MPSC विज्ञान : by Gvs
Открыть в Telegram
📌 science , MPSC, राज्यसेवा 📌 PSI, STI, ASO पूर्व/मुख्य 📌 क्लर्क, Tax asst, ExPSI 📌 NCERT व State board PYQ 👉 रेल्वे, SSC, सर्व स्पर्धा परीक्षा ⚠️ 4 थी ते 12 वी पुस्तकांवरील क्विझ⚠️ #science #विज्ञान #samanyavidnyan 💁 Adv : @Gvs0000
Больше2025 год в цифрах

88 866
Подписчики
-1724 часа
-2887 дней
-1 11230 день
Архив постов
science #sci #mpsc #Gk #विज्ञान #सायन्स #vidnyan #Combine #Gvs
@MPSC_ONLY | @Shaley_Vidnyan
🔴 रक्तातील कोणत्या पेशी सर्वाधिक प्रमाणात असतात ?Anonymous voting
- WBC
- RBC
- प्लेटलेट्स
- कोणतेही नाही
❤ 11👍 7🙏 1
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२४ - मुलाखत कार्यक्रम (प्रथम टप्पा) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
013_2025_State_Services_Main_2024_Interview_Schedule_Stage_1.pdf0.58 KB
❤ 4
🔴 " फ्रुक्टोजला " __ या नावाने सुद्धा ओळखले जाते ? Anonymous voting
- दुधातील साखर
- ऊससाखर
- फळसाखर
- पीठसाखर
❤ 27🔥 11
लवकरच नवीन सिरिज सुरू होईल पण त्यासाठी रिऍक्शन, लाईक, शेअर करणे आवश्यक 😄🙏 दुसर आम्हाला काही नको.👍
👍 73❤ 19
👉 शालेय बुक्स मधून आहेत सोडवत चला नक्की फायदा होईल🔥
💖 reaction देत चला आणि
👉 @Shaley_Vidnyan शेअर पण करत चला 🔥🔥🔥
👍 40❤ 9🔥 2
🔴 ' विरी गेलेल्या चुन्याची ' ( Slaked Lime ) कोणत्या वायु बरोबर अभिक्रिया झाल्यास ' विरंजक चूर्ण ' तयार होते ?Anonymous voting
- सल्फर
- ओझोन
- क्लोरीन
- ऑक्सीजन
👍 32🔥 11❤ 7🥰 2
🔴 अशुद्ध सोडियम क्लोराइड हा तपकिरी रंगाचा असून त्यास ________ म्हणतात ?Anonymous voting
- बेकिंग सोडा
- धुण्याचा सोडा
- रॉक सॉल्ट
- सोडियम हायड्रोजन कार्बोनेट
🔥 15❤ 9👍 5
🔴 पदार्थ व पदार्थांचे द्रवणांक °C मध्ये दिलेले आहेत त्यापैकी योग्य जोडी ओळखा.Anonymous voting
- शिसे -- 327.5
- चांदी -- 962
- इथील अल्कोहोल -- ( - 117 )
- वरील पैकी सर्व बरोबर
🔥 10👍 6❤ 5👏 2🎉 2
🔴 पदार्थ व पदार्थाचे द्रवणांक °C मध्ये दिलेले आहेत त्यापैकी चुकीची जोडी ओळखा.Anonymous voting
- बर्फ/पाणी -- 0
- तांबे -- 1083
- सोने -- 1580
- चांदी -- 962
🔥 12👍 8❤ 7
🔴 कोणत्या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च म्हणजेच ( 3422 °C ) आहे ?Anonymous voting
- सोडियम
- पोटॅशियम
- टंगस्टन
- पारा
🔥 11❤ 9👍 8👏 1
🔴 उभयचर प्राणी _______ असतात ?Anonymous voting
- उष्णरक्ती
- शीतरक्ती
- वरील दोन्ही
- वरील एकही नाही
👍 11🔥 9❤ 5
Repost from N/a
🔴 उभयचर प्राणी _______ असतात ?Anonymous voting
- उष्णरक्ती
- शीतरक्ती
- वरील दोन्ही
- वरील एकही नाही
🔴 ________ किरण म्हणजे हेलिअमचे अणूकेंद्रक होय ?Anonymous voting
- बीटा
- गॅमा
- अल्फा
- वरील पैकी नाही
👍 17❤ 10🔥 4
🔴 ________ मुळे पीठ फुगून पाव जाळीदार होतो ?Anonymous voting
- क्लोरीन
- फॉस्फरस
- पोटॅशियम
- कार्बन डायऑक्साइड
🔥 12👍 10❤ 8
🔴 मका आणि गहू ह्या वनस्पती ____ आहेत ?Anonymous voting
- एकबीजपत्री
- द्विबीजपत्री
- वरीलपैकी दोन्ही बरोबर
- वरीलपैकी एकही नाही
👍 13🔥 9❤ 5
🔴 वीजयुक्त तार आणि तटस्थ तार यांच्यामधील विभवांतर हे _____ इतके असते ?Anonymous voting
- 50 ते 120 व्होल्ट
- 250 ते 620 व्होल्ट
- 220 ते 250 व्होल्ट
- 150 ते 220 व्होल्ट
❤ 23👍 10🔥 6
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - निकाल
106-2025 Gr B NG Combined Main Exam 2024 - PSI - Result.pdf1.10 KB
❤ 3
◾️STI 2024
⭐️General Merit List
STI 2024 GML.pdf1.60 MB
STI Selection List.pdf0.59 KB
❤ 7
