🔰 Current Affairs Marathi 🔰
Відкрити в Telegram
कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterialKatta @MPSCEconomics @Marathi
Показати більше2025 рік у цифрах

136 567
Підписники
Немає даних24 години
-2257 днів
-40230 день
Архів дописів
✅ चर्चेतील पुतळे ✅
👉 Statue of oneness = आदि शंकराचार्य (ओंकारेश्वर, मध्यप्रदेश)
👉 Statue of belief / विश्वास स्वरूपम = भगवान शिवा (नाथद्वारा, राजस्थान)
👉 Statue of equality = भक्ती संत श्री रामानुजाचार्य (हैद्राबाद )
👉Statue of peace = श्री रामानुजाचार्य (श्रीनगर, जम्मू काश्मीर)
👉 Statue of knowledge = डॉ बाबासाहेब आंबेडकर (लातूर)
👉 Statue of prosperity = नादप्रभू कंपेगौडा (बेंगलोर)
👉Statue of unity = सरदार वल्लभभाई पटेल (केवडिया, गुजरात)
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
❤ 25👍 7😱 1
✅ चालू घडामोडी ✅
❗️उत्तराखंड : समान नागरी संहिता लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य
❗️नागालँड : आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य बनले
❗️महाराष्ट्र : एकात्मिक राज्य-स्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करणारे भारतातील पाहिले
❗️मध्यप्रदेश : विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे देशातील “पहिले राज्य”
❗️सिक्कीम : AI ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारे पाहिले राज्य
❗️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
✅अशाच महत्वाच्या चालू घडामोडींसाठी
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
❤ 20👍 1
✅ *वन लाईनर चालू घडामोडी*
🔹NISAR मिशन हे NASA आणि ISRO चे पहिले संयुक्त पृथ्वी-निरीक्षण उपग्रह आहे.
🔸मेरा गाव मेरी धरोहर (MGMD) कार्यक्रम सांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रम आहे.
🔹प्रलय क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) संस्थेने विकसित केले आहे.
🔸राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात रताडिया री ढेरी नावाचे हडप्पा स्थळ सापडले आहे.
🔹थार वाळवंटातील ही पहिली सिंधू खोऱ्यातील वस्ती आहे.
🔸राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती (NOS) योजना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे चालवली जाते.
🔹महिला बचत गटांना (SHGs) ड्रोन पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय क्षेत्र योजनेचे नाव "नमो ड्रोन दीदी योजना" आहे.
🔸जुलै 2025 मध्ये "इंडियन कोस्ट गार्ड शिप अटल (ICGS अटल)" नावाचे सहावे फास्ट पेट्रोल व्हेसल (FPV) गोवा येथे सुरू करण्यात आले.
🔹महाराष्ट्र सरकारने डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी 'शाश्वत कृषी दिन' साजरा करण्याची घोषणा केली आहे.
🔸दूरसंचार फसवणुकीला आळा घालण्यासाठी दळणवळण मंत्रालयाने सुरू केलेल्या मोबाईल ॲपचे नाव 'संचार साथी' आहे.
🔹नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी जुलै 2025 मध्ये भारतीय सैन्याने सुरू केलेल्या घुसखोरीविरोधी मोहिमेचे नाव "ऑपरेशन शिवशक्ती" आहे.
🔸केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथे अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (ABSS) 2025 चे उद्घाटन केले.
🔹अखिल भारतीय शिक्षण परिषद (ABSS) 2025 चे आयोजित नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.
🔸भारतीय तटरक्षक दलाने गोव्यातील चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड शिपयार्डमध्ये त्यांचे पहिले स्वदेशी एअर कुशन व्हेईकल (ACV) बांधण्यास सुरुवात केली.
🔹तिबेटमधील यारलुंग त्सांगपो नदीवर चीन देशाने जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे.
🔸उत्तराखंड राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी "सस्टेनेबल वेलनेस ऑफ स्टुडंट्स: अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी इन हायर एज्युकेशन" या पुस्तकाचे प्रकाशन केले.
🔹पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य आहे.
