uk
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Відкрити в Telegram

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Показати більше
2025 рік у цифрахsnowflakes fon
card fon
222 155
Підписники
-324 години
+727 днів
+1 13330 день
Архів дописів
Фото недоступнеДивитись в Telegram
जॉईन करा @Marathi
Показати все...
30
Фото недоступнеДивитись в Telegram
Показати все...
21👍 4🤔 1
मराठी म्हणी भाग @marathi अगं अगं म्हशी मला कोठे नेशी - स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. आपला हात जगन्नाथ - आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आयत्या बिळात नागोबा - दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार - दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे - फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते - एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा. आधी पोटोबा मग विठ्ठोबा - आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. अडला हरी गाढवाचे पाय धरी - एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा - जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही. आधी शिदोरी मग जेजूरी - आधी भोजन मग देवपूजा असतील शिते तर जमतील भुते - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. आचार भ्रष्टी सदा कष्टी - ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो. आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली - अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. आईचा काळ बायकोचा मवाळ - आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास - मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ - आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे. अंथरूण पाहून पाय पसरावे - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. आवळा देऊन कोहळा काढणे - क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आलीया भोगाशी असावे सादर - कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे अचाट खाणे मसणात जाणे - खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो. आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते - अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला - ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे. आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं - स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. अळी मिळी गुप चिळी - रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. अहो रूपम अहो ध्वनी - एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे. 
Показати все...
109🔥 9👌 8👍 4
🔹सराव प्रश्नसंच 1. क्रियापदावरून फक्त काळाच बोध होत असेल म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला ........ क्रियापद असे म्हणतात. स्वार्थ आज्ञार्थ विध्यर्थ संकेतार्थ उत्तर : स्वार्थ 2. वाक्याचा काळ ओळखा - 'मी नदीकाठी खेळत असतो' साधा भूतकाळ अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ रिती भूतकाळ उत्तर : पूर्ण भूतकाळ 3. विधर्थी क्रियापदावरून कोणता आख्यातविकार ओळकता येतो? ऊ-आख्यात ई-लाख्यात लाख्यात वाख्यात उत्तर : ऊ-आख्यात 4. 'चमचम' - हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? गतिदर्शक अनुकरणदर्शक निश्चयदर्शक प्रकारदर्शक उत्तर : गतिदर्शक 5. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणार्‍या अविकारी शब्दाला ....... अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी उभयान्वयी केवलप्रयोगी शब्दसिद्धी उत्तर : केवलप्रयोगी 6. कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात ....... असे म्हणतात. क्रिया विशेषण प्रयोग अव्यय आख्यात विकार उत्तर : अव्यय 7. ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या 'ई' विभक्ती प्रत्याचा लोप होत नाही, त्यास ....... तत्पुरुष असे म्हणतात. अलुक उपपद कृदत नत्र उत्तर : कृदत 8. वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा ...... हा अलंकार होतो. पर्यायोक्ती सार अन्योक्ती भ्रांतिमान उत्तर : भ्रांतिमान 9. अक्षरगण वृत्ताचे प्रकार ओळखा - अक्षरे - 12, गण - य,य,य,य. 1 1 1 1 उत्तर : 1 10. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आशिर्वाद आकृती विहीर अंतर्मुख उत्तर : आकृती -----------–-------------------------- मराठी व्याकरण विषयक अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे @marathi चॅनेल. Telegram.me/marathi
Показати все...
84🤔 4👍 3👌 2
🔹उपसर्ग जोडून येणारे शब्द मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात. (१) अ + चूक = अचूक (२) अ + मर = अमर (३) अ +पार =अपार (४) अ + नाथ = अनाथ (५) अ + पात्र = अपात्र. (६) अ + चल = अचल (७) अ + शांत = अशांत (८) अ +ज्ञान = अज्ञान (९) अ + माप = अमाप (१०) अ +शुभ = अशुभ (११) अ + सत्य = असत्य (१२) अ + बोल = अबोल (१३) अ + खंड =अखंड (१४) अं + धार = अंधार (१५) अ + समान = असमान (१६) अ + स्थिर = अस्थिर (१७) अ + न्याय = अन्याय (१८) अ + पचन = अपचन (१९) अ + जय = अजय (२०) अ + प्रगत = अप्रगत (२१) अ + मोल = अमोल (२२) अ + योग्य = अयोग्य (२३) कु + रूप = कुरूप (२४) सु + काळ = काळ (२५) सु + गंध = सुगंध (२६) सु + पुत्र = सुपुत्र (२७) सु + मार्ग = सुमार्ग (२८) सु + यश = सुयश (२९) सु + योग्य = सुयोग्य (३०) वि + नाश = विनाश (३१) आ + मरण = आमरण (३२) ना + खूष = खूष (३३) ना + पसंत = नापसंत (३४) ना + पास = नापास (३५) ना + बाद = नाबाद (३६) बिन + चूक = बिनचूक (३७) बिन + पगारी = बिनपगारी (३८) गैर + हजर = गैरहजर (३९) अप + मान = अपमान (४०) अप + यश अपयश ------------------------------------- जॉईन करा आमचे चॅनेल @marathi
Показати все...
