uk
Feedback
2025 рік у цифрахsnowflakes fon
card fon
124 841
Підписники
-1924 години
-2747 днів
-1 09130 день
Архів дописів
Фото недоступнеДивитись в Telegram
#Morningvibes 🔥 @eMPSCkatta
Показати все...
19
Фото недоступнеДивитись в Telegram
Показати все...
24
Фото недоступнеДивитись в Telegram
भाऊसाहेब, तयारी चालू आहे ना ? Join @MPSCkatta
Показати все...
2
🗓️ 4 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 48 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 56 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 97 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 117 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 294 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показати все...
4
Repost from MPSC History
Фото недоступнеДивитись в Telegram
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
Показати все...
7
Repost from MPSC History
Фото недоступнеДивитись в Telegram
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
Показати все...
1
00:10
Відео недоступнеДивитись в Telegram
💐💐मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 🔥 जॉइन 🔥 @empsckatta
Показати все...
7.30 KB
22🥰 2
🗓️ 3 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 49 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 57 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 98 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 118 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 295 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показати все...
7
#History 👑 लॉर्ड डलहौसी (1848 - 1856) 📌 भारताचा गव्हर्नर जनरल 🚩 ब्रिटिश साम्राज्य विस्ताराचा कळस गाठणारादत्तक वारसा हक्क नाकारणारी धोरण – "Doctrine of Lapse" 🚂 1853 – आशियातील पहिली रेल्वे (मुंबई ते ठाणे) 📮 पोस्ट ऑफिस व 📡 टेलिग्राफ खात्याची स्थापना 👰‍♀️ 1856 – विधवा पुनर्विवाह कायदा लागू 🏗️ सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) स्थापन 🧵 1854 – पहिली कापड गिरणी (मुंबई) 🪢 ताग गिरणी – हुगळी (पश्चिम बंगाल) 🏭 भारताच्या औद्योगिकीकरणाची पायाभरणी करणारा नेता 📝 लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ म्हणजे 🇮🇳 साम्राज्यविस्तार, सुधारणा व तांत्रिक प्रगतीचा काळ....! 🔥जॉईन 🔥 @MPSCHistory 👉 @eMPSCkatta
Показати все...
27
Repost from MPSC English
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा सर्वजण करत नाहीत किंवा किमानही करत नाहीत. आणि..
जे करतात तेच सिलेक्ट होतात.
करना है, तो करना है.....! @eMPSCkatta
Показати все...
18🔥 8
#history ✅ फैमाइन कमिशन्स : 🌾 दुष्काळ आयोगांची माहिती (स्वातंत्र्यपूर्व) 🌾 1️⃣ केंपबेल आयोग (1866-67) ➡ अध्यक्ष : लॉर्ड सर जॉन लॉरेन्स 2️⃣ स्ट्रॅची आयोग (1878-80) ➡ अध्यक्ष : लॉर्ड लिटन 3️⃣ लायल आयोग (1897) ➡ अध्यक्ष : लॉर्ड एल्गिन - II 4️⃣ मॅकडोनेल आयोग (1899-1900) ➡ अध्यक्ष : सर अँथनी मॅकडोनेल ➡ कार्यकाळ : लॉर्ड कर्झन यांच्या काळात 5️⃣ लिओपोल्ड कॉनर व त्यांचा दुष्काळ अहवाल (1901) ➡ अहवालाने प्रशासनाच्या चुका दाखवून दिल्या. (हा आयोग अधिकृत नसलातरी दुष्काळ अहवालाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो.) ✅ याशिवाय 1943 च्या बंगाल दुष्काळावर नंतर अहवाल आले, पण त्याला स्वतंत्र आयोग नव्हता. 🔥जॉईन🔥 @MPSCHistory
Показати все...
15
#History 📚 इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना व व्यक्तिमत्वे 🔍 ✅ आधुनिक मराठीत ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक — ✒️ बाबा पदमजीमहाराष्ट्रातील (मुंबई प्रांतातील) पहिले वृत्तपत्र — 📰 Bombay Herald (सन् 1789) ✅ प्रणय प्रभाव (नाटक) — 💍 आंतरजातीय विवाहाचे समर्थन करणारे नाटक ✍️ दिनकर राव जवळकरवासुदेव बळवंत फडके:  📌 सुरुवातीस रेल्वेत लिपिक 👉 नंतर लष्करी खात्यात लेखा विभागात नोकरी  📌 पुण्यात स्थापन केली ऐक्यवर्धिनी सभा  📌 त्यांच्याविषयी "अमृत बझार पत्रिका" मध्ये वर्णन :  🗻 "देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष" 🔥जॉईन🔥 https://telegram.me/MPSCHistory 👉 @eMPSCkatta
Показати все...