🔸पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कायद्याअंतर्गत पर्यावरण संरक्षण (दूषित स्थळांचे व्यवस्थापन) नियम, 2025 जारी करण्यात आले आहेत.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
✅अशाच महत्वाच्या चालू घडामोडींसाठी
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
❤ 28👍 3🔥 2😢 1
♦️ 2025 मध्ये प्रदान करण्यात आलेले प्रमुख पुरस्कार ♦️
🔥साहित्य व कला क्षेत्र
🔷 साहित्य अकादमी पुरस्कार 2024 → सुधीर रसाळ (विंद्यांचे गद्यरूप)
🔷 विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2024 → रावसाहेब बोराडे
🔷 जनस्थान पुरस्कार 2025 → सतीश आळेकर
🔷 34 वा व्यास सन्मान 2024 → सुर्याबाला (कौन देस को वासी: वेणू की डायरी)
🔷 गदिमा पुरस्कार 2024 → अशा काळे
🔷 कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार 2023 → निलीम कुमार
🔷 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार → विनोद कुमार शुक्ला
🔷 साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024 → सुदर्शन आठवले
🔷 साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 → प्रदीप कोकरे (खोल खोल दुष्काळ डोळे)
🔷 साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025 → डॉ. सुरेश सावंत (आभाळमाया)
🔥 संगीत, नाट्य व सांस्कृतिक पुरस्कार
🔷 छ. संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार 2025 → अनादी मी अनंत मी.. (वि. दा. सावरकर)
🔷 लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 → कुमार मंगलम बिर्ला
🔥 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार
🔷 इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 → मिशेल बॅचलेट (चिली)
🔷 जागतिक अन्न पुरस्कार 2025 → मारीयांगेला हंग्रीया (ब्राझील)
🔷 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार → बानू मुश्ताक (हार्ट लॅम्प) → अनुवादक: दीपा भास्ती
🔷 आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार 2025 → वर्षा देशपांडे
🔷 संयुक्त राष्ट्र सासकाव पुरस्कार 2025 → डॉ. मृत्युंजय महापात्रा
🔥 क्रीडा क्षेत्र
🔷 BCCI पॉली उम्रिगर पुरस्कार 2023-24 → जसप्रीत बुमरा
🔷 ICC सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी 2024 → जसप्रीत बुमरा
🔥चित्रपट व मनोरंजन
🔷 ऑस्कर 2025 (सर्वोत्तम चित्रपट) → अनोरा
🔥राजकीय / सामाजिक कार्य क्षेत्र
🔷 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 → नितीन गडकरी
🔷 डॉ. सी. डी. देशमुख पुरस्कार → नितीन गडकरी
🔷 राजर्षी शाहू पुरस्कार 2025 → डॉ. जब्बार पटेल
🔷 महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 → राम सुतार
🔷 कलिंगरत्न पुरस्कार 2025 → धर्मेंद्र प्रधान
🔥 विशेष विज्ञान व तंत्रज्ञान पुरस्कार
🔷 सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2025 → INCOIS
🔥व्यक्तिमत्व गौरव
🔷 पर्सन ऑफ द इयर 2024 → डोनाल्ड ट्रंप
👇अशाच महत्वाच्या चालू घडामोडींसाठी👇
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
❤ 59🔥 3
Фото недоступнеДивитись в Telegram
💐सातनवरी गाव देशातील पहिले स्मार्ट इंटेलिजेंट गाव..
🔥जॉईन🔥
❤ 14😢 2😱 1
💐 पुरस्कार आणि सम्मान 2025 💐
① 34 वा सरस्वती सन्मान → भद्रेशदास
② एबल पुरस्कार → मसाकी काशीवारा
③ साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार → अनिसूर रहमान
④ संगीत कलानिधी पुरस्कार → आर. के. श्रीरामकुमार
⑤ स्टॉकहोम वॉटर प्राईज → गुंटर ब्लॉशेल
⑥ 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार → विनोद कुमार शुक्ल
⑦ जीवन गौरव पुरस्कार → चिरंजीवी
⑧ नॉर्वेचे हॉलबर्ग प्राईज → गायत्री चक्रवर्ती स्पिव्हक
⑨ मिसेस युनिव्हर्स → एंजेला स्वामी
⑩ महाराष्ट्र भूषण पुरस्कार → राम सुतार
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
❤ 25👍 4
Фото недоступнеДивитись в Telegram
संसदेमध्ये मांडण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 45 कोटी भारतीय नागरिक मनी गेम्सच्या आहारी गेले होते. 😱😱😱😱😱😱😱
21 ऑगस्ट रोजी संसदेमध्ये 'ऑनलाइन गेमिंग प्रोमोशन आणि रेग्युलेशन विधेयक 2025' मंजूर झाले.
