⭕️ मराठी व्याकरण ⭕️
Открыть в Telegram
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl
Больше2025 год в цифрах

127 479
Подписчики
+7024 часа
+2237 дней
+1 47230 день
Архив постов
1) 'जर तू आलास तर मी येईल.' या वाक्यातील जर-तर हे कोणत्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे?Anonymous voting
- 1) संकेत बोधक
- 2) उद्देश बोधक
- 3) कारण बोधक
- 4) स्वरूप बोधक
❤ 22👍 14✍ 3👌 3🔥 2
Фото недоступноПоказать в Telegram
🔖Ethics Online Batch
राज्यसेवा Descriptive 2025-26
नोट्स साठी Telegram channel
https://t.me/gs2025byabhijitrathod
🏆 APP LINK :-
https://play.google.com/store/apps/details?id=com.parivartan.mpsc.upsc.app
✅YouTube link..
https://youtube.com/live/FdqzEDmjpjQ?feature=share
❤ 4
📚 भारतीय नद्या ( धरणे ) सराव टेस्ट सोडवा 📚
➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️
‼️ टेस्ट क्रमांक - 31
🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔖 एकूण प्रश्न : 25
🔖 Passing : 13
⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻
🖥 Www.Ganitmanch.com
🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇
https://ganitmanch.com/indianriverstest-31/
https://ganitmanch.com/indianriverstest-31/
📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
❤ 22👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
DMER 17 संवर्गापैकी 14 संवर्गाचे निकाल लागलेले आहेत( समाजसेवा अधीक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या तीन पदांची गुणांकन यादी नंतर लागणार आहे.)...🔥 🔥
🌐 जॉईन @MPSC_Updates
❤ 11🙏 1
समीरने व्यायाम करावा.
या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कराAnonymous voting
- समीरने व्यायाम केला
- समीर व्यायाम करतो
- समीरने व्यायाम केला
- समीर व्यायाम करशील का?
❤ 35🙏 5✍ 4🔥 3👏 3👍 1
स्वतंत्र रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे यातील विद्यार्थी क्रियापदातून सूचित होणारा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहेAnonymous voting
- इच्छा
- हक्क
- कर्तव्य
- योग्यता
❤ 34👍 8🔥 3
'डोंगरावर सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला.' या वाक्यातील क्रियापद कोणते?Anonymous voting
- वारा
- सुटला
- सोसाट्याचा
- सायंकाळी
❤ 30👍 6🔥 6✍ 1
✅ वाक्यप्रचार व अर्थ ✅
◆ विटून जाणे - त्रासणे
◆ डोके सुन्न होणे - काही न सुचणे
◆ फडशा पाडणे - संपवणे
◆ गोरेमोरे होणे - लाज वाटणे
◆ आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे
◆ धिंडवडे निघणे - फजिती होणे
◆ आटापिटा करणे - खूप कष्ट करणे
◆ माया पातळ होणे - प्रेम कमी होणे
❤ 39🥰 5🔥 2
Фото недоступноПоказать в Telegram
🩸🧠 BLOOD RELATION Special Live!
🚨MPSC Combined साठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक...
🎯 आजच्या LIVE मध्ये:
✅ Blood Relation चे सर्व प्रकार.
✅ Shortcut पद्धतीने लगेच Relation ओळखणे.
✅Exam-oriented प्रश्नांची प्रॅक्टिस
✅ फॅमिली ट्री काढण्याची जलद पद्धत
😀 हा सेशन खास:
👉 MPSC Combined
👉 PSI/ASO/STI
👉 Group C
👉 पोलीस भरती.
⏰ Time: आज Live 4:00 वाजता
📱 LIVE Now..⤵️
https://www.youtube.com/live/0lf9zyDD6io?si=5PnauWHR98Zf4oi3
https://www.youtube.com/live/0lf9zyDD6io?si=5PnauWHR98Zf4oi3
📚 Don’t Miss! तुमची Reasoning मजबूत करण्याची सुवर्णसंधी ‼️
❤ 10
Фото недоступноПоказать в Telegram
यासाठी एखाद आंदोलन झाल्यास... पुन्हा कधी कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची गरज पडणार नाही... 🔥 🔥🔥
https://t.me/Ganitmanch
❤ 38🔥 19👍 7🙏 3
पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा? 'तु पटकन आठव'.Anonymous voting
- सकर्मक
- अकर्मक
- द्विकर्मक
- उभयविध
❤ 32👍 9✍ 5🔥 2
"शिक्षकांनी मुलांना शिकवावे" प्रयोग ओळखाAnonymous voting
- 1) सकर्मक भावे
- 2) अकर्मक भावे
- 3) कर्तरी
- 4) कर्मणी
❤ 34🙏 4🔥 2
📙 बुध्दीमत्ता व भूमिती PYQ Sample Book Copy
https://t.me/Ganitmanch
Reasoning & Geometry Sample Book.pdf8.32 MB
❤ 1
Фото недоступноПоказать в Telegram
🤩 पोलीस भरती बुध्दीमत्ता व भूमिती PYQ 🤩
🚨 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
📕 बुध्दीमत्ता व भूमिती ✍️
👉 Chapter - Wise (Type Wise)
👉2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या बुध्दीमत्ता व भूमिती विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔴 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚨 पोलीस भरतीसाठी हुकमी एकाच समजा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..💯
😀 😀 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...📙
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.📞
🆓 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
📱 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
👨💻🤳 संपर्क :- 7058244009
📱अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 10
. #️⃣मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा #️⃣
🎯 खूप भारी प्रश्न आहेत ..😀
✅ GMC
✅पोलीस भरती
✅ MPSC
✅ TCS व IBPS सर्व सरळसेवा परीक्षा.
✅ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
🥇 एकूण प्रश्न : 20
🥈 Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला टेस्ट सोडवल्यावर लगेच समजतील..👍
🔥दररोज टेस्ट सोडवा 2 ,3 महिन्यात तुम्हाला पैकीची पैकी मार्क घेण्याची सवय होऊन जाईल.
🏠अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.
😀 Www.SpardhaMantra.com
🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://spardhamantra.com/marathi-grammar-test-3/
https://spardhamantra.com/marathi-grammar-test-3/
✉️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 9
Фото недоступноПоказать в Telegram
◾️ DRDO Short Notification
◾️पद- वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक
Detail Add - 09 December 2025
◾️एकूण रिक्त जागा:- 764
🌐 https://t.me/Ganitmanch
❤ 16
Фото недоступноПоказать в Telegram
#Update
कृषी सेवक भरती MPSC मार्फत.
शासन विचाराधीन 🔥
🌐 जॉईन @MPSC_Updates
❤ 7
संत म्हणति, सप्त पदे, सहवासे सख्य साधुशी घडते' या ओळीतील अलंकार कोणता ?Anonymous voting
- यमक
- अनुप्रास
- श्लेष
- उपमा
❤ 35🔥 8👏 7✍ 6👍 4