97👍 2👏 2
महाराष्ट्रातील बोलीभाषा
Показати все...
24
Фото недоступнеДивитись в Telegram
#विरुद्धार्थी_शब्द ------------------------------------ अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
Показати все...
26🤔 2
Фото недоступнеДивитись в Telegram
#विरुद्धार्थी_शब्द ------------------------------------ अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
Показати все...
14🤔 2👌 1
Фото недоступнеДивитись в Telegram
#अनेकार्थी_शब्द ------------------------------------ अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
Показати все...
13
Фото недоступнеДивитись в Telegram
#अनेकार्थी_शब्द ------------------------------------ अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
Показати все...
9👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
#समानार्थी_शब्द ------------------------------------ अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
Показати все...
15
Фото недоступнеДивитись в Telegram
#समानार्थी_शब्द ------------------------------------ अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
Показати все...
14👍 1
Фото недоступнеДивитись в Telegram
#म्हणी ------------------------------------ अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
Показати все...
24
Фото недоступнеДивитись в Telegram
बाराखडी नाही आता चौदाखडी...
Показати все...
23
समानार्थी शब्द: बदल = फेरफार, कलाटणी  बर्फ = हिम   बहीण = भगिनी बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार  बाग = बगीचा, उद्यान, वाटिका  बासरी = पावा बेत = योजना बाळ = बालक  बाप = पिता, वडील, जनक  बादशाहा = सम्राट बुद्धी = मती  ब्रीद = बाणा    भरवसा = विश्वास  भरारी = झेप, उड्डाण  भव्य = टोलेजंग भुंगा = भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर भाट = स्तुतिपाठक  भारती = भाषा, वैखरी भांडण = तंटा   भाळ = कपाळ  भाऊ = बंधू, सहोदर, भ्राता भेसळ = मिलावट भेदभाव = फरक भोजन = जेवण    भोंग = खोपटे, झोपडी मदत = साहाय्य  ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य  मन = चित्त, अंतःकरण मजूर = कामगार  महिना = मास महिला = स्त्री, बाई, ललना  मजूर = कामगार मस्तक = डोके, शीर, माथा   मानवता = माणुसकी  मान = गळा   माणूस = मानव मंगल = पवित्र  मंदिर = देऊळ, देवालय मंदपणा = मंडपाच्या मंडपामां = मंडपामध्ये मार्ग = रस्ता, वाट म्होरक्या = पुढारी, नेता  मोहाची फुले = मोवा मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी मिष्टान्न = गोडधोड मुलगा = पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत  मुलगी = कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा   मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन  मुख = तोंड, चेहरा  मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा  मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम मैत्री = दोस्ती मौज = मजा, गंमत यश = सफलता  युक्ती = विचार, शक्कल  युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर  येतवरी = येईपर्यंत योद्धा = लढवय्या  रक्त = रुधिर  रणांगण = रणभूमी, समरांगण  र्हास = हानी     राग = क्रोध, संताप, चीड  राजा = नरेश, नृप, भूपाल, राणा, राया  राष्ट्र = देश  रांग = ओळ  रात्र = निशा, रजनी, यामिनी रान = वन, जंगल, अरण्य, कानन रूप = सौंदर्य रुबाब = ऐट, तोरा   रेखीव = सुंदर, सुबक  लग्न = विवाह, परिणय   लाट = लहर  लाज = शरम,  लोभ = हाव लोटके = मडके वरचा = वद्राचा वडील = पिता वस्त्र = कपडा  वद्रा = वर वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू  वाट = मार्ग, रस्ता  वाद्य = वाजप  वातावरण = रागरंग वेग = गती वेळ = समय, प्रहर वेळू = बांबू  वेश = सोशाख वेदना = यातना   विश्रांती = विसावा, आराम वितरण = वाटप, वाटणी  विद्या = ज्ञान  विनंती = विनवणी  अधिक माहितीसाठी जॉईन करा मराठी व्याकरण चॅनेल: https://t.me/Marathi
Показати все...
