभरतीपूर्वी बिंदूनामवली अद्ययावत करण्याबाबद सूचना दिल्या आहेत. लवकरच सर्व विभागातील पदभरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. 🌐 जॉईन @MPSC_Updates
Показать все...
69🔥 42👍 31🫡 4
Фото недоступноПоказать в Telegram
♦️#Combine पूर्व पेपर पुढे ढकलला.. 👉 दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Показать все...
79👍 52🔥 33🫡 10
जा.क्र.११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ व जा.क्र.१२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ सुधारित दिनांकास म्हणजेच अनुक्रमे दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a
Показать все...
Corrigendum_change_in_date_of_Exam_Advt_No_117_2025_Gr_B_,_Advt.pdf7.24 KB
👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
✅✅
Показать все...
🔥 118👍 57 54🫡 1
Показать все...
State Board Antim Satya Sample Copy.pdf50.43 MB
26👍 13🔥 8🫡 1
Фото недоступноПоказать в Telegram
⁉️✅MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️ ---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
-------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- पुस्तकाचे वैशिष्ट्ये- •नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. •संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. •इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. •अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922
Показать все...
32🔥 3👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
❗️ महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता - मिलिंद साठे > त्यांनी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याकडून पदभार स्वीकारला > साठे हे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष (2014-2021) आहेत > साठे 1982 मध्ये बारमध्ये सामील झाले > 2005 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले
Показать все...
142🔥 42👍 41🫡 13
Фото недоступноПоказать в Telegram
GS3 अर्थव्यवस्था घटक Online Batch राज्यसेवा Descriptive 2025-26नोट्स साठी Telegram channel https://t.me/gs2025byabhijitrathod 📱 APP LINK :- https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app 🌐 YouTube link.. https://www.youtube.com/@parivartancompetitiveforum5646/featured
Показать все...
21🔥 9👍 4🫡 2
Фото недоступноПоказать в Telegram
GS3 अर्थव्यवस्था घटक Online Batch राज्यसेवा Descriptive 2025-26 नोट्स साठी Telegram channel https://t.me/gs2025byabhijitrathod 🏆 APP LINK :- https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app YouTube link.. https://www.youtube.com/@parivartancompetitiveforum5646/featured
Показать все...
राजकीय पक्ष : मान्यता व प्रकार - By Abhijit Rathod मागील 2 वर्षांपासून चर्चेत असलेला अत्यंत महत्त्वाचा विषय ! हे Notes नक्की वाचा - परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे !
Показать все...
राजकीय पक्ष मान्यता.pdf6.88 KB
32🔥 20👍 8🫡 5
Фото недоступноПоказать в Telegram
🤩 भारत लाल किल्ल्यावर 20 व्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या सत्राचे आयोजन करणार आहे.
◾️दिनांक - 8 ते 13 डिसेंबर ◾️ठिकाण -लाल किल्ला , नवी दिल्ली ◾️आवृत्ती - 20 वी ◾️सहभागी -  1000 हून अधिक प्रतिनिधी, 185+ देशांमधून. समितीत 24 देशांचे प्रतिनिधी (भारताचा समावेश) ◾️युनेस्कोच्या प्रतिनिधी यादीत सध्या भारताचे 15 घटक आहेत. ◾️कार्यक्रमाचे उद्दिष्ट -  युनेस्कोच्या आयसीएच यादीत नाव नोंदवण्यासाठी राज्य पक्षांनी सादर केलेल्या नामांकनांची तपासणी करणे
. 🤩 2024-25 मध्ये भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या 10 स्मारकांमध्ये ताजमहाल पहिल्या स्थानावर
◾️एकूण पर्यटक - 6.90लाख ◾️भारतीय पर्यटक - 6.26 लाख. ◾️परदेशी पर्यटक - 0.65 लाख. सर्वाधिक भेट दिलेली ASI स्मारके 1> ताजमहल - 6.90 लाख पर्यटक 2> कोणार्क सुर्यमंदिर -3.57 लाख पर्यटक 3> कुतुब मिनार -3.42 लाख पर्यटक
. 🤩 6 डिसेंबर 2025 ला SAARC च्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण
◾️दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना – SAARC ◾️दक्षिण आशियातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना ◾️पहिले सार्क शिखर संमेलन - 6 डिसेंबर 1985 ◾️याची संकल्पना सर्वप्रथम बांगलादेशचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान यांनी 1980 मध्ये मांडली ◾️7 संस्थापक सदस्य देश होते ◾️भारतातर्फे त्यावेळी राजीव गांधी यांनी सही केली ◾️91 वे शिखर संमेलन 2016 मध्ये इस्लामाबादला होणार होते; उरी हल्ल्यानंतर भारताने बहिष्कार टाकला ◾️त्यानंतर एकही शिखर संमेलन झाले नाही
. 🤩 भारताची राष्ट्रीय लेखा प्रणालीसाठी नवीन बेस वर्ष - 2022-23
◾️घोषणा - केंद्रीय अर्थमंत्री निरमला सीतारामन ◾️दिनांक - 3 डिसेंबर 2025 ◾️सध्याचे बेस वर्ष - 2011-2012 ◾️बेस वर्ष - राष्ट्रीय लेखा प्रणालीत GDP, GNP, NNP इत्यादी आर्थिक निर्देशांक मोजण्यासाठी
➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Показать все...
243🔥 28👍 23🫡 10