या विधेयकात मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जे गेम्स फक्त पैसे जिंकण्याच्या संकल्पनेवर आधारित असतात, त्यांचे उत्पादन, प्रसार, प्रचार यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
या गेम्सचा प्रचार करणाऱ्या सेलेब्रिटी व इन्फ्लुएन्सर्सना 50 लाखांपर्यंतचा दंड आणि 2 वर्षांपर्यतची शिक्षा होऊ शकते. पुन्हा त्या चुकीची पुनरावृत्ती केल्यास शिक्षा दुप्पट होणार आहे.
उशिरा का होईना योग्य पाऊल
@
👍 23❤ 10🔥 4
🗳️ भारताचे उपराष्ट्रपतीपद निवडणूक : राजकीय संदेश आणि पक्षीय समीकरणे
1.निवडणुकीची पार्श्वभूमी ⚡
➤ जुलै 21, 2025 रोजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या अचानक राजीनाम्यानंतर पद रिक्त.
➤ BJP-नेतृत्वाखालील NDA आणि काँग्रेस-नेतृत्वाखालील विरोधकांनी स्वतंत्र उमेदवार जाहीर केले.
➤ ही केवळ औपचारिक निवडणूक नसून विचारसरणीवर आधारित राजकीय लढाई ठरत आहे.
2.NDA चा उमेदवार 🎯
➤ C.P. राधाकृष्णन – अनुभवी RSS कार्यकर्ता, तामिळनाडूचे दोनदा खासदार (1998–2004).
➤ दीर्घकाळ RSS व BJP मध्ये सक्रिय सहभाग.
➤ NDA सोबतच YSRCP सारख्या प्रादेशिक पक्षांचेही समर्थन मिळवले.
➤ BJP ला आशा – त्यांच्या निवडीमुळे तामिळनाडूत राजकीय फायदा होईल.
3.विरोधकांचा उमेदवार ⚖️
➤ न्यायमूर्ती बी. सुधर्शन रेड्डी – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, मूळ आंध्र प्रदेश.
➤ समाजन्याय व संविधानिक मूल्यांचे प्रतिक म्हणून उमेदवारी.
➤ अलीकडेच 11-सदस्यीय तज्ज्ञ समितीचे नेतृत्व केले, ज्यांनी तेलंगणा काँग्रेस सरकारच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणाचे विश्लेषण केले.
➤ काँग्रेस व इतर विरोधक या निवडणुकीला BJP विरोधातील एकत्रिकरणाचे व्यासपीठ मानत आहेत.
4.प्रादेशिक राजकारणावर परिणाम 🌍
➤ आंध्र प्रदेशात TDP ही NDA ची भागीदार असून YSRCP मात्र BJP उमेदवाराला पाठिंबा देत आहे.
➤ त्यामुळे आंध्र-तेलंगणा पातळीवर प्रादेशिक स्पर्धा तीव्र.
➤ तामिळनाडूत राधाकृष्णन यांची उमेदवारी DMK ला दबावाखाली आणण्यासाठी BJP ची रणनीती.
5.NDA ची रणनीती 🔥
➤ RSS च्या दीर्घकालीन कार्यकर्त्याला उपराष्ट्रपती पद देऊन Hindutva अजेंडा अधोरेखित.
➤ प्रादेशिक मित्रपक्षांना एकत्र ठेवणे आणि नवीन समर्थन मिळवणे.
➤ धनखड यांच्याशी तुलना करता राधाकृष्णन यांची "जुनी RSS ओळख" BJP साठी सोयीची.