106👍 2
समानार्थी शब्द: परिश्रम = कष्ट, मेहनत    पती = नवरा, वर  पत्र = टपाल  पहाट = उषा   परीक्षा = कसोटी  पर्वा = चिंता, काळजी  पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री  पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती प्रकाश = उजेड  प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन प्रवासी = वाटसरू, पांथस्थ, मार्गिक प्रजा = लोक  प्रत - नक्कल पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी, अर्धागी, भार्या, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी प्रदेश = प्रांत  प्रवास = यात्रा     प्राण = जीव  पान = पत्र, पत्ता, पर्ण  प्रासाद = वाडा  पाखरू = पक्षी पाऊल = पाय, चरण पाऊलवाट = पायवाट प्रार्थना = स्तवन  प्रामाणिकपणा = इमानदारी प्रारंभ = सुरुवात, आरंभ   प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा प्रोत्साहन = उत्तेजन पोपट = राघू, शुक पाऊस = वर्षा, पर्जन्य  पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी  पिशवी = थैली  पुस्तक = ग्रंथ पुतळा = प्रतिमा, बाहुले पुरातन = प्राचीन  पुंजा = पूजन पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती   फलक = फळा    फांदी शाखा  फूल = पुष्प, सुमन, कुसुम जॉईन करा चॅनेल : https://t.me/marathi
Показати все...
62👍 1👌 1
समानार्थी शब्द: दगड = पाषाण, खडक  दरवाजा = दार, कवाड दाम = पैसा   दृश्य = देखावा   दृढता = मजबुती दिवस = दिन, वार, वासर दिवा = दीप, दीपक  दूध = दुग्ध, पय, क्षिर द्वेष = मत्सर, हेवा  देव = ईश्वर, विधाता  देह = तनु, तन, काया, वपू, शरीर देश = राष्ट्र  देखावा = दृश्य देखत = बघत, पाहत दार = दरवाजा  दारिद्र्य = गरिबी  दौलत = संपत्ती, धन   धरती = भूमी, धरणी  ध्वनी = आवाज, रव  नदी = सरिता, तटिनी, तरंगिणी, जलवाहिनी   नजर = दृष्टी नवरा =भ्रतार, वल्लभ, पती, कांत, नाथ, दादला, धव, अम्बुला, कवेश नक्कल = प्रतिकृती नमस्कार = वंदन, नमन   नातेवाईक = नातलग  नाच = नृत्य  निश्चय = निर्धार  निर्धार = निश्चय  निर्मळ = स्वच्छ नियम = पद्धत  निष्ठा = श्रद्धा  नृत्य = नाच  नोकर = सेवक न्हौतं = नव्हते जॉईन करा @Marathi
Показати все...
64👍 6👏 1🙏 1
समानार्थी शब्द: टेकडी = हुकडी ठग = चोर  ठिकाण = स्थान  डोके = मस्तक, शीर्ष, शीर  डोळा = नेत्र, नयन, लोचन, चक्षु, अक्ष, आवळू, अंबक डोया = डोळा डोंगर = पर्वत, गिरी  ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र, अंबूद, निरद, पयोद, अब्द, घन  ॠण = कर्ज  तक्रार = गाऱ्हाणे  तलाव = तडाग, सरोवर, कासार तळे = तलाव, सरोवर, तडाग त्वचा = कातडी तारण = रक्षण ताणीस्नी = ताणून ताल = ठेका तुरंग = कैदखाना, बंदिवास  तुलना = साम्य  तोंड = तुंड, वक्र, आनन, वदन, मुख थट्टा = मस्करी, चेष्टा थवा = समूह  थोबाड = गालपट    जॉईन करा @Marathi
Показати все...
55👍 7🤔 2
समानार्थी शब्द: झोपडी = कुटीर, खोप  झोप = निद्रा   झोका = झुला  झेंडा = ध्वज, निशाण झुंझुरका = पहाटेस जॉईन करा @Marathi
Показати все...
23
Фото недоступнеДивитись в Telegram
#म्हणी ------------------------------------ अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल https://t.me/Marathi
Показати все...
33👏 4👌 4