ru
Feedback
👮 ONLY_KHAKI 🚔®️

👮 ONLY_KHAKI 🚔®️

Открыть в Telegram

👉 भारतातील सर्वात मोठा टेलिग्राम चॅनेल 👉 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 👉 जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे. 👉 गर्दीतून वर्दीपर्यंतचा प्रवास म्हणजे भरती ☎️8999553581/7559297100 📝 संपर्कासाठी :- @Only_khaki_help @dmin-A_salunkhe

Больше
2025 год в цифрахsnowflakes fon
card fon
582 193
Подписчики
+4824 часа
+4117 дней
+1 73230 день
Архив постов
2) पहिला महिला अंध T-20 विश्वकप विजेता देश कोणता?Anonymous voting
  • A) श्रीलंका
  • B) भारत
  • C) ऑस्ट्रेलिया
  • D) इंग्लंड
0 votes
329👍 81🔥 41💯 34👌 11
1) महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली?Anonymous voting
  • A) मनोज सैनी
  • B) सुमित मलिक
  • C) राजेश अग्रवाल
  • D) विकास खडसे
0 votes
382👍 94🔥 49💯 44👌 26
🌟 ONLY KHAKI ACADEMY 📍 अंबरनाथ, ठाणे 🔥 नवीन बॅच ऑफरचा आज शेवटचा दिवस! 💰 अत्यंत कमी फी मध्ये ग्राउंड + लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. 🎯 स्वप्नांना यूनिफॉर्मची धार लावायची असेल तर हीच योग्य वेळ आहे. ⏳ मर्यादित सीट्स—आज प्रवेश घेतला नाही तर संधी हातातून जाईल! 🚓 आजच या… तुमचा खाकी प्रवास इथूनच सुरू होतो! ✨ 📌 अकॅडमीचा पत्ता: GPS बिझनेस पार्क, शॉप नं. 409 त्रिवेणी हॉटेलच्या खाली छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबरनाथ रेल्वे स्टेशन शेजारी, अंबरनाथ (पूर्व) 📞 संपर्क: 7559297100 / 8999553581
Показать все...
292👍 26🔥 21💯 20👌 16
Marathi 01-12-25.pdf
Показать все...
Marathi 01-12-25.pdf1.88 KB
188👍 26👌 25🔥 20💯 9
Фото недоступноПоказать в Telegram
🔖 आजचे टॉप चालू घडामोडी :– 1 ) शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले आहे – अमरावती 2 ) अमरावती शहराचा शहर पक्षी म्हणून कोणत्या पक्षाची निवड झाली आहे – तांबट पक्षी 3 ) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक कोणी केली आहे – विराट कोहली 4 ) विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण किती शतक केले आहे – 52 शतक 5 ) 17 वर्षाखालील फिफा विश्व कप विजेता संघ कोण ठरला आहे – पोर्तुगाल 6 ) "ऑपरेशन सागर" अंतर्गत भारताने कोणत्या देशाला मदत केली आहे – श्रीलंका ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Показать все...
657👍 121🔥 52👌 45💯 2
Фото недоступноПоказать в Telegram
🔖 डिसेंबर दिनविशेष :- 1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन 2 डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन 2 डिसेंबर - जागतीक संगणक साक्षरता दिन 3 डिसेंबर - जागतीक अपंग दिन 4 डिसेंबर - नौदल दिन 7 डिसेंबर - ध्वज दिन 10 डिसेंबर - जागतीक मानवी हक्क दिन 11 डिसेंबर - युनिसेफ दिन 16 डिसेंबर - विजय दिवस 22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन 23 डिसेंबर - किसान दिन 24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन 25 डिसेंबर - राष्ट्रीय सुशासन दिन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Показать все...
594👍 80💯 35👌 25🔥 19
8316c395-f90f-4570-81da-a5fa8b8abd9b.pdf
Показать все...
8316c395-f90f-4570-81da-a5fa8b8abd9b.pdf3.42 MB
259🔥 62💯 30👍 29👌 26
Фото недоступноПоказать в Telegram
⚠️ पोलीस भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज... तुम्ही फक्त सध्या ग्राउंडवर फोकस करा आणि दररोज होणारी एक पोलीस भरती टेस्ट सोडवा. या टेस्ट सिरीज मध्ये 2019 पासून 2025 पर्यंत झालेल्या सर्व पोलीस भरती परीक्षेचे वारंवार येणारे प्रश्न दिलेले आहेत. चालू घडामोडी चा एकही प्रश्न या बाहेर जाणार नाही. 11 ऑगस्ट पासून झालेल्या सर्व टेस्ट तुम्हाला मिळेल. 90+ मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला अभ्यासासोबत सराव देखील करणे गरजेचे आहे. आता फक्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका प्रत्यक्षात सुरुवात करा. ▶️ संपूर्ण टेस्ट सिरीज घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://aalicia.page.link/3m9Z https://aalicia.page.link/3m9Z