6.विरोधकांची रणनीती ✊
➤ न्यायमूर्ती रेड्डी यांची उमेदवारी म्हणजे Hindutva ला विरोध आणि समाजन्यायावर भर.
➤ विरोधक या निवडणुकीला केवळ औपचारिक स्पर्धा न मानता, BJP विरोधातील राजकीय मेळावा म्हणून वापरणार.
➤ सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक व रोजगाराशी निगडित प्रश्नांना अधोरेखित करण्याचा प्रयत्न.
7.राजकीय संदेश 📢
➤ NDA – “संघ परिवार व हिंदुत्वाशी निष्ठा असलेल्यांना उच्च पदांवर नेणे.”
➤ विरोधक – “संघविरोधी व सामाजिक न्यायाच्या विचारसरणीवर आधारित प्रतिकार.”
➤ दोन्ही बाजू ही निवडणूक पुढील विधानसभा निवडणुकांवरील प्रभावासाठी वापरत आहेत.
निष्कर्ष 🛑
➤ ही निवडणूक केवळ उपराष्ट्रपतीपदासाठी नसून व्यापक राजकीय आणि विचारसरणीच्या संघर्षाचे प्रतीक आहे.
➤ NDA साठी – Hindutva ची संस्थात्मक मजबुती.
➤ विरोधकांसाठी – BJP विरोधातील एकत्रिकरण आणि समाजन्यायाचा घोष.
❤ 32
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
Фото недоступнеДивитись в Telegram
✨आता वेल्हे तालुका 'राजगड' म्हणून
ओळखला जाणार..!.
@eMPSCkatta
❤ 8🔥 3
Фото недоступнеДивитись в Telegram
🔥टी. रबीशंकर यांची 16 व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔥टी. रबीशंकर हे सध्या RBI चे डेप्युटी गव्हर्नर आहेत.
16 व्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य श्री अजय नारायण झा यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे.
🔥 सध्या 16 व्या वित्त आयोगाची रचना-
🔥अध्यक्ष - श्री अरविंद पनगारिया.
पूर्णवेळ सदस्य - श्रीमती ॲनी मॅथ्यू.
श्री मनोज पांडा
अर्धवेळ सदस्य - टी. रबीशंकर
सौम्य कांती घोष
❤️सचिव - ऋत्विक रंजनम् पांडेय
कार्यकाळ - 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031
🔥जॉईन🔥
❤ 34
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
❤ 9
Фото недоступнеДивитись в Telegram
✅ The Rise of the Hitman -पुस्तक प्रकाशित
◾️कर्णधार रोहित शर्माच्या जीवनावर आधारित
◾️लेखक - R. कौशिक 📕
◾️पब्लिकेशन - रुपया पब्लिकेशन
🏏 खेळाडूंची काही पुस्तके
◾️Mind Master : विश्वनाथ आनंद
◾️The Test of My Life :युवराज सिंग
◾️All Round View : इम्रान खान
◾️Controversially Yours : शोएब आखतर
◾️Faster than Lightning: My Story : उसेन बोल्ट
◾️No Limits: The Will to Succeed मायकल फोलिप्स
◾️Rafa: My Story राफेल नदाफ
◾️Undisputed Truth: My Autobiography माईक लायसन7
◾️ One Century is Not Enough सौरभ गांगुली
◾️Imperfect संजय मांजरेकर
◾️No Spin: My Autobiography : शेन वॉर्न
◾️I Have the Streets
◾️A Kutti Cricket Story : आर अश्विन
🔥जॉईन🔥
❤ 29🔥 2👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
🔥उपराष्ट्रपती पदाची निवड नेमकी होते तरी कशी?
🔥जॉईन🔥
❤ 9👍 2
Repost from 🎯 eMPSCKatta 🎯
00:20
Відео недоступнеДивитись в Telegram
🔥भावांनो आणि बहिणींनो......
🔥अभ्यासाला गती द्या......
🔥उरलेत फक्त.....👇👇👇👇
🟩 गट क मुख्य 2024 – 32 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 40 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 80 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 101 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 278 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
1.95 MB
❤ 20👍 2
