⭕️ मराठी व्याकरण ⭕️
Открыть в Telegram
☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 20 प्रश्न. ⭐ संपर्क @GaneshDSangale जॉइन लिंक https://t.me/+gQ6JUgmIwNljOTZl
Больше2025 год в цифрах

127 479
Подписчики
+7024 часа
+2237 дней
+1 47230 день
Архив постов
🔴 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔴
❤️ टेस्ट क्रमांक - 110
📌 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.
🔴 एकूण प्रश्न : 25
🔴Passing : 13
⏰⏱️ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.🤩
🖥 Www.Ganitmanch.com
🟣 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link 🤩
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-110/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-110/
🤩 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
❤ 24👍 6✍ 1
⚡️विरुद्धार्थी शब्द ⚡️
https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
● उपद्रवी x निरुपद्रवी
● कृतज्ञ x कृतघ्न
● खरेदी x विक्री
● उपयोगी x निरुपयोगी
● उत्कर्ष x अपकर्ष
● उचित x अनुचित
● नफा x तोटा
● सुशिक्षित x अशिक्षित
● सुलभ x दुर्लभ
● सदाचरण x दुराचरण
● संकुचित x व्यापक
● सुधारक x सनातनी
● सुदिन x दुर्दिन
● ऋणको x धनको
● पोक्त x अल्लड
● लायक x नालायक
● सजातीय x विजातीय
● सजीव x निर्जीव
● सगुण x निर्गुण
● साक्षर x निरक्षर
● प्रकट x अप्रकट
━━━━━━━━━━━━━━━━━━
📱जॉइन करा आपले मराठी व्याकरण व्हाट्सअप चॅनेल आणि चॅनेलची लिंक आपल्या सर्व मित्रांना पण शेअर करा
https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
━━━━━━━━━━━━━━━━━━
❤ 52👍 7👏 2
📕महिला व बालविकास संरक्षण अधिकारी जाहिरात 2025
पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी
अर्ज कालावधी - 08 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2025
https://t.me/ChaluGhadamodipoint
9601634323.pdf3.30 MB
❤ 10
आपल्या तोंडावाटे निघणा-या मुलध्वनींना काय म्हणतो?Anonymous voting
- अक्षर
- वर्ण
- व्यंजन
- स्वर
❤ 27👍 12🔥 9✍ 1
खालील पैकी शुद्ध शब्द ओळखा ?Anonymous voting
- 1) सैथिल्य
- 2) शैथिल्य
- 3) सैथील्य
- 4) शीथिल्य
❤ 26👍 9🥰 7🔥 1👏 1
Фото недоступноПоказать в Telegram
🔖 पोलीस भरती 5000+ PYQ कोर्स 🔖
🧑🎄 2014 ते 2024 अशा 10 वर्षाचे सर्व प्रश्न
🧑🎄 2025 चालू घडामोडी 500 प्रश्नांचा समावेश
🧑🎄 विषयानुसार सर्व प्रश्न दिलेले आहेत
🧑🎄 PYQ कधीही आणि कितीही वेळा सोडवता येतील
⚙️ कोर्स कालावधी फक्त 3 महिने असेल
https://play.google.com/store/apps/details?id=com.zmedkd.hkfufd
🛒 कोर्स जॉईन करण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करून ACTION KHAKI ऍप डाउनलोड करून कोर्स घेऊ शकता
❤ 7
नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्द जातीस कोणते नाव आहे ?Anonymous voting
- सर्वनाम
- विशेषण
- भाववाचक नाम
- विशेष नाम
❤ 35🔥 9👍 6🥰 5✍ 1
नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित - करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात ?Anonymous voting
- धातुसाधित
- विशेषण
- सर्वनाम
- क्रियाविशेषण
❤ 40👍 7👏 6🙏 6
🆘पोलीस भरती गणित PYQ ✔️
⚙️Sample Copy PDF ✍️
🔖पोलीस_भरती_गणित_PYQ_⭐️_Sample_Copy_1.pdf4.37 KB
❤ 1
Фото недоступноПоказать в Telegram
🚓 पोलीस भरती गणित PYQ 📲🚨
🆘 कष्टाने हाल होतील पण हार होणार नाही.🔥
⚾️ Math (गणित) ✍️
🔔 Chapter - Wise (Type Wise)
✅ 2018,2021,2023,2024 या वर्षीच्या सर्व पोलीस भरतीच्या गणित विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह संकलन..
