🎯 eMPSCKatta 🎯
Відкрити в Telegram
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
Показати більше2025 рік у цифрах

109 424
Підписники
-2624 години
-2027 днів
-72530 день
Архів дописів
🌐आंतरराष्ट्रीय सीमारेषा (International Boundaries) व संबंधित देश
① Red Cliff Line – भारत आणि पाकिस्तान
② McMohan Line – भारत आणि चीन
③ Maginot Line – जर्मनी आणि फ्रान्स
④ Blue Line – लेबनॉन आणि इस्रायल
⑤ Green Line / Attila Line – सायप्रस आणि तुर्की
⑥ Mannehiem Line – रशिया आणि फिनलंड
⑦ Durand Line – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान
⑧ Hindenburg Line – पोलंड आणि जर्मनी
⑨ 17th Parallel – उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम
⑩ 20th Parallel – सुदान आणि लिबिया
⑪ 22nd Parallel – सुदान आणि इजिप्त
⑫ 25th Parallel – मॉरिटानिया आणि माली
⑬ 31st Parallel – इराण आणि इराक
⑭ 38th Parallel – दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया
⑮ 49th Parallel – अमेरिका आणि कॅनडा
⑯ 24th Parallel – भारत (गुजरात) आणि पाकिस्तान
⑰ Seizefired Line – फ्रान्स आणि जर्मनी
🔥राज्यसेवा पूर्व 2025🔥
📝टिपून ठेवा
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🔥 @MPSCHistory
❤ 16👍 2
🗓️ 9 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 43 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 51 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 92 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 112 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 289 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
❤ 4👍 2
Repost from 🔰 Current Affairs Marathi 🔰
Фото недоступнеДивитись в Telegram
▪️ 23 व्या भारतीय कायदा आयोगाची स्थापना झाल्यानंतर सात महिन्यांनी, केंद्र सरकारने 15 एप्रिल 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांची कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.
✦ न्या. दिनेश माहेश्वरी:
▪️ जन्म – 15 मे 1958 (उदयपूर, राजस्थान)
▪️ शिक्षण – B.Sc (भौतिकशास्त्र), LLB
▪️ 1981 – राजस्थानच्या बार कौन्सिलमध्ये नोंदणी
▪️ 2004–15 – राजस्थान उच्च न्यायालय न्यायाधीश
▪️ 2015–16 – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
▪️ 2016–18 – कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
▪️ 2018–23 – उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
▪️ 2019–23 – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
➲ 23 वा कायदा आयोग
▪️ स्थापना – 1 सप्टेंबर 2024
▪️ कार्यकाळ – 3 वर्षे (1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑगस्ट 2027)
▪️ मंत्रालय – कायदा आणि न्याय मंत्रालय
▪️ अध्यक्ष – न्या. दिनेश माहेश्वरी
▪️ ‘कॅल मॅक्लेओड आयोग’ – 1834 (लॉर्ड मॅकॉले)
▪️ स्वातंत्र्यानंतर पहिला कायदा आयोग – 1955 (एम. सी. सेतलवाड)
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
❤ 21👍 2
Repost from 🔰 Current Affairs Marathi 🔰
Фото недоступнеДивитись в Telegram
🔷 संजय मल्होत्रा – भारतीय रिझर्व्ह बँकेचे २६ वे गव्हर्नर 🔷
1️⃣ नियुक्ती आणि कार्यकाळ
✅ संजय मल्होत्रा यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे.
✅ त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतली.
✅ ११ डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला.
✅ त्यांचा कार्यकाळ ३ वर्षांचा असेल.
2️⃣ संजय मल्होत्रा – अल्पपरिचय
🎂 जन्म: १४ फेब्रुवारी १९६८ – बिकानेर, राजस्थान
🎓 शिक्षण:
IIT कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पदवी.
प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका येथून पब्लिक पॉलिसीमध्ये मास्टर्स पदवी.
3️⃣ प्रशासकीय अनुभव
🏛️ IAS बॅच: १९९० – राजस्थान केडर
💼 महत्त्वाची पदे:
फेब्रुवारी – नोव्हेंबर २०२२: वित्तीय सेवा सचिव
२०२२ – २०२४: महसूल सचिव, भारत सरकार
पूर्वी: ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
🔥 @eMPSCkatta
❤ 33👍 1
Repost from 🔰 Current Affairs Marathi 🔰
Фото недоступнеДивитись в Telegram
🔹 व्ही. रामसुब्रमण्यम – राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) अध्यक्ष 🔹
1️⃣ नियुक्ती संबंधित माहिती
२३ डिसेंबर २०२४ रोजी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. रामसुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
न्या. अरुण कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ १ जून २०२४ रोजी पूर्ण झाल्यानंतर हे पद रिक्त होते.
आता रामसुब्रमण्यम हे NHRC चे नवे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील.
