स्पर्धा परीक्षा तयारी (official)™
Открыть в Telegram
स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨 MPSC असो की सरळसेवा परीक्षा सर्वात आधी, सर्वात विश्वसनीय अपडेट्स स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल
Больше2025 год в цифрах

80 031
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
-17630 день
Архив постов
खालील कोणते बेट प्रवाळ बेट आहे?Anonymous voting
- एलिझाबेथ बेट
- बहामा बेट
- बाफिम बेट
- विक्टोरिया बेट
रॉकीज मधील अति शुष्क व उष्ण वारा म्हणजे:Anonymous voting
- फॉन
- चिनुक
- लू
- मिस्ट्रल
रॉकीज मधील अति शुष्क व उष्ण वारा म्हणजे:Anonymous voting
- फॉन
- चिनुक
- लू
- मिस्ट्रल
पश्चिम घाटातील सर्वोच्य शिखर कोणते ?Anonymous voting
- कळसूबाई
- कुद्रेमुख
- अन्नाईमुडी
- गुरुशिखर
महाराष्ट्र राज्यात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळते ?Anonymous voting
- सातपुडा आणि सह्याद्री रांगा
- सातपुडा आणि सातमाळा अजिंठा रांगा
- हरिचंद्र बालाघाट आणि महादेव रांगा
- यापैकी नाही