Показать все...
218👍 32🔥 11👌 11💯 9
Geography - 01-12-25.pdf
Показать все...
Geography - 01-12-25.pdf1.62 KB
124🔥 14👌 14💯 14👍 10
Current Affairs - 01-12-25.pdf
Показать все...
Current Affairs - 01-12-25.pdf1.98 KB
206👍 53👌 22💯 20🔥 14
02.12.2025 candidate list.pdf
Показать все...
02.12.2025 candidate list.pdf4.01 KB
237👍 27🔥 20💯 14
02.12.2025.pdf
Показать все...
02.12.2025.pdf4.19 KB
137👍 23🔥 19💯 6👌 5
Фото недоступноПоказать в Telegram
🔖 आजचे टॉप चालू घडामोडी :– 1 ) महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली – राजेश अग्रवाल 2 ) पहिला महिला अंध T-20 विश्वकप विजेता देश कोणता – भारत 3 ) पहिला महिला अंध T-20 विश्वकप उपविजेता देश कोणता – नेपाळ 4 ) ICC पुरुष T-20 विश्वकप 2026 च्या ब्रँड अँबेसिडर पदी कोणाची निवड झाली – रोहित शर्मा 5 ) महिला WPL लिलाव 2026 मधील सर्वात महाग खेळाडू कोण – दीप्ती शर्मा 6 ) जगातील सर्वात उंच प्रभू श्रीरामांची मूर्ती कुठे उभारण्यात आली – गोवा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
Показать все...
786👍 124🔥 68👌 46
वर्दी मिळवण्यासाठी संघर्ष करण्यासाठी ताकद नव्हे तर जिद्द असावी लागते...💯 शुभ सकाळ वाघांनो... 💪
Показать все...
1 089💯 212🔥 127👍 101👌 29
Фото недоступноПоказать в Telegram
🚨 ONLY KHAKI पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र — अंबरनाथ 👮‍♂ उद्या सकाळी 6:30 वाजता ग्राउंड महात्मा गांधी विद्यालय (नगरपरिषद समोर) येथे होणार आहे. उशीर पूर्णपणे मनाई — उशिरा येणाऱ्यास पनिशमेंट दिली जाईल. ग्राउंडनंतर — 👉 9 ते 11 GK लेक्चर 👉 11 ते 11:15 — GK 10 मार्क्स टेस्ट 👉 11:15 ते 11:30 — चालू घडामोडी 20 मार्क्स टेस्ट 🏃‍♂ सर्वांनी वेळेवर व पूर्ण तयारीने उपस्थित राहावे.
Показать все...
👍 228 205🔥 28💯 24👌 11
ज्यांनी फॉर्म भरला आहे, त्यांनी आता मनातील सगळे विचार बाजूला ठेवून पूर्ण लक्ष ग्राउंडवर देण्याची वेळ आली आहे. ज्या इव्हेंटमध्ये तुमची कमकुवत बाजू आहे, त्यावर सकाळ-संध्याकाळ मेहनत करून स्वतःला घडवा. लक्षात ठेवा, शरीर घडतं ते वर्कआउट + प्रॉपर डायट + भरपूर पाणी यांच्यामुळेच. आता तुमचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे, त्यामुळे एकही सेकंद वाया जाऊ देऊ नका. मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वास — हेच तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जाणार आहेत. लक्षात ठेवा ही वेळ आणि संधी आयुष्यात पुन्हा नाही म्हणून सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा...👍👍
Показать все...
1 177💯 234👍 110🔥 105👌 41
मुंबई काळा गृह निवड यादी अनेक मुलांना ईमेल आलेला आहे चेक करून घ्या... अनेक मुलं किंवा मुली यांचे सिलेक्शन झालेला आहे ते देखील त्यांना माहित नाही. म्हणून प्रत्येकाने आपापला इमेज चेक करावा.👍
Показать все...
🔥 334 184👍 65👌 36
पोलीस भरती अर्ज मुदतवाढ ही मुंबई पोलीस दत्ता वाळुंज सर आणि मुकुल भाऊ किनकर यांच्या प्रयत्नांमुळे झालेली आहे... आज दुपारीच 12:23 मिनिटांनी दत्ताभाऊ वाळुंज मुंबई पोलीस यांच्याशी संपर्क साधून मदत वाढ साठी प्रयत्न करण्यात आले. आणि मुकुल किनकर यांनी त्यांच्या प्रयत्नाने सचिव यांच्याशी संपर्क साधून ही मुदतवाढ करून घेतलेली आहे. या दोघांसाठी सर्वांनी एक लाईक तर नक्कीच बनतो....❤️👍
Показать все...
3 320👍 768🔥 112👌 90💯 89
तारीख वाढली रे वाघांनो....🚨
Показать все...
👍 606 223💯 69👌 58🔥 30
पोलीस भरती फॉर्म भरताना आता साईटचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे... अनेक विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचण (error) आहे...
Показать все...
💯 785👍 201 151👌 68🔥 36