👮 ONLY_KHAKI 🚔®️
Открыть в Telegram
👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe
Больше2025 год в цифрах

582 186
Подписчики
-3824 часа
+3107 дней
+1 60230 день
Архив постов
जवान_संवर्ग_कागदपत्र_पडताळणी.pdf
जवान_संवर्ग_कागदपत्र_पडताळणी.pdf1.03 MB
❤ 157👍 7👌 6💯 4
▶️ महाराष्ट्र पोलीस शिपाई :-
✅ 1600 मीटर - 20 मार्क्स
✅ 100 मीटर - 15 मार्क्स
✅ गोळा फेक - 15 मार्क्स
👉 अरे जोश आहे का.... 💪
How's The Joshhhh....????
ANS....🔥👍
❤ 3 539🔥 2 435👍 808💯 554👌 93
🚨 पुन्हा संधी आलीये! 🚨
Only Khaki पोलीस भरती अकॅडमीची पहिली ऑफलाइन बॅच 3 नोव्हेंबरपासून सुरू! 💪
तयारीला नवी दिशा, स्वप्नांना नवी उंची
— महाराष्ट्रातील प्रत्येक उमेदवारासाठी हीच योग्य वेळ! 🇮🇳
मागच्या दोन दिवसात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतले आहे त्या विद्यार्थ्यांनी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता ग्राउंड वर उपस्थित राहायचं आहे.
आता आपण वर्दी मिळेपर्यंत थांबायचं नाही...🔥
#OnlyKhaki #PoliceBharti2025
❤ 614👍 74🔥 59💯 55👌 6
Фото недоступноПоказать в Telegram
🏛️ न्यायमूर्ती सूर्यकांत — देशाचे 53 वे सरन्यायाधीश
🔹 पूर्ण नाव : सूर्यकांत शर्मा
🔹 मूळ गाव : हिसार, हरियाणा
🔹 सध्याचे पद : सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश
🔹 नवीन जबाबदारी : भारताचे 53 वे सरन्यायाधीश
🔹 शपथग्रहण दिनांक : 24 नोव्हेंबर 2025
🔹 कालावधी : 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत
⌛ पूर्वीची पदे:
▪️हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता
▪️पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयातील कायमस्वरूपी न्यायाधीश
▪️उत्तराधिकारी: सरन्यायाधीश बी.आर. गवई (निवृत्त - 23 नोव्हेंबर 2025)
❤ 836👍 112🔥 57👌 38💯 16
Фото недоступноПоказать в Telegram
🇮🇳 सरदार वल्लभभाई पटेल – “लोखंडाचा मनुष्य” म्हणून ओळखले जातात.
🏛️ 560 संस्थानांचे एकीकरण करून भारताची एकता घडवली.
⚖️ बारडोली सत्याग्रहाचे नेते, गांधीजींचे विश्वासू सहकारी.
👨💼 भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान.
🗿 स्टॅच्यू ऑफ युनिटी – जगातील सर्वात उंच पुतळा (182 मीटर).
🎓 लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले, उत्कृष्ट वकील होते.
🇮🇳 राष्ट्रीय एकता दिन – 31 ऑक्टोबर रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
🎉 ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांची 150 वी जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे.
❤ 881👍 118🔥 75👌 33💯 26
वर्दी मिळवायची असेल तर स्वतःला कधीच कमी समजायचं नाही...!!
❤️... शुभ सकाळ....❤️
🔥 1 882❤ 535💯 311👍 240👌 51
🚨 ONLY KHAKI पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, अंबरनाथ (ठाणे) 🚨
🔥 1600 मीटर रनिंग, ग्राउंड प्रॅक्टिस आणि लेखी परीक्षा — सर्व काही एकाच ठिकाणी!
🏃♂️ "शिस्त, सराव आणि तयारी — हाच यशाचा मार्ग!"
📍 स्थान : निसर्गरम्य वातावरणात, अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ, क्लासरूम आणि मैदान एकाच ठिकाणी — त्यामुळे वेळ वाचेल आणि तयारी अधिक मजबूत होईल!
🎯 आमची वैशिष्ट्ये:
✅ दररोज सकाळी परिपूर्ण ग्राउंड सराव (1600 मीटर, 100 मीटर,गोळाफेक.)
✅ दररोजच्या लेक्चरवर आधारित स्पेशल टेस्ट सीरिज
✅ अनुभवी प्रशिक्षक आणि पोलीस भरतीसाठी खास मार्गदर्शन
✅ शारीरिक + लेखी तयारीचा संपूर्ण कॉम्बो बॅच
✅ वैयक्तिक मार्गदर्शन, आहार आणि फिटनेस टिप्स
✅ मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित प्रॅक्टिस
⏳ ऑफलाइन बॅचसाठी ॲडमिशन सुरू आहे — शेवटचे फक्त 2 दिवस उरलेत!