9
🗓️ 2 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 50 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 58 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 99 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 119 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 296 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показати все...
7
Фото недоступнеДивитись в Telegram
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta 👉@jobkatta 👉@spardhagram
Показати все...
8
Фото недоступнеДивитись в Telegram
आमचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक श्री. विशाल सानप सर यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.         तसेच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ही सरांची सरळसेवेतून मिळालेली सलग 8 वी पोस्ट आहे.( IBPS Rank-1, TCS Rank -1),You are unstoppable सर, we are proud of you. तुम्हाला असेच उत्तुंग यश मिळत राहो आणि असे अनेक मनाचे तुरे तुमच्या शिरपेचात रोवले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐🙏🙏🙏 🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
Показати все...
27🔥 4👏 1
🌟 स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही खास टेलिग्राम चॅनेल्स! 🌟 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली ही चॅनेल्स आता तुमच्यासाठीही खुली आहेत! MPSC, PSI, STI, SR, तलाठी, गट-क, गट-ब अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील! 🧩 फायदे: ✅ विषयानुसार वेगळे चॅनेल्स — गोंधळ नाही ✅ Pdf, ऑडिओ, व्हिडिओ, मासिके, नोट्स सहज उपलब्ध ✅ चालू घडामोडींचे दररोज अपडेट्स ✅ मोफत बॅचेस व सेमिनार्सची माहिती 📌 फक्त 3 स्टेप्समध्ये जॉईन करा: 1️⃣ टेलिग्राम डाउनलोड करून नंबरने रजिस्टर करा 2️⃣ खालील लिंकवर क्लिक करून Telegram App सिलेक्ट करा 3️⃣ "JOIN" बटणावर क्लिक करा... झालं! 🎯 📚 टॉप टेलिग्राम चॅनेल्स – 🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल) 👉 https://telegram.me/eMPSCkatta 🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram) 👉 https://telegram.me/spardhagram 🔹 Majhi Test – टेस्ट प्लॅटफॉर्म 👉 https://telegram.me/MajhiTest 🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily) 👉 https://telegram.me/ChaluGhadamodi 🔹 नोकरी अपडेट्स 👉 https://telegram.me/jobkatta 🔹 मेगा भरतीच्या update sathi 👉 https://t.me/eMegaBharti 🔹 मोफत सेमिनार / बॅच माहिती (संपूर्ण महाराष्ट्र) 👉 https://t.me/eMahaMPSC 🔹 Study Material (Pdf, Notes, Audio, Video) 👉  https://t.me/MPSCMaterialKatta 📖 विषयानुसार तयारीसाठी चॅनेल्स: ✍️ मराठी व्याकरणhttps://telegram.me/Marathi ✍️ इंग्रजी व्याकरणhttps://telegram.me/MPSCEnglish 📜 इतिहासhttps://telegram.me/MPSCHistory 🗺️ भूगोलhttps://telegram.me/MPSCGeography 🏛️ राज्यशास्त्रhttps://telegram.me/MPSCPolity 💹 अर्थशास्त्रhttps://telegram.me/MPSCEconomics 🔬 विज्ञान व तंत्रज्ञान – https://telegram.me/MPSCScience 🧮 अंकगणित व बुद्धिमत्ताhttps://telegram.me/MPSCmaths 📢 तुम्ही जॉईन केलं का? तुमच्या WhatsApp / Telegram ग्रुपमध्ये ही पोस्ट शेअर करा आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक मित्राला उपयुक्त ठरवा! 📲 "जॉईन करा आणि अभ्यासात आघाडीवर राहा!" 🙏🏻 शुभेच्छा! 🙏🏻
Показати все...
10😁 1
Фото недоступнеДивитись в Telegram
14
Фото недоступнеДивитись в Telegram
💐💐जगात देखणी, अण्णाभाऊंची लेखणी💐💐
Показати все...
🙏 15 6
🗓️ 1 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳ 🟩 गट क मुख्य 2024 – 51 दिवस 🥇 🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 59 दिवस 📘 🟧 गट ब पूर्व 2025 – 100 दिवस ✍️ 🟨 गट क पूर्व 2025 – 120 दिवस 📔 🟪 UPSC CSE 2026 – 297 दिवस 🌍 --- 🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Показати все...
5🔥 2
Repost from MPSC History
Фото недоступнеДивитись в Telegram
इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory
Показати все...
3🔥 3