2️⃣ व्ही. रामसुब्रमण्यम – अल्पपरिचय
🔹 जन्म: ३० जून १९५८ – मन्नारगुडी, तामिळनाडू
🔹 शिक्षण:
पदवी – रसायनशास्त्र, विवेकानंद कॉलेज, चेन्नई
कायद्याचे शिक्षण – मद्रास लॉ कॉलेज
3️⃣ न्यायिक सेवा आणि अनुभव
✅ २३+ वर्षे – मद्रास उच्च न्यायालयात वकिली
✅ २००६ ते २०१६ – मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
✅ २०१६ ते २०१९ – तेलंगणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
✅ जून ते सप्टेंबर २०१९ – हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
✅ २०१९ ते २०२३ – भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
🔥 @eMPSCkatta
❤ 19👍 1🔥 1
🗓️ 8 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 44 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 52 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 93 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 113 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 290 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
❤ 5👍 4
Фото недоступнеДивитись в Telegram
Write down for mental clarity.✍
🔥जॉईन🔥
👍 13❤ 8😁 4🔥 3
📌नगरपरिषद क आणि ड जाहिरात काम अंतिम टप्प्यात आहे प्राथमिक माहिती मिळाली आहे...👍
लवकरच येईल....🤡
👉TCS घेणार आहे....👍
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🔥 @esaralseva
❤ 24👍 4🔥 3
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2024_Notification.pdf
Maharashtra_Group_C_Services_Main_Examination_2024_Notification.pdf28.00 MB
❤ 7
📌𝐀𝐌𝐕𝐈 𝟑𝟖 जागाचे मागणीपत्र गेले असं समजल आहे.....#mechanical
𝐉𝐨𝐢𝐧 @eMPSCkatta
😁 12🔥 9😱 8❤ 2
Repost from 🔰 Current Affairs Marathi 🔰
Фото недоступнеДивитись в Telegram
🔥प्रमुख नियुक्ती
✅अजय भूषण प्रसाद पांडे
▪️ माजी अर्थ सचिव आणि देशाच्या ऑडिटर जनरलचे प्रमुख अजय भूषण प्रसाद पांडे यांची आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँके (AIIB) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
▪️ त्यांनी राजीव कुमार यांच्यानंतर पदभार घेतला असून मार्च 2025 पासून ते या बँकेचे नवीन अध्यक्ष व राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून कार्य करणार आहेत.
▪️ 1984 च्या तुकडीतील IAS अधिकारी असलेल्या पांडे यांनी पूर्वी यूआयडीएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले आहे.
✦ आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB):
▪️ स्थापना – 16 जानेवारी 2016
▪️ मुख्यालय – बीजिंग (चीन)
▪️ सदस्य देश – 110
▪️ उद्दिष्ट – आशियातील आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी एकत्रित गुंतवणूक
▪️ ही जागतिक दुसरी सर्वात मोठी बहुपक्षीय विकास संस्था आहे.
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
❤ 24🔥 2
Фото недоступнеДивитись в Telegram
🔥परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार फेस ID चा वापर
🔥जॉईन🔥
❤ 5👍 3😱 1
♦️ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परीक्षा.
22 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान होणार आहे👍
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
❤ 8🔥 1😱 1
🗓️ 5 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 45 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 53 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 94 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 114 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 291 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
❤ 7
Repost from 🔰 Current Affairs Marathi 🔰
3) भारतातील पहिले सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले?Anonymous voting
- महाराष्ट्र
- मध्य प्रदेश
- हरियाणा
- गुजरात
❤ 13😁 2🔥 1
Repost from TgId: 2526350282
🤩 मुंबई शहर पोलीस अंतिम प्रतीक्षा यादी
🔥जॉईन🔥 @ePoliceBharati
🔥 @eMPSCkatta
5_6098213979560090846.pdf1.39 MB
❤ 2
Repost from TgId: 2526350282
🤩 मुंबई शहर पोलीस अंतिम निवड यादी
🔥जॉईन🔥 @ePoliceBharati
🔥 @eMPSCkatta
5_6098213979560090843.pdf1.19 MB
❤ 4
Repost from TgId: 2526350282
मुंबई शहर पोलीस चालक अंतिम निवड यादी
वेटींग वरील मुल घेण्यात आली आहे
🔥जॉईन🔥 @ePoliceBharati
🔥 @eMPSCkatta
5_6098213979560090840.pdf5.70 KB
❤ 2
नमस्कार मित्रांनो,
नुकताच संयुक्त गट क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे आणि आपल्याकडे मुख्य परिक्षेच्या तयारीसाठी फक्त 45 दिवस बाकी आहेत.
आता आपण शेवटच्या 45 दिवसांचे व्यवस्थित नियोजन करून अभ्यास करायला हवा यामध्ये आपल्याला वेळेचा सदुपयोग करून स्वतःचे 100% देऊन तयारी करायची आहे.
१. मराठी व इंग्लिश या विषयांना प्राधान्य द्या कारण इथे आउटपुट जास्त भेटणार आहे.रोज किमान ५ तास तरी द्यायलाच हवे.
२. Maths and reasoning साठी रोजचे १.५ ते २ तास राखून ठेवा आणि वेळ लावून जास्तीत जास्त सराव करा.
३. Current affairs साठी रोज १.५ ते २ तास देऊन वारंवार revision करा. नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची जास्त तयारी करा.
४. इतर GS च्या विषयांसाठी सोपे विषय आणि अवघड विषय अशी विभागणी करून सध्या अवघड विषय करून त्यांची पुन्हा revision करता येईल अशा पद्धतीने नियोजन करा.
५. वेळापत्रक रोजच्या रोज follow करून जास्तीत जास्त वेळ अभ्यास करा. एवढी वर्ष तुम्ही दिलेलेच आहात आता फक्त शेवटचे ४५ दिवस जोर लावा.🎯
आपण लवकरच ग्रुप C Mains साठी फ्री initiative घेऊन येणार आहोत.
#Revise-Revise-Revise📚
@eMPSCkatta
❤ 34👍 4