🎓 तुमच्या पोलीस भरतीच्या स्वप्नाला वास्तवात आणा — आजच प्रवेश घ्या!
📞 संपर्क:
📲 7559297100 / 8999553581
❤ 575👍 51💯 27🔥 24👌 19
00:20
Видео недоступноПоказать в Telegram
ONLY KHAKI – पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र...👮♂🚨
1600 मीटर ग्राउंडचे काम सुरू...🔥🔥🔥
7.81 MB
❤ 606🔥 106👍 88👌 45
फॉर्म भरताना कोणीही घाई करू नका तुमचे नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर आणि सर्वात महत्त्वाचं मेल आणि फिमेल हे व्यवस्थित बघून भरा...🙏
❤ 503👍 189🔥 56💯 48👌 19
जाहिरात आली म्हणून सर्वात पहिले गोंधळून जाऊ नका मित्रांनो गडबडू नका घाबरू नका...
एकदम डोकं शांत ठेवा आणि उद्यापासून तुम्हाला काय करायचं आहे त्याचं योग्य असं नियोजन करा...
सर्वात महत्त्वाचे मागच्या भरतीला ज्या चुका केल्यात त्या आता करू नका...
आता परत 15,631+ जागांची भरपूर मोठी संधी तुम्हाला मिळालेली आहे... प्रचंड मोठी संधी तुम्हाला मिळालेली आहे मित्रांनो म्हणून 2026 हे वर्ष गाजवायला तयार राहा... 🔥
ALL_THE_BEST...👮♂️🚔✌️
❤ 1 846💯 403👍 306🔥 166👌 59
जिल्हा पोलीस,
चालक पोलीस,
SRPF पोलीस
कारागृह पोलीस
बँड्समन पोलीस
या सर्व जागा PDF सेप्रेट बनवून देतो.
त्यानंतर तुम्ही ठरवा फॉर्म कुठे भरायचा आहे...🚨
👍 990❤ 300🔥 68💯 66👌 54
👆.... या pdf मध्ये 28 जिल्ह्यांच्या जागा उतरत्या क्रमाने दिलेले आहे.
उरलेले सर्व जिल्ह्यांच्या जागा ॲड करून सर्वांना देतो.
ही pdf दिल्यावर दुसरं काहीच बघायची गरज पडणार नाही....👍
👍 270❤ 150💯 30🔥 17
Показать все...
❤ 63👍 14🔥 14
Фото недоступноПоказать в Telegram
श्री गणेशा....
पोलीस भरती अर्ज सुरू...
http://policerecruitment2025.mahait.org
❤ 1 033👍 189🔥 135💯 129👌 72
Фото недоступноПоказать в Telegram
ठाणे शहर पोलीस
एकूण जागा – 654
❤ 387👍 64🔥 45👌 26💯 18
Фото недоступноПоказать в Telegram
मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय
एकूण जागा – 840
❤ 343👌 49👍 38💯 35
Фото недоступноПоказать в Telegram
✉️ प्रत्येकाने यातून तुम्हाला जे कागदपत्र लागतात त्या कागदपत्रांची 2 झेरॉक्स कॉपी काढून फाईल मध्ये व्यवस्थित ठेवावी...!!
❤ 406👍 71🔥 48💯 45
आज संध्याकाळी 6 वाजता पोलीस भरती फॉर्म भरण्यास सुरुवात होईल...✍️
सगळे जण तयार रहा.....🫵
❤ 964👍 241💯 120🔥 107👌 47
FINAL CANDIDATE INSTRUCTION SIGN COPY 28.10.2025.pdf
FINAL CANDIDATE INSTRUCTION SIGN COPY 28.10.2025.pdf15.12 MB
❤ 215👍 41🔥 15
Фото недоступноПоказать в Telegram
👮 ONLY_KHAKI 🚔®️:
खालील वेबसाईट या तुमच्याकडे ठेवा आज रात्री कास्ट नुसार सर्व जागा यावर येऊन जाईल.
सध्या वेबसाईट बंद आहे परंतु रात्री सुरू होईल.
📎 policerecruitment2025.mahait.org
📎 www.mahapolice.gov.in
📎 सर्वात पहिले अधिकृत पोलीस भरती माहिती साठी https://t.me/ONLY_Khaki
❤ 354🔥 31👍 30💯 30👌 21