🔖 प्रत्येक प्रश्नाचे घटकनिहाय दर्जेदार विश्लेषण..
🚔 आगामी काळात होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयुक्त..💯
🎉 महाराष्ट्रत सर्वत्र उपलब्ध...🛒
🛍 (50%) Discount सह उपलब्ध.🎁📞
🛍 पोलीस भरती बॅच मोफत पाहण्यासाठी आमचे ॲप Dawnload करा.👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.opuwao.vencpb
🌐 YouTube चॅनल 👇👇
https://youtube.com/@sachin_goykar_math_reasoning?si=LJpI_g6dushcozPH
👨💻 लेखन व संकलन :- सचिन गोयकर सर
✉️☎️ संपर्क :- 7058244009
📱 अधिक माहितीसाठी संपर्क करा.
https://wa.me/7058244009
❤ 10
🔴मुंबई उच्च न्यायालय लिपिक जाहिरात..
📱https://t.me/Ganitmanch
5_6179459148594289284-Copy (1).pdf1.66 KB
5_6179459148594289286-Copy.pdf2.32 KB
❤ 4👍 1👏 1🙏 1
. 🚨पंचायतराज सराव टेस्ट सोडवा 🚨
📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.
✅ मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 👇
🌐 Www.Ganitmanch.com
🤡 एकूण प्रश्न - 30
🥸 Passing - 15
⏰ टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील.
➡️ खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇
https://ganitmanch.com/panchayatraj-test-3/
https://ganitmanch.com/panchayatraj-test-3/
https://ganitmanch.com/panchayatraj-test-3/
➡️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.
❤ 23👍 3👏 1
Фото недоступноПоказать в Telegram
श्रमिकांच्या चळवळीचे आधार.. एक गाव एक पाणवठा राबवून जात निर्मूलनासाठी काम करणारे, कष्टाची भाकर देणारे, हमाल पंचायत मधून काम करणारे, मोलकरीणींचे अधिकारांसाठी लढणारे, अगदी काल परवा चर्चेत आलेले गिग कामगार यांसाठी लढत असलेले महात्मा फुल्यांचे सत्यशोधक चळवळीचे आधुनिक आधार बाबा आढाव आज कालवश झाले.. आदरांजली.💐💐
सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव 🙇♂️🥺
🙏 64❤ 28👏 6👍 4✍ 1🥰 1
🟥🟥🟧🟧🟨🟨🟩🟩🟦🟦🟪
ज्यांना गणित विषय व बुद्धिमत्ता विषय अवघड जात असेल , त्यांनीच आमचे खालील चॅनल जॉइन व्हावे.🖍
🔥 50 दिवसात गणित पक्के.
‼️ गणित आमचा श्वास , गणित आमचा विश्वास ‼️
🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
❤ 5👏 1
🔘 गणित विषय 🔘
🔘 बुध्दीमत्ता विषय 🔘
4418) लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती ?Anonymous voting
- तो हा जो
- ती मी
- तू जे आम्ही
- कोण काय
❤ 28✍ 4👍 3🥰 3🙏 2
4417) विभक्ती प्रत्यय लागून हे सामान्य रूप न झालेला शब्द कोणता ?Anonymous voting
- गुरुला
- शब्दाने
- झाडावर
- गाढवाला
❤ 32👍 10🔥 5👏 4✍ 3
कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे ?Anonymous voting
- केशवकुमार
- केशवसुत
- कुसुमाग्रज
- बालकवी
❤ 30👍 10🔥 4👏 1
Фото недоступноПоказать в Telegram
💘#Combine पूर्व पेपर पुढे ढकलला..
👉 दिनांक ४ जानेवारी २०२६ व दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
https://t.me/Ganitmanch
❤ 15
Фото недоступноПоказать в Telegram
◾️महिला व बालविकास विभाग जाहिरात
◾️संरक्षण अधिकारी - 17 जागा
पात्रता- पदवी
https://www.wcdcommpune.com
https://t.me/Ganitmanch
❤ 12
. 💘 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 💘
⭐️ टेस्ट क्रमांक - 128
🖥 एकूण प्रश्न : 25
🖥 Passing : 13
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
🎁अजून फ्री Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 Www.Ganitmanch.com
📲 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link ⤵️
https://ganitmanch.com/police-bharti-test-128/
https://ganitmanch.com/police-bharti-test-128/
⭐️ आपल्या मित्रांना नक्की share करा.
❤ 17✍ 3🥰 1👏 